• Login
Monday, September 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

धाटाव एमआयडीसीला ‘केमिकल टँकरांचा विळखा’

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 18, 2026
in रायगड, रोहा
0 0
0
धाटाव एमआयडीसीला ‘केमिकल टँकरांचा विळखा’
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रस्त्यांवरील बेकायदेशीर पार्किंग हटवण्याची मागणी

| चणेरा | प्रतिनिधी |

रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसी परिसरात रस्त्यांवर होणाऱ्या अवजड वाहनांच्या बेकायदेशीर पार्किंगमुळे वाहतूक, सुरक्षा आणि नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून, या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष अक्षय राटाटे यांनी प्रशासनाला थेट इशारा देत, पुढील आठ दिवसांत रस्त्यांवरील बेकायदेशीर पार्किंग हटवून ठोस कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

धाटाव एमआयडीसी परिसरात दररोज शेकडो केमिकल टँकर तसेच इतर अवजड वाहने मुख्य रस्त्यांच्या कडेला तासन्तास उभी राहत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून सातत्याने होत आहे. या वाहनांमुळे रस्ते अरुंद होत असून, वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः औद्योगिक क्षेत्र असल्याने या मार्गावर कामगार, स्थानिक नागरिक आणि मालवाहतूक वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचे मनसेचे म्हणणे आहे.

दरम्यान, जैनवाडी स्टॉप परिसरात खासगी पार्किंग व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोपही मनसेने केला आहे. संबंधित पार्किंगला आवश्यक शासकीय परवानग्या आहेत का ? तसेच ते कोणाच्या आश्रयाखाली सुरू आहे, याची सखोल चौकशी प्रशासनाने करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करून पार्किंग व्यवसाय सुरू असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिकाही मनसेने घेतली आहे.

मनसेच्या वतीने प्रशासनाला तातडीने रस्त्यांवरील बेकायदेशीर पार्किंग हटविणे, वाहतुकीसाठी अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करणे आणि धाटाव एमआयडीसी परिसरात शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था निर्माण करणे या मागण्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत, तर स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन मनसे रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा अक्षय राटाटे यांनी दिला आहे. त्यामुळे आता प्रशासन या गंभीर प्रशेनावर काय भूमिका घेते आणि पुढील आठ दिवसांत कोणती कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

अनेक टँकरमध्ये धोकादायक रासायनिक पदार्थांची वाहतूक केली जाते. अशा परिस्थितीत एखादा अपघात, गळती किंवा आग लागल्यास मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे हा केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित अत्यंत गंभीर विषय आहे.

अक्षय राटाटे
मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadroha newssocial media newssocial news
Previous Post

बदलापूर-कर्जत दरम्यान लोकलसाठी तासभर प्रतीक्षा

Next Post

रोहा तहसील कार्यालयाला झुडपांचा विळखा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कर्जत

ज्येष्ठ कलावंतांना सन्मान योजनेतून वंचित का?

September 20, 2026
sliderhome

उरणमध्ये कायदा-सुव्यवस्था ढासळली

September 20, 2026
चाकरमान्यांचा परतीचा प्रवास जीवघेणा
sliderhome

चाकरमान्यांचा परतीचा प्रवास जीवघेणा

September 20, 2026
मटण-चिकन खरेदीसाठी झुंबड
sliderhome

मटण-चिकन खरेदीसाठी झुंबड

September 20, 2026
गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासात विघ्न
sliderhome

गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासात विघ्न

September 20, 2026
रायगड जिल्ह्यातील धरणे तुडुंब!
अलिबाग

रायगड जिल्ह्यातील धरणे तुडुंब!

September 20, 2026
Next Post
रोहा तहसील कार्यालयाला झुडपांचा विळखा

रोहा तहसील कार्यालयाला झुडपांचा विळखा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?