• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पनवेलमध्ये अजब विक्रम! एका वडिलांना 268 मुले

Sanika Mhatre by Sanika Mhatre
December 22, 2025
in sliderhome, पनवेल
0 0
0
पनवेलमध्ये अजब विक्रम! एका वडिलांना 268 मुले
0
SHARES
409
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेलमधील एका व्यक्तीच्या नावाखाली तब्बल 268 मुलांची नोंद आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे. पनवेल महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच प्रभाग क्रमांक 2 मधील अंतिम मतदार यादीत उघड झालेल्या धक्कादायक घोळामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले असून, शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना नुकतीच अंतिम मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली. त्याच दरम्यान ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यात एका वडिलांच्या नावाखाली असामान्य संख्येने मुलांची नोंद आढळल्याने मतदार यादीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भात शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत त्यांनी नमूद केले आहे की, या 268 नावांपैकी बहुसंख्य तरुण हे उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील असून, संबंधित व्यक्ती प्रत्यक्षात पनवेलमध्ये वास्तव्यास नाहीत. तरीही त्यांची नावे एकाच पत्त्यावर मतदार म्हणून नोंदवण्यात आल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ प्रशासकीय चूक नसून, आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी जाणीवपूर्वक करण्यात आलेला गंभीर गैरप्रकार असल्याचा दावा देखील याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेद्वारे अरविंद म्हात्रे यांनी, उच्च न्यायालयाकडे संबंधित मतदार यादीची तातडीने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, बनावट व संशयास्पद नोंदी तत्काळ रद्द कराव्यात, तसेच या प्रकरणास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मधील अंतिम मतदारयादीतून पूर्वश्रीत 1400 मतदारांची नावे वगळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निवडणुकीच्या तोंडावरच असा प्रकार उघडकीस आल्याने पनवेलमध्ये राजकीय वातावरण तापले असून, मतदार यादीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेवर प्रशासनाचा कितपत ताबा आहे, याबाबत नागरिकांमध्ये तीव्र चर्चा सुरू आहे. लोकशाहीचा पाया मानल्या जाणाऱ्या मतदार यादीतच अशा स्वरूपाचा घोळ आढळणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण पनवेलकरांचे लक्ष लागले आहे.

एका वडिलांना 268 मुले दाखवणे म्हणजे मतदार यादीची थट्टा असून, लोकशाही प्रक्रियेचा थेट अपमान आहे. बाहेरील लोकांची नावे मतदार यादीत घालून निवडणुकीत गैरव्यवहार करण्याचा हा प्रयत्न आहे.

अरविंद म्हात्रे,
माजी नगरसेवक, शेकाप

Related

Tags: arvindha mhatreelectionhigh courtindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel munciple corporationraigadsocial media newssocial newsVoter awarenessvoter list
Previous Post

स्मृती मंधानाचे जोरदार पुनरागमन

Next Post

शेख हसीना यांच्या विरोधकावर गोळीबार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आग

February 16, 2026
बांधकामांच्या डेब्रीजचा विळखा
पनवेल

बांधकामांच्या डेब्रीजचा विळखा

February 16, 2026
महाशिवरात्री जत्रेनंतर खांदेश्वर परिसर कचरामय
पनवेल

महाशिवरात्री जत्रेनंतर खांदेश्वर परिसर कचरामय

February 16, 2026
लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांची निदर्शने
sliderhome

लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांची निदर्शने

February 16, 2026
मुरूडमध्ये अवैध खैराची वाहतूक
sliderhome

मुरूडमध्ये अवैध खैराची वाहतूक

February 16, 2026
महाड येथील शिरगाव चेकपोस्टजवळ गोमांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
sliderhome

महाड येथील शिरगाव चेकपोस्टजवळ गोमांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 16, 2026
Next Post
शेख हसीना यांच्या विरोधकावर गोळीबार

शेख हसीना यांच्या विरोधकावर गोळीबार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?