• Login
Sunday, March 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

ऑइल टँकर चालक डेलीशा डेव्हिस

Madhavi Sawant by Madhavi Sawant
June 16, 2021
in sliderhome, चर्चेतला चेहरा
0 0
0
ऑइल टँकर चालक डेलीशा डेव्हिस
0
SHARES
99
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

एकावेळी करते 300 किमीचा प्रवास केरळच्या कोच्ची येथील एमकॉमचं शिक्षण पूर्ण केलेली 24 वर्षीय तरुणी सध्या जोरदार चर्चेचा विषय बनली आहे. डेलीशा डेव्हिस असं या तरुणीचं नाव असून तिला लहानपणापासूनच ड्रायव्हिंगची आवड आहे.

तिचे वडील डेव्हिस पीए हे गेल्या 42 वर्षांपासून टँकर चालवतात. त्याचमुळे डेलीशाला देखील ड्रायव्हिंगची आवड निर्माण झाली. दुचाकी आणि कार चालवण्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर डेलीशा हळूहळू मोठमोठे टँकर चालवायलाही शिकली. आता ती आपल्या वडिलांचं काम पाहते आणि वडील चालवत असलेला तेलाचा भलामोठा टँकर एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी ने-आण करण्याचं काम ती करतेय. गेल्या तीन वर्षांपासून डेलिशा कोची ते मलप्पुरम असा प्रवास आठवड्यातून किमान तीनवेळा तरी करते.

तेल रिफायनरी प्रकल्पापासून ते तिरूर येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल पोहोचविण्याचं काम ती गेल्या तीन वर्षांपासून करतेय. डेलिशा नेमकी आताच प्रकाशझोतात यायचं कारण म्हणजे दोन आठवड्यांपूर्वी परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांनी तिचा टँकर रस्त्यात अडवला होता. एक लहान मुलगी लॉकडाऊनच्या काळात राष्ट्रीय महामार्गावर भलामोठा टँकर चालवतेय अशी माहिती मिळाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी तिला अडवलं होतं. पोलिसांनाही तिला पाहून धक्काच बसला होता. तिच्याकडे कागदपत्र आणि लायसन्सची मागणी केली.

सर्व कागदपत्र योग्य असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं होतं.वाहतूक पोलिसांनी माझ्याकडची सर्व कागदपत्र तपासल्यानंतर माझ्या कामाचं कौतुक केलं आणि माझं अभिनंदन केलं. त्यासोबतच तू करत असलेलं काम लोकांपर्यंत पोहोचायला हवं जेणेकरुन इतर तरुणींना प्रेरणा मिळेल असं म्हटलं. गेल्या तीन वर्षांपासून मी टँकर चालवतेय आणि कुणीतरी माझी दखल घेतली याचाच मला आनंद आहे, असं डेलिशा सांगते.डेलिशानं वयाच्या 16 व्या वर्षापासूनच टँकर चालवण्याचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. पण मुलीचं पक्क लायसन्य येईपर्यंत वाट पाहायला हवी असं तिच्या वडिलांचं ठाम मत होतं. वयाच्या 20 व्या वर्षी तिला जड वाहतूक करण्याचं लायसन्य मिळालं. कारपेक्षा टँकर चालवणं खूप सोपं वाटतं असं डेलिशा म्हणते. एका फेरीत डेलिशा जवळपास 300 किमीचा प्रवास करते.

Related

Tags: cocchikeralamumbaioil truk driver
Previous Post

इस्रायलचा पुन्हा गाझावर हवाई हल्ला

Next Post

मुरूड तालुक्यात दमदार पाऊस

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

sliderhome

कर्जत–मुरबाड मार्गावर भीषण अपघात; दुचाकीची गायीला धडक, एक ठार तर एक गंभीर

March 7, 2026
२५८ कोटींच्या थकीत वीजबिल वसुलीचे आव्हान
sliderhome

महावितरणचे 14 कोटी वीजबिल थकीत

March 7, 2026
जिल्ह्यात पशुधन विमा कवच
sliderhome

जिल्ह्यात पशुधन विमा कवच

March 7, 2026
आदिवासी बांधवांना मिळणार पक्की घरे
sliderhome

आदिवासी बांधवांना मिळणार पक्की घरे

March 7, 2026
पालिकेची सुरक्षा ‌‘ती‌’च्या हाती
sliderhome

पालिकेची सुरक्षा ‌‘ती‌’च्या हाती

March 7, 2026
पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा कडक
sliderhome

पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा कडक

March 7, 2026
Next Post
मुरूड तालुक्यात दमदार पाऊस

मुरूड तालुक्यात दमदार पाऊस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?