• Login
Sunday, April 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

व्यसनाधीनतेमुळे वर्षभरात 9000 आत्महत्या

Krushival by Krushival
November 15, 2021
in sliderhome, क्राईम, देश
0 0
0
व्यसनाधीनतेमुळे वर्षभरात 9000 आत्महत्या
0
SHARES
23
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतात सन 2020 मध्ये अंमली पदार्थ आणि दारू यांच्या व्यसनाधीतेमुळे होणार्‍या आत्महत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अंमली पदार्थ आणि दारूचं व्यसन करणार्‍यांनी आत्महत्या केल्याची 9000 प्रकरणं समोर आली आहेत.
2020 मध्ये 1.5 लाखांहून अधिक आत्महत्यांच्या प्रकरणांमध्ये हा आकडा 6% होता. याच वर्षात दारू आणि अंमली पदार्थांच्या सेवनामुळं झालेल्या आत्महत्यांच्या 9,169 घटनांपैकी 3,956 प्रकरणं महाराष्ट्र आणि कर्नाटकातील होती. मागील वर्षाच्या आकडेवारीनुसार, 2015 पासून महाराष्ट्रानं या यादीत अव्वल स्थान पटकावलंय, तर कर्नाटकातील प्रकरणांमध्येही सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं हे राज्य 2018 पासून दुसर्‍या क्रमांकावर आहे.
मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांनी सांगितलं, की दारू आणि ड्रग्जमुळं लोकांची मानसिक स्थिती बिघडते. शिवाय आर्थिक संकट, कौटुंबिक समस्यांमुळं अनेक व्यक्ती हा मार्ग निवडतात.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (छउठइ) छरींळेपरश्र उीळाश ठशलेीवी र्इीीशर्री आकडेवारीनुसार, ड्रग्ज आणि अल्कोहोलमुळं गेल्या वर्षभरात 7,860 आत्महत्या झाल्या आहे. त्यात 2020 मध्ये 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दर तासाला किमान एक व्यक्ती आत्महत्या करत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये अशा 43 टक्क्यांहून अधिक प्रकरणं नोंदली गेली आहेत. या व्यतिरिक्त मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्येही गेल्या काही वर्षांत सर्वाधिक प्रकरणं नोंदवली गेली आहेत.

Related

Tags: drugs newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

इतिहासाचा निस्सिम प्रेमी – देवेंद्र फडणवीस

Next Post

के्रडीट कार्डद्वारे हजारोंचा गंडा

Krushival

Krushival

Related Posts

रामराज विभाग प्रीमिअर लीगने ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ दिले: चित्रलेखा पाटील
sliderhome

रामराज विभाग प्रीमिअर लीगने ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ दिले: चित्रलेखा पाटील

April 5, 2026
राजधानीत रिझवी नावाचे वादळ
क्रीडा

राजधानीत रिझवी नावाचे वादळ

April 5, 2026
sliderhome

पनवेलमध्ये 700 चौ. फुटांपर्यंत करमाफीला ब्रेक

April 5, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

न्हावा-शेवा पाणी योजना पुन्हा रखडली

April 5, 2026
sliderhome

चणेरा ग्रामस्थांचा संताप उफाळला

April 5, 2026
संतापजनक! अलिबागमध्ये अल्पवयीन मुलाकडून चिमुकल्यावर अत्याचार
sliderhome

महाडमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण

April 5, 2026
Next Post
के्रडीट कार्डद्वारे हजारोंचा गंडा

के्रडीट कार्डद्वारे हजारोंचा गंडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?