• Login
Tuesday, May 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मोदी सरकार महागाईचा भस्मासुर : श्रीरंग बरगे यांची टीका

Varsha Mehata by Varsha Mehata
November 12, 2021
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
मोदी सरकार महागाईचा भस्मासुर : श्रीरंग बरगे यांची टीका
0
SHARES
42
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

14 ते 19 नोव्हेंबर राज्यात काँग्रेसचे जनजागरण अभियान
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
वाढते इंधन दर, वाढती महागाई यामुळे जनता त्रस्त झाली आहे. केंद्रातील मोदी सरकार हे महागाईचा भस्मासुर आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि रायगड जिल्ह्याचे सह प्रभारी श्रीरंग बरगे यांनी अलिबागेत पत्रकारांशी बोलताना केली.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्तानेमहागाई विरोधात 14 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यभर जनजागरण अभियान राबविण्यात येण्यात आहे,त्या बाबत माहिती देण्यासाठी येथील काँग्रेसभुवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत श्रीरंग बरगे बोलत होते.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, प्रदेश सचिव अ‍ॅड. प्रवीण ठाकूर, महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर, माजी जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. जे.टी. पाटील, चंद्रकांत पाटील, पर्यावरण सेलचे अशोक मोरे, अलिबाग तालुका प्रमुख योगेश मगर, हर्षल पाटील, मिलिंद पाडगावकर, काका ठाकूर, मोनिका पाटील, नयना घरत आदी काँग्रेसचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
प्रदेश सचिव श्रीरंग बरगे यांनी वाढत्या महागाई विरोधात केंद्र सरकारवर टीका करताना, युपीए सरकारच्या काळातील पेट्रोल- डिझेल चे दर आणि सद्यस्थितीत असलेले दर यातील तफावत निदर्शनास आणून दिली. वाढत्या दर महागाईची झळ सर्वानाच बसत असल्याचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी सांगितले.
महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील जनजागरण अभियान राबविण्यात येणार आहे. या मध्ये पदयात्रा, जागरण असे केंद्र शासनाच्या विरोधात कार्यक्रम होणार आहेत. म्हसळा येथे जनजागरण अभियानाचा मुख्य कार्यक्रम वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे महेंद्र घरत यांनी सांगितले.

गांधी टोपीचे दर्शन
14 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत राज्यात केंद्र शासनाच्या विरोधात राबविण्यात येणार्‍या जनजागृती अभियानाच्या निमित्ताने बर्‍याच कालावधी नंतर काँग्रेस कार्यकर्ते गांधी टोपीत दिसणार आहेत, ही गांधी टोपी अनिवार्य करण्यात आली आहे. त्याची आज रंगीत तालीमच पहायला मिळाली. पत्रकार परिषदेत उपस्थितीत सर्व पदाधिकार्‍यांच्या डोक्यावर सफेद गांधी टोपी पहायला मिळाली.

Related

Tags: alibagcongressraigad
Previous Post

महाप्रितला ऊर्जा लेखापरीक्षक ऊर्जा व व्यवस्थापकाची आवश्यकता

Next Post

पहिली ते चौथी शाळा सुरु करण्याची परवानगी द्या

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

शेवटच्या दिवशी जंजिरा फुल्ल
मुरुड

शेवटच्या दिवशी जंजिरा फुल्ल

May 25, 2026
शिवकर इंग्लीश मिडीयम प्रकरण तापले
अलिबाग

शिवकर इंग्लीश मिडीयम प्रकरण तापले

May 25, 2026
Jaljeevan Yojana: निधीअभावी जलजीवन योजना रखडली
उरण

Jaljeevan Yojana: निधीअभावी जलजीवन योजना रखडली

May 25, 2026
अनुराज ठाकूरची खो-खो संघात निवड
क्रीडा

अनुराज ठाकूरची खो-खो संघात निवड

May 25, 2026
पेट्रोल बॉम्बस्फोटातील आरोपीला अटक
sliderhome

आमदाराचा कार्यकर्ता सुधीर चेरकरची गुंडगिरी

May 25, 2026
मुंबई

निधी वाटपावरून शिंदे गटात कलह

May 25, 2026
Next Post
सर्वाधिक पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार

पहिली ते चौथी शाळा सुरु करण्याची परवानगी द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?