• Login
Tuesday, August 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

राजवट संपणार, निवडणूक रंगणार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 12, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे बिगुल वाजण्याची शक्यता
0
SHARES
151
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम आठवड्यात जाहीर होणार

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत हालचालींना वेग आला असून, राज्य निवडणूक आयोगाकडून या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात असून संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू असल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांकडून मिळाली आहे. आरक्षण व कायदेशीर बाबींवर अंतिम स्पष्टता मिळाल्यानंतर तारखा, नामांकन, छाननी आणि मतदानाचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. त्यामुळे राजकीय पक्षांनीही तयारीला गती दिली आहे. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वाढल्याने प्रशासकांची राजवट संपून लोकशाही पुन्हा कार्यरत होणार अशी चिन्हे स्पष्ट होत आहेत. अनेक महिन्यांपासून प्रशासकांच्या हातात असलेली सत्ता आता थेट जनतेच्या हाती जाणार असल्याने राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका 31 जानेवारीपर्यंत पुर्ण करण्याचे आदेश यापुर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. राज्य निवडणूक आयोगाच्या मागणीनुसार, आता यामध्ये मुदतवाढ करण्यात आली असून, 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला दिलासा मिळाला आहे. यापुर्वीच पहिल्या टप्प्यात रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक होणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले होते. कार्यक्रम जाहीर होताच रायगड जिल्ह्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून निधी वितरण, उद्घाटन कार्यक्रमांवर मर्यादा येणार आहेत.

मागील काही महिन्यांपुर्वी लोकसंख्या वाढ विचारात घेऊन प्रभाग रचना करण्यास सांगितले होते. परंतु, 2021 मध्ये जनगणना न झाल्याने ती प्रभाग रचना रद्द करून 2011 च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांमध्ये 50 टक्क्यांमध्ये आरक्षण आहे. तर, इतर 20 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेली असल्यामुळे त्याविषयी काय निर्णय होणार, यावर प्रश्नचिन्ह आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या निवडणूका जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता होती. परंतु, महानगरपालिकेचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे या निवडणूका लांबणीवर गेल्या. त्यानंतर 31 जानेवारीपर्यंत निवडणूक प्रक्रीया पुर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाच्या मागणीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या निवडणूका घेण्यासाठी मूदतवाढ देण्यात आली. सोमवारी (दि.12) झालेल्या सुनावणीत 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणूका पुर्ण करण्याचे आदेश सवोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला दिलासा मिळाला आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या निवडणुका शासन कधी घेणार, याकडे वेगवेगळ्या राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचे डोळे लागून राहिले आहेत. अखेर ही उत्कंठा आता संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आठवड्याभरात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रदिर्घ कालावधीनंतर रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या राजकीय पक्षातील कार्यकर्ते बैठकीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी कामाला लागले आहेत.

रायगड जिल्ह्याचे अध्यक्षपद सर्वसाधारण
रायगड जिल्हा परिषदेवर यापुर्वी शेतकरी कामगार पक्ष 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 11, काँग्रेस व भाजप प्रत्येकी 3 असे बलाबल होते. रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्यपदांचा कार्यकाळ 22 मार्च 2022 रोजी संपला. आता कार्यकाळ संपून 3 वर्षे 9 महिने होऊनदेखील जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. तेव्हापासून रायगड जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण आरक्षण पडले असून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती अध्यक्ष व सदस्यपदांचे आरक्षणही जाहीर झाले आहे.
प्रशासकीय यंत्रणा सज्ज
जिल्हा परिषदेच्या 59 तर पंचायत समितीच्या 118 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी आरक्षण, मतदान यादी, मतदार केंद्र निश्चित झाले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये 17 लाख 381 मतदार आहेत. त्यात 8 लाख 57 हजार 9 महिला मतदार, 8 लाख 46 हजार 347 पुरुष मतदार अणि 25 इतर मतदारांचा समावेश आहे. या निवडणूकीसाठी जिल्ह्यात 2 हजार 323 मतदान केंद्र उपलब्ध आहेत. या निवडणुकांसाठी प्रशासकीय तयारी पुर्ण झाली आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही पाठवण्यात आले आहे. आता निवडणुका जाहिर होण्याची प्रतिक्षा लागून राहिली आहे.
निवडणूक गाजणार
जिल्ह्यातील स्टोन क्रशर, अवैध वाळू उपसा, रोजगार, पर्यटन विकास, आदिवासी भागातील मूलभूत सुविधा, रोजगार, पाणी पुरवठा, रस्ते, भुमीपूजनांचा देखावा, भ्रष्टाचार आदी विविध मुद्दे निवडणुकीत केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षांसह स्थानिक आघाड्यांनीही कंबर कसली असून रायगडमध्ये जिल्हा परिषद निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित मानले जात आहे.

Related

Tags: electionindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRaigad Zilla Parishad Election Schedulesocial media newssocial newsState Election Commission
Previous Post

डॉग स्कॉड गुन्हेगारांचे कर्दनकाळ

Next Post

साने, चांदीने गाठला उच्चांक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा निविदेच्या विळख्यात

August 10, 2026
अलिबाग

अलिबागच्या मातीतला सेनापती; जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या स्मृतिदिनी अभिवादन

August 10, 2026
Khair Smuggling: खैरतस्करांना ठोकल्या बेड्या
sliderhome

Khair Smuggling: खैरतस्करांना ठोकल्या बेड्या

August 10, 2026
sliderhome

उद्या सभापतीपदासाठी लढत

August 10, 2026
sliderhome

बालकांना मिळाला मायेचा आधार!

August 10, 2026
Mayur Vange Assault Case: दहा दिवस उलटूनही आरोपी फरार
sliderhome

Mayur Vange Assault Case: दहा दिवस उलटूनही आरोपी फरार

August 10, 2026
Next Post

साने, चांदीने गाठला उच्चांक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?