• Login
Tuesday, February 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

आपत्ती निवारणासाठी राष्ट्रवादीची रेस्क्यु टिम सज्ज

Varsha Mehata by Varsha Mehata
June 13, 2021
in कोंकण, रत्नागिरी, राजकीय
0 0
0
आपत्ती निवारणासाठी राष्ट्रवादीची रेस्क्यु टिम सज्ज
0
SHARES
346
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। चिपळूण । प्रतिनिधी ।
मंडणगड येथे शनिवार 12 जून रोजी नैसर्गीक आपत्ती व मेडीकल इर्मजंसी,व अन्य सर्व प्रकारच्या आपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून तालुकापातळीवर रेस्क्यु टिमेच्या माध्यमातून युवकांचे संघटन कार्यरत करत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार संजय कदम यांनी 12 जुन 2021 रोजी मंडणगड येथे केले. पार्टीच्या शहरातील कार्यालयात तालुक्यातील पत्रकारांना मास्क सँनिटायझर,विपोरायझर या वस्तुंचे वाटप करण्यात आले यावेळी त्यांनी तालुक्यातील आरोग्य सुविधाचा आढावा घेतला व विविध समस्यांचे निवारण करण्याकरिता शक्य ती मदत करण्याचे आश्‍वासनही दिले.यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की राष्ट्रवादी रेस्क्यु टिम तालुकावासीयांना विविध समस्यांमध्ये मदत करणार आहे याकरिता पार्टीतील पन्नासहून अधिक युवा व सक्षम कार्यकर्त्यांची टिम उभी करण्यात आली असून ती वेगवेगळ्या आपत्तीत मदत कार्य करणार आहे यासाठी गरज भासेल तेव्हा जेष्ठ कार्यकर्त्यांची मदत घेतली जाणार असून मदत कार्यासाठी आवश्यक साधन सामुग्री तालुका पातळीवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

view more
विलगीकरण कक्षात स्टीमरचे वाटप

या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जेष्ठे नेते भाई पोस्टुरे,माजी जि.प.सदस्य प्रकाश शिगवण,युवक जिल्हा उपाध्यक्ष युवराज जाधव,मा.उप नगराध्यक्ष राहुल कोकाटे,राकेश साळुंखे,रुपेश साळुंखे, सुभाष सापटे,सर्फराज चिपोलकर, मंडणगड युवक शहराध्यक्ष अंकुश सावर्डेकर,सुधीर हातमकर यांच्यासह पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

view more
रत्नागिरी – सातारा मार्ग होणार हाकेच्या अंतरावर

ग्रामिण रुग्णालयास दहा बेड्स ग्रामिण रुग्णालयात कोव्हीड रुग्णालय सुरु करण्यात आल्याने दहा बेड्स कमी पडत असल्याची बाब निर्दशनास आणुन दिल्यावर तालुक्यास दहा बेड्स व नजीकच्या काळात तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीस किमान प्रत्येकी 10 दहा पि.पी.ई. किट तसेच सँनिटायझर उपलब्ध करुन देण्याचे घोषणा माजी आमदार संजय कदम यांनी यावेळी केली.

Related

Tags: alibagchiplunkokanmarathi newsmarathi newspaperncppoliticsraigad
Previous Post

विलगीकरण कक्षात स्टीमरचे वाटप

Next Post

उद्यापासून 21 जिल्हे अनलॉक

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

कर्जत

कर्जत पंचायत समितीत महिला सभापती?

February 23, 2026
sliderhome

मविआचा चहापानावर बहिष्कार

February 22, 2026
राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी
नवी दिल्ली

राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी

February 20, 2026
नमिता घारे परिवर्तन आघाडीच्या गटनेत्या
कर्जत

नमिता घारे परिवर्तन आघाडीच्या गटनेत्या

February 19, 2026
रेशन दुकानात पॉस मशिनला ई-वजनकाटे जोडणार
रत्नागिरी

रेशन दुकानात पॉस मशिनला ई-वजनकाटे जोडणार

February 17, 2026
शेवग्याच्या शेंगांचा कुटुंबांला आधार
कोंकण

शेवग्याच्या शेंगांचा कुटुंबांला आधार

February 17, 2026
Next Post
उद्यापासून 21 जिल्हे अनलॉक

उद्यापासून 21 जिल्हे अनलॉक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?