• Login
Monday, May 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

जेएनपीएचा ‌‘सीबीएसई प्रोजेक्ट’ कोलमडला

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 18, 2026
in उरण, रायगड
0 0
0
जेएनपीएचा ‌‘सीबीएसई प्रोजेक्ट’ कोलमडला
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उरणकरांच्या शैक्षणिक स्वप्नांवर पाणी

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण परिसरातील हजारो विद्यार्थ्यांसाठी साकार होणारे सीबीएसई शाळेचे स्वप्न अखेर धुळीस मिळाले आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी अर्थात जेएनपीएकडून सुमारे साडेचाळीस कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या भव्य सीबीएसई शाळा प्रकल्पाला अखेर रद्द करण्याची वेळ आली आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या आसाममधील ठेकेदाराने काम अर्धवट सोडून पलायन केल्याने जेएनपीए प्रशासनावर तीव्र टीका होत आहे.

उरण परिसरातील प्रकल्पग्रस्त व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार सीबीएसई शिक्षण स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावे, यासाठी तत्कालीन जेएनपीए अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. जेएनपीएच्या कामगार वसाहतीतील जागेवर सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शाळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या प्रकल्पासाठी तब्बल 40 कोटी 50 लाख रुपयांचे टेंडर काढण्यात आले होते. आसाममधील मेसर्स दिपक शर्मा कंपनीला काम देण्यात आले होते. जानेवारी 2025 मध्ये कार्यादेश देत जानेवारी 2027 पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. प्रारंभी पायलिंगचे काम सुरू झाले; मात्र त्यानंतर ठेकेदाराने अचानक काम बंद केले.

11 जून 2026 रोजी पाठवलेल्या पत्रात आसाममधील पूरस्थिती, अतिवृष्टी आणि यंत्रसामग्रीचे नुकसान झाल्याचे कारण देत कंपनीने काम पूर्ण करण्यात असमर्थता दर्शवली. या कारणांवर विश्वास ठेवत प्रशासनाने बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या बैठकीत प्रकल्पच रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे काम अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याऐवजी केलेल्या कामाची बिले, अनामत रक्कम आणि बँक गॅरंटीची कोट्यवधींची रक्कमही अदा करण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे कामगार, कामगार ट्रस्टी आणि विविध संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, याआधीही मुंबईतील मालेट बंदर परिसरातील हजारो कोटींच्या कॉर्पोरेट कार्यालय प्रकल्पाला स्थगिती मिळाल्यानंतर आता सीबीएसई शाळा प्रकल्पही रद्द झाल्याने च्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

जेएनपीएकडे आधीपासून दोन शाळांचा भार आहे. सध्या संबंधित ठेकेदाराने सीबीएसई शाळेच्या इमारतीचे काम करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे सदर प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रवीश कुमार सिंह

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

दोन वाहनांचा अपघात; वाहनांचे नुकसान

Next Post

खोपोली पालिकेत ‌‘नगरसेवक पती’राज?

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

महापालिकेतर्फे गुरांसाठी मोफत आरोग्य तपासणी
पनवेल

महापालिकेतर्फे गुरांसाठी मोफत आरोग्य तपासणी

May 18, 2026
वाघ्रण आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन
अलिबाग

वाघ्रण आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन

May 18, 2026
शालेय साहित्याच्या वाढत्या दरांनी पालक हैराण
पनवेल

शालेय साहित्याच्या वाढत्या दरांनी पालक हैराण

May 18, 2026
‌‘कर्जत वाचवा, निसर्ग वाचवा’च्या घोषणांनी टिळक चौक दणाणला
कर्जत

‌‘कर्जत वाचवा, निसर्ग वाचवा’च्या घोषणांनी टिळक चौक दणाणला

May 18, 2026
उरण

तलाठी कार्यालय उरणमध्ये स्थलांतरित करा

May 18, 2026
पुणे हादरलं! शाळेत निघालेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार
sliderhome

संतापजनक! विधी संघर्षित बालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

May 18, 2026
Next Post

खोपोली पालिकेत ‌‘नगरसेवक पती'राज?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?