• Login
Tuesday, July 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

फिफा विश्वचषकातून इराणची माघार?

Antara Parange by Antara Parange
March 4, 2026
in क्रीडा, देश, नवी दिल्ली
0 0
0
फिफा विश्वचषकातून इराणची माघार?
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आखातामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा मोठा परिणाम तीन महिन्यानंतर सुरू होणाऱ्या आणि सहयजमान अमेरिकेत होत असलेल्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेवर होण्याची शक्यता आहे. मात्र, स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या इराणचा सहभागच अनिश्चित झाला आहे.

फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा 15 जूनपासून सुरू होत आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या देशांत मिळून 104 सामने होणार आहेत. त्यात इराण त्यांचे तीन साखळी सामने अमेरिकेत, दोन दोन सामने इंगलवूड, कॅलिफोर्निया आणि सिएटल येथे खेळणार आहेत. यादरम्यान, आमच्याविरुद्ध एवढे मोठे युद्ध सुरू केल्यानंतर आणि सर्वोच्च नेत्यांसह अनेकांची हत्या केल्यानंतर आम्ही विश्वकरंडक स्पर्धेत सहभागी होऊ, असे वाटत नाही, असे इराणच्या फुटबॉल संघटनेचे महत्त्वाचे अधिकारी मेहदी ताज यांनी सांगितले. मेहदी हे आशिया फुटबॉल महासंघाचेही अध्यक्ष आहेत. इराण हा आशिया फुटबॉलमधील सर्वात ताकदवर संघ आहे. गेल्या आठपैकी 6 विश्वकरंडक स्पर्धांसाठी त्यांचा संघ पात्र ठरलेला आहे. फिफाची क्रमवारी 211 संघांची आहे, त्यात इराणचा संघ 20व्या स्थानी आहे. फुटबॉल विश्वातील या सर्वात मोठ्या स्पर्धेसाठी इराण आपला संघ पाठवणार नाही, की अमेरिका सरकार या संघावर बंदी घालून त्यांना आपल्या देशात प्रवेशबंदी करणार, हे स्पष्ट झालेले नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असे सांगत फिफाचे सरचिटणीस मथाईस ग्राफस्टॉर्म यांनी कोणतेही थेट भाष्य करण्यास नकार दिला.

Related

Tags: fifa world cupindiairankrushival mobile appmarathi newsmarathi newspapernew delhinewsnews indiaonline marathi newssocial media newssportssports news
Previous Post

लोकनेते ॲड. दत्ता पाटील यांना अभिवादन

Next Post

धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू

Antara Parange

Antara Parange

Related Posts

क्रिकेटच्या पंढरीत कसोटी विजयाचा गजर
क्रीडा

क्रिकेटच्या पंढरीत कसोटी विजयाचा गजर

July 13, 2026
नवी दिल्ली

ओमानजवळ भारतीय जहाजावर हल्ला

July 12, 2026
मराठमोळ्या सर्वेशची ऐतिहासिक उडी
क्रीडा

मराठमोळ्या सर्वेशची ऐतिहासिक उडी

July 12, 2026
क्रीडा

अंशुमन ठरला ओशन्स सेव्हन पूर्ण करणारा सर्वात तरुण जलतरणपटू

July 12, 2026
एमसीए पंच चाचणी परीक्षेत अकरा उत्तीर्ण
अलिबाग

एमसीए पंच चाचणी परीक्षेत अकरा उत्तीर्ण

July 12, 2026
sliderhome

भारतीय पर्यटकांचा व्हिएतनाममध्ये मृत्यू

July 11, 2026
Next Post
धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू

धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?