• Login
Wednesday, September 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home आरोग्य

कृषीवल इम्पॅक्ट! मुरूडच्या रुग्णालयाची होणार दुरुस्ती

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 12, 2025
in आरोग्य, मुरुड, रायगड
0 0
0
कृषीवल इम्पॅक्ट! मुरूडच्या रुग्णालयाची होणार दुरुस्ती
0
SHARES
198
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्हा शल्यचिकित्सकांकडून दखल

| अलिबाग | प्रतिनिधी |

मुरूडमधील ग्रामीण रुग्णालयाच्या दुरावस्थेसह अपुऱ्या सुविधांबाबत मुरूडमधील शेकापचे पुरोगामी युवक तालुका उपाध्यक्ष मनिष माळी यांनी आवाज उठविला होता. कृषीवलने ही बाब बातमीच्या रुपात प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. अखेर रुग्ण प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन दुरुस्ती करण्याची सुचना बांधकाम अधिकारी यांना दिल्या. त्यामुळे लवकरच मुरूडच्या रुग्णालयाची दुरुस्ती होणार आहे.

मुरूडमधील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम 50 ते शंभर वर्षापुर्वी झाले आहे. दूरुस्ती अभावी या इमारतीमध्ये पावसाळ्यात छप्पर गळतीचा त्रास कायम आहे. त्याचा रुग्णांना नाहक त्रास होतो. रुग्णालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारासमोर कॅटल ट्रॅपसह ड्रेनेज दूरुस्ती बांधकाम करणे. फतिमा बेगम रुग्णालयातील लिक्विड ऑक्सिजन प्लांटसाठी गेटसह शेड बांधकाम करणे. रुग्णालयाच्या दोन्ही आवारातील इमारतीमध्ये वाळवी प्रतिबंधात्मक उपचार करून पेस्ट कंट्रोल करणे. वैद्यकीय अधीक्षक यांच्या निवासस्थान आवारात पेव्हर ब्लॉक बसविणे. लॅबसाठी वॉश बेसिनसह ओटा बांधणे. अपघात विभाग रॅम्प ठिकाणी शेड बनविणे, कार्यालयाच्या दोन्ही मोठ्या दरवाजाच्या ठिकाणी पत्र्याचे शेड बांधणे. विद्युत जनरेटर शेड बनविण्याबरोबरच त्या शेडला बंधिस्त करणे. अधिपरिचारिका शासकीय वसाहत रुम अपूऱ्या असल्याने नवीन शासकीय वसाहत गृह बांधकाम करणे. नवीन शस्त्रक्रिया गृह बांधणे. याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून विशेष दूरूस्ती अंतर्गतनिधी मंजूर करण्याची मागणी ग्रामीण रुग्णालयाकडून करण्यात आली आहे.

रुग्णालयाच्या मागील बाजूस मुरूड नगरपरिषदेने नवीन गार्डनचे बांधकाम केले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जाण्याचा मार्ग पुर्णतः बंद झाला आहे. रुग्ण वाहिका शेड बसविण्याबरोबरच विद्यूत दूरुस्तीचे कामे करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा अनेक समस्यांनी मूरूडमधील ग्रामीण रुग्णालय ग्रासलेले आहे. वेगवेगळ्या दुरुस्तीसह बांधकाम करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मंजूरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याला मंजूरी अद्याप दिली नाही. त्यामुळे मुरूडमधील ग्रामीण रुग्णालयातील सेवेवर त्याचा विपरीत परिणाम होण्याबाबत शेकापचे मुरूडमधील पुरोगामी युवक उपाध्यक्ष मनिष माळी यांनी आवाज उठविला. याबाबत तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करा अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला होता. अखेर रुग्ण प्रशासन खडबडून जागे झाले. डॉ. निशिकांत पाटील यांनी मुरूडमध्ये जाऊन ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली. तेथील समस्या जाणून घेतल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांच्याशी चर्चा करून तात्काळ दुरुस्ती करण्याची सुचना केली. शेकाप आणि कृषीवलच्या दणक्याने मुरूडमधील रुग्णालयाची दुरुस्ती केली जाणार आहे.

रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण यांचे प्रचंड हाल होत आहेत. ग्रामीण रुग्णालयाच्या दुरावस्थेबाबत अनेक वेळा प्रशासनाकडे दाद मागितली. अपूऱ्या सुविधांमुळे गैरसोय होत आहे. परंतु, प्रशासन दुर्लक्ष करीत होते. कृषीवलने रुग्णालयातील प्रश्न बातमीच्या रुपात मांडला. अखेर प्रशासन जागे झाले. शल्यचिकित्सक यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. दुरुस्ती करण्याबाबत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. सार्वजनिक बांधकाम विभागालादेखील त्यांनी दुरुस्ती करण्यासाठी सुचना केली.

मनीष माळी
उपाध्यक्ष
शेकाप मुरूड तालुका पुरोगामी युवक आघाडी

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurud newsnewsnews indiaonline marathi newsraigadRural Hospital in Murudskpsocial media newssocial news
Previous Post

महाराष्ट्र पोलीस दलात होणार मोठी भरती

Next Post

बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
sliderhome

लोक अदालतीमधून दहा हजार प्रकरणांचा निपटारा

September 15, 2026
महाजने-दिवीवाडी रस्ता खड्ड्यात
अलिबाग

महाजने-दिवीवाडी रस्ता खड्ड्यात

September 15, 2026
डीजेचा आवाज बंद!
sliderhome

डीजेचा आवाज बंद!

September 15, 2026
दीड दिवसांच्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप
sliderhome

दीड दिवसांच्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप

September 15, 2026
sliderhome

आपदा मित्र ठरले देवदूत! अकराशे जणांचा जीव वाचविण्यासाठी बाजी

September 15, 2026
सतरा वर्षांचा महामार्गः समस्यांचा अंत कधी?
sliderhome

सतरा वर्षांचा महामार्गः समस्यांचा अंत कधी?

September 15, 2026
Next Post
बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त

बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?