• Login
Friday, June 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

क्लायमेट लीडरशिपमध्ये जिल्हा आघाडीवर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 22, 2026
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
क्लायमेट लीडरशिपमध्ये जिल्हा आघाडीवर
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वातावरणीय बदलाचा रोडमॅप तयार: जिल्हाधिकारी किशन जावळे

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

वातावरणीय बदलाला रोखणे, जनसमुदायांच्या कृतिशील सहकार्याने शाश्वत व संतुलित पर्यावरण राखणे शक्य आहे. या करीता संपूर्ण रायगड जिल्हा प्रशासन प्राधान्याने पुढाकार घेणार आहे. वाढते प्रदूषण, निसर्गाची होत चाललेली हानी आणि त्यामुळे मानवी समुदायाचे होणारे नुकसान रोखण्याकरिता रायगड जिल्ह्याचा क्लायमेट अ‍ॅक्शन प्लान तयार करणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा वातावरणातील बदल कृती आराखडा कक्ष अध्यक्ष किशन जावळे यांनी स्पष्ट केले.

वातावरणीय बदलाचे संकट 21व्या शतकातील मानव जातीसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. या शतकाखेरीस पृथ्वीचे सर्वसाधारण तापमान मर्यादित ठेवण्यासाठी जगातील 195 देशांनी मान्य केलेल्या 2015 च्या पॅरिस आंतरराष्ट्रीय कराराशी भारत वचनबद्ध आहे. भारताने सादर केलेल्या राष्ट्रीय निर्धारीत योगदानानुसार, देशाने 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन निव्वळ शून्यापर्यंत आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. केंद्र शासन तसेच महाराष्ट्र शासनाद्वारे निर्धारित करण्यात आलेले वातावरणीय बदलाचे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्रात सर्वप्रथमच रायगड जिल्हा क्लायमेट ॲक्शन प्लॅन तयार करणार असल्याची औपचारिक घोषणा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केली आहे. ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, युनिव्हर्सिटी ऑफ टोरांटो, असर सोशल इंपॅक्ट ॲडवायसर व वातावरण फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे दि.19 व 20 जानेवारी रोजी ‌‘नॅशनल सेमिनार ऑन लोकलायझिंग जेंडर क्लायमेट अ‍ॅक्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते व्हिडिओद्वारे बोलत होते.

त्यानंतर याकार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक वातावरणातीला बदल कृती कक्षाचे संचालक अभिजीत घोरपडे यांनी, सध्या होत असणारी पर्यावरणाची हाणी किंवा वातावरणात बदल ही केवळ वातावरणाशी निगडित बाब नसून तिचा पर्यावरणा सोबतच सामाजिक व आर्थिक बाबींवरही गंभीर दुष्परिणाम होणार आहे. त्याचा ताण वाढणार असल्याची वास्तविक परिस्थिती समजून घेणे व त्यावर वेळीच उपाय योजना करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तसेच, रायगड जिल्हा प्रशासनाने जिल्हा क्लायमेट ॲक्शन प्लॅन तयार करण्याआठी घेतलेला पुढाकार महत्वाचा आहे. त्याकरिता आवश्यक ती तयारी सुरू केली आहे. त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करणे महत्वाचे असल्याचेही मत घोरपडे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला स्कूल ऑफ हॅबिटॅट स्टडीजच्या डिन डॉ. गीतांजोय साहू, रोहा वन विभागाचे उप वनसंरक्षक शैलेंद्रकुमार जाधव, यशदाचे उप संचालक मल्लिनाथ कळशेट्टी, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या गौरी दोंड, असर संस्थेच्या संस्थापक विनुता गोपाल, आईआईएचएस सिनीयर रिसर्च असोशिएट तनुश्री दत्ता, आपटवण सरपंच अस्मिता बायकर, सामूहिक वनव्यवस्थापन समिती मजरे जांभूळपाडा सचिव सुभाष जाधव व सामूहिक वनव्यवस्थापन समितीचे सदस्य रमेश वाघमार आदी उपस्थित होते.

जिल्हा बनवणार रोल मॉडेल
हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी तयार केलेली एक सुनियोजित कृती योजना म्हणजे क्लायमेट ॲक्शन प्लॅन होय. त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने मुंबईसह अनेक शहरांमध्ये यासाठी आराखडे तयार केले आहेत. राज्यामध्ये पहिल्यांदाच रायगड जिल्ह्यात जिल्हा वातावरणीय बदल कृती आराखडा होणार आहे. त्यामध्ये हवामान प्रोफाइल तयार करणे, उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवणे, अक्षय ऊर्जा वापरणे, सार्वजनिक वाहतूक सुधारणे आणि कचरा व्यवस्थापनासारख्या उपायांचा समावेश आहे. त्यामुळे शहरे तसेच जिल्हे आणि पर्यायाने सबंध महाराष्ट्र हवामान लवचिक बनणार असल्याचे व महाराष्ट्राला वातावरणीय बलदलासाठी मार्गदर्शक ठरेल. असा रोल मॉडेल आराखडा रायगड जिल्हा बनवणार असल्याचे आश्वासित मत रायगड जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali/bense newsraigadsocial news
Previous Post

सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवा

Next Post

प्रथमेश पाटीलची बीएसएफमध्ये नियुक्ती

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!
sliderhome

Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!

June 5, 2026
Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या
sliderhome

Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या

June 5, 2026
sliderhome

उद्या रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

June 5, 2026
‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’
रायगड

‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’

June 5, 2026
Neral Gram Panchayat: ग्रामसभेलाच प्रशासकांची दांडी
sliderhome

Neral Gram Panchayat: ग्रामसभेलाच प्रशासकांची दांडी

June 5, 2026
Alibag Municipal Council: अलिबाग स्थानकात ‌‘बॉटल बीन’
sliderhome

Alibag Municipal Council: अलिबाग स्थानकात ‌‘बॉटल बीन’

June 5, 2026
Next Post
प्रथमेश पाटीलची बीएसएफमध्ये नियुक्ती

प्रथमेश पाटीलची बीएसएफमध्ये नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?