• Login
Saturday, May 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

पालीत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

Antara Parange by Antara Parange
May 30, 2026
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
पालीत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| सुधागड-पाली | प्रतिनिधी |

महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग, तहसीलदार तथा दंडाधिकारी कार्यालय पाली सुधागड यांच्या वतीने मंगळवारी (दि. 25) स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष शिबिरात तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशिक्षण पूर्ण केले.

आपत्तीच्या प्रसंगी मदत कार्य किती वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचू शकते, याची अचूक चाचपणी करण्यासाठी प्रत्यक्ष घटनास्थळावर एक विशेष अपघात मॉकड्रिल घेण्यात आले. या मॉकड्रिलमध्ये महाराष्ट्र सीमलेसचे अग्निशामक वाहन, रुग्णवाहिका आणि स्थानिक प्रशासन तसेच पोलीस दलाच्या जवानांनी सक्रिय सहभाग घेतला. या मॉकड्रिलला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.

प्रशिक्षक शशिकांत शिरसाठ यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण धडे दिले. यामध्ये आपत्तीच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या बांबू, ब्लँकेट किंवा कपड्यांच्या साहित्यापासून तातडीने स्ट्रेचर कसे तयार करावे, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. अपघात किंवा आपत्तीत जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यापूर्वी डोक्याला, जबड्याला पट्टी कशी बांधावी (बँडेजिंग) यासह इतर प्रथमोपचारांची माहिती देण्यात आली. शासनाकडून पुरवण्यात आलेल्या अत्याधुनिक लाईफ जॅकेट, सुरक्षा सूट आणि इतर आपत्ती निवारण साहित्याची ओळख करून देऊन त्याचा प्रत्यक्ष वापर कसा करावा, हे शिकवण्यात आले. आग, वादळ, पूर आणि इतर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी स्वतःचा जीव वाचवून इतरांना सुरक्षित कसे बाहेर काढावे, याचे नियोजन समजावून सांगण्यात आले.

पाली तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि नगरपंचायत येथे आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारे जवळजवळ सर्व आवश्यक साहित्य उपलब्ध असून कोणत्याही आपत्ती समयी त्याचा तातडीने उपयोग केला जाऊ शकतो, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी मआपदा मित्रफ म्हणून कार्यरत असलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. अमित निंबाळकर 9921380829, प्रदीप गोळे 8087569292, मिलिंद गोळे 8446288142, दर्शन तळेकर 8976655369, ज्ञानेश्वर जगताप 7038268700, नंदकिशोर शिंदे 9225498881 तालुक्यातील आपत्तीवेळी यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related

Tags: Disaster Management Trainingindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermock drillnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newssufhagad-pali
Previous Post

बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी परिवहन मंत्र्यांना निवेदन

Next Post

अखेर राज्य रस्ते विकास महामंडळाला जाग

Antara Parange

Antara Parange

Related Posts

सरकारी जमीन टोरंटच्या ताब्यात?
कर्जत

सरकारी जमीन टोरंटच्या ताब्यात?

May 30, 2026
धक्कादायक! सख्ख्या भावावर जीवघेणा हल्ला
sliderhome

धक्कादायक! सख्ख्या भावावर जीवघेणा हल्ला

May 30, 2026
Accident News: उभ्या आयशर ट्रकला कारची धडक; माय-लेकींचा मृत्यू
sliderhome

Accident News: उभ्या आयशर ट्रकला कारची धडक; माय-लेकींचा मृत्यू

May 30, 2026
इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू
sliderhome

महामार्गालगत आढळला महिलेचा मृतदेह

May 30, 2026
शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासावर भर द्या: चित्रलेखा पाटील
sliderhome

शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासावर भर द्या: चित्रलेखा पाटील

May 30, 2026
बाळाराम पाटील यांची फेरनिवड
sliderhome

बाळाराम पाटील यांची फेरनिवड

May 30, 2026
Next Post
अखेर राज्य रस्ते विकास महामंडळाला जाग

अखेर राज्य रस्ते विकास महामंडळाला जाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?