• Login
Thursday, February 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबाग नगरपरिषदेचे बजेट सादर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 26, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अलिबाग नगरपरिषदेचे बजेट सादर
0
SHARES
34
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

160.84 कोटींचा विकासाभिमुख अर्थसंकल्प मंजूर

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

शहराच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप समोर ठेवत अलिबाग नगरपरिषदेने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 160.84 कोटी रुपयांचा विकासाभिमुख अर्थसंकल्प मंजूर केला. गुरुवारी (दि. 26) पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष अक्षया नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.

शहरातील रस्ते, सुधारित पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार, पथदिवे, आरोग्य सेवा, कचरा व्यवस्थापन आदी मूलभूत सुविधांवर विशेष भर देत विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, घरपट्टी व पाणीपट्टी या प्रमुख उत्पन्न स्रोतांमध्ये यावर्षी कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकूण 160.84 कोटींच्या अंदाजपत्रकात सुमारे 110 कोटी रुपये भांडवली अनुदानातून प्राप्त होणार असून, कर व इतर महसुलातून अंदाजे 30 कोटी रुपये मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विविध अत्यावश्यक खर्च व विकासकामांवर 160.74 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, दहा लाख रुपये शिलकी ठेवत संतुलित अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर थकबाकी असून, त्यात शासकीय देयकांचे प्रमाणही लक्षणीय आहे. या थकबाकी वसुलीसाठी कठोर पावले उचलण्याच्या सूचना सदस्यांनी सभागृहात मांडल्या.


पाणीपुरवठा आणि गटार योजनांवर मोठा भर
मुख्याधिकाऱ्यांनी सभागृहात स्पष्ट केले की, शहरातील पाणी योजनेवरील खर्च हा उत्पन्नापेक्षा अधिक आहे. त्यामुळे ही तूट भरून काढण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे. भुयारी गटार योजना व वाढीव पाणीपुरवठा योजनांसाठी एकूण 58 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असून, या प्रकल्पांमुळे शहरातील पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम होईल.

पर्यटन आणि सौंदर्यीकरणासाठी विशेष तरतुदी
नमो उद्यान आणि वैशिष्ट्यपूर्ण कमान प्रकल्पासाठी 40 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. हिराकोट तलाव परिसरात नमो उद्यानाची निर्मिती करण्यात येणार असून, शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. याशिवाय कंटेनर ॲक्वेरियम (मत्स्यालय) हा पर्यटनवृद्धीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे नियोजन आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधीच्या सुशोभीकरणासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ही या अर्थसंकल्पातील महत्त्वाची बाब असल्याचे नगराध्यक्षांनी नमूद केले.

विविध विभागांसाठी भरीव निधी
कचरा व्यवस्थापन 3.3 कोटी
जंतुनाशक फवारणी 42 लाख
गटार व नालेसफाई 50 लाख
खड्डे भरणे 20 लाख
स्मशानभूमी देखभाल व दुरुस्ती 20 लाख
उघडी गटारे बांधकाम 1 कोटी
उद्यान देखभाल व दुरुस्ती 35 लाख
सार्वजनिक स्वच्छतागृह निर्मिती व दुरुस्ती 20 लाख
मोकाट कुत्रे नियंत्रण 20 लाख
एलईडी पथदिवे 15 लाख

तसेच जिल्हा अंतर्गत 3 कोटी, नागरी सेवा सुविधा 2 कोटी, स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत 2 कोटी, पंधरावा वित्त आयोग 1 कोटी, दलित वस्ती 20 लाख, अल्पसंख्याक कामांसाठी 20 लाख आणि बचतगट भवनासाठी 2 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मागासवर्गीय दुर्बल घटक, महिला व बालकल्याण आणि अंध-दिव्यांगांसाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी राखून सामाजिक बांधिलकीही जपण्यात आली आहे.

या सर्वसाधारण सभेत सर्व सभापती, नगरसेवक व सदस्यांनी चर्चेत सक्रिय सहभाग घेत विविध सूचना मांडल्या. विकासकामांना चालना देणारा आणि करभार वाढ न करता शहराचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे सभागृहात मत व्यक्त करण्यात आले.

निधीची कमतरता पडू देणार नाही : प्रशांत नाईक

बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, मागील चार वर्षांच्या प्रशासकीय कालखंडानंतर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. शहरातील प्रलंबित प्रश्न आणि विकासातील बॅकलॉग आम्हाला पूर्णपणे ठाऊक आहे. रस्ते व विशेष रस्ता अनुदानातून मिळणाऱ्या 3 कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील रस्त्यांची दुरुस्ती आणि मजबुतीकरणाला प्राधान्य दिले जाईल.

ते पुढे म्हणाले, शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून राज्य व केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त भांडवली अनुदान मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल. शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. नव्याने निवडून आलेल्या सर्व नगरसेवक-नगरसेविकांचे तसेच विरोधी सदस्यांचेही सहकार्य घेऊन अलिबागचा विकास वेगाने करण्याचा आमचा निर्धार आहे.

Related

Tags: alibag munciple corporationalibag newsAlibaug Municipal Council budget presentedindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

घोटभर पाण्यासाठी आदिवासींचा एल्गार

Next Post

महासत्तेचे स्वप्न जमिनीशिवाय अशक्य: मयांक गांधी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पनवेल

फी थकबाकीमुळे विद्यार्थ्याला परीक्षेतून रोखले

February 26, 2026
महासत्तेचे स्वप्न जमिनीशिवाय अशक्य: मयांक गांधी
sliderhome

महासत्तेचे स्वप्न जमिनीशिवाय अशक्य: मयांक गांधी

February 26, 2026
घोटभर पाण्यासाठी आदिवासींचा एल्गार
sliderhome

घोटभर पाण्यासाठी आदिवासींचा एल्गार

February 26, 2026
सुनंदा पवार यांचे निधन
sliderhome

सुनंदा पवार यांचे निधन

February 26, 2026
श्रीवर्धनमध्ये लसींचा भीषण तुटवडा?
sliderhome

श्रीवर्धनमध्ये लसींचा भीषण तुटवडा?

February 26, 2026
कोट्यवधींचे अमली पदार्थ नष्ट
sliderhome

रसायनीत सहा लाखांचे अंमली पदार्थ जप्त

February 26, 2026
Next Post
महासत्तेचे स्वप्न जमिनीशिवाय अशक्य: मयांक गांधी

महासत्तेचे स्वप्न जमिनीशिवाय अशक्य: मयांक गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?