• Login
Wednesday, August 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

SKP News: लढायला तयार व्हा, काळ आपलाच आहे: चित्रलेखा पाटील

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 27, 2026
in sliderhome, पनवेल, राजकीय
0 0
0
SKP News: लढायला तयार व्हा, काळ आपलाच आहे: चित्रलेखा पाटील
0
SHARES
150
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेकापची विचारधारा तरुणांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन

| पनवेल | भरतकुमार कांबळे |

तरुणाईला बदल हवा आहे आणि तो बदल घडविण्याची ताकद आपल्यात आहे. मात्र, त्यासाठी एकजुटीने लढायला तयार व्हा; काळ आपलाच आहे, असा जोशपूर्ण निर्धार शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला. जेन झीच्या आंदोलनातून मिळालेली ऊर्जा आगामी काळात पक्षाच्या कार्यकर्त्यांना नवी दिशा देईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी तरुणाईशी जोडले जाण्याचे आवाहन केले.

पनवेल येथील शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात सोमवार, दि. 27 जुलै रोजी पक्षाच्या 79 व्या वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या सभेत त्या बोलत होत्या. यावेळी पक्षाची विचारधारा आणि कार्यप्रणाली सोशल मीडिया माध्यमातून तरुणांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, शेतकरी कामगार पक्षाबद्दल आजही सर्वसामान्यांच्या मनात विश्वास आणि आपुलकी आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक आणि जेन झीच्या आंदोलकांची भेट घेतली असता, तेथील महाराष्ट्रातील माध्यम प्रतिनिधींनी शेकापची स्वच्छ प्रतिमा आजही कायम असल्याचे सांगितले. ही पक्षासाठी अभिमानाची बाब आहे. याच विश्वासाच्या बळावर तरुणांच्या मनाचा ठाव घेण्याची गरज आहे. जेन झीच्या आंदोलनाने आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा दिली असून, त्यातून प्रेरणा घेऊन पुन्हा एकजुटीने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शैलाताई पाटील, कामगार आघाडीचे नेते प्रदीप नाईक, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवेंद्र मढवी, माजी सभापती नारायण घरत, पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, शेकापचे पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी, महानगर जिल्हा चिटणीस प्रकाश म्हात्रे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी नारायण घरत यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. सभेच्या समारोपावेळी प्रकाश म्हात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

पद नसले तरी जनतेसाठी काम करा : ॲड. मानसी म्हात्रे
यावेळी शेकाप राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांनी पनवेल युनिटच्या कार्याचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांची ताकद पनवेलमध्ये ज्या पद्धतीने काम करते आहे, त्याचा आदर्श इतरांनी घ्यायला हवा. पद नसतानाही जनतेची कामे कशी करून दाखवायची, हे पनवेलकरांनी सिद्ध केले आहे. पद नसल्याचा न्यूनगंड न बाळगता कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. सध्या पक्षाची काहीशी पिछेहाट झाली असली तरी आगामी काळ आपलाच आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेकाप हा लढवय्यांचा पक्ष : सुरेश खैरे
शेकापचे जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी वर्धापन दिनाच्या तयारीचा आढावा घेत कार्यकर्त्यांना नव्या जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. शेतकरी कामगार पक्ष हा लढवय्यांचा पक्ष आहे. शेकापच्या बहाद्दर शिलेदारांनी कधीही पदाची लालसा धरली नाही. उलट, पदाला लाथ मारून जनतेसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी त्यांनी दाखवली. त्यामुळेच आजही सर्वसामान्य जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे त्यांनी सांगितले.

Related

Tags: adv.manasi mhatrearvindha mhatrechitralekha patilindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newspradip naikPreparations for the 79th anniversary of the Shekapraigadshaila patilskp newssocial media newssocial newssupriya patilsuresh khaire
Previous Post

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती

Next Post

अलिबागमध्ये रंगला नारळ फोडीचा डाव

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

दाभोलकर हत्या प्रकरणातील दोषी सचिन अंदुरेला जामीन

August 18, 2026
El Nino : अल निनोचा कहर; देशात 13 टक्के पर्जन्यतूट
sliderhome

El Nino : अल निनोचा कहर; देशात 13 टक्के पर्जन्यतूट

August 18, 2026
Landslides Risk: ‘या’ गावातील कुटुंबे दरडीच्या धोक्यात
sliderhome

Landslides Risk: ‘या’ गावातील कुटुंबे दरडीच्या धोक्यात

August 18, 2026
कामोठ्यात शौचालय बनले ‌‘लॉजिंग‌’
sliderhome

कामोठ्यात शौचालय बनले ‌‘लॉजिंग‌’

August 18, 2026
‌‘डिजिटल अटके‌’च्या धमकीने लाखोंचा गंडा
sliderhome

‌‘डिजिटल अटके‌’च्या धमकीने लाखोंचा गंडा

August 18, 2026
sliderhome

Robbery : गव्हाणमध्ये पहाटे सशस्त्र दरोडा

August 18, 2026
Next Post
अलिबागमध्ये रंगला नारळ फोडीचा डाव

अलिबागमध्ये रंगला नारळ फोडीचा डाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?