• Login
Saturday, August 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

खोती जमिनींच्या मोजणीत ‌‘गोलमाल‌’?

Antara Parange by Antara Parange
August 8, 2026
in sliderhome, म्हसळा, रायगड
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

केल्टेतील अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांचा गंभीर आरोप
नोटिसा, हद्द कायम आणि अभिलेखांबाबत चौकशीची मागणी

| म्हसळा | प्रतिनिधी |

म्हसळा तालुक्यातील केल्टे गावातील अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांच्या खोती जमिनींच्या मोजणी व हद्द कायम प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांना कायद्यानुसार पूर्वसूचना न देता मोजणी करण्यात आली, काहींना मोजणी पूर्ण झाल्यानंतर नोटिसा देण्यात आल्या, तर चुकीचे मोबाईल क्रमांक अभिलेखात नोंदविल्यामुळे संबंधितांना प्रक्रियेची माहितीच मिळाली नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

याबाबत केल्टे ग्रामस्थांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, स्थानिक आमदार आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांच्यासह महसूल सचिव, जिल्हाधिकारी आणि रायगड पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिले आहे.

शेतकऱ्यांच्या अनुपस्थितीत हद्द कायम?
काही शेतकऱ्यांच्या अनुपस्थितीत त्यांना माहिती किंवा आपली बाजू मांडण्याची संधी न देता जमिनींची हद्द कायम करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच हद्द कायम करण्याच्या आदेशांवरील स्वाक्षऱ्या, शिक्के आणि प्रमाणीकरणाबाबतही शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. संबंधित कागदपत्रांच्या प्रतीही निवेदनासोबत जोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेतील मोजणी नोंदी, नोटिसा, आदेश आणि महसूल अभिलेखांची स्वतंत्र तपासणी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित जमिनींचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
‌‘गरीब शेतकरी विरुद्ध पैसेवाल्यांचे त्रिकूट‌’
केल्टेतील मागासवर्गीय आणि इतर समाजातील गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बेकायदेशीर व बोगस कागदपत्रांच्या आधारे, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता खरेदी-विक्री केल्या जात असल्याचा आमचा आरोप आहे. खोत, परप्रांतीय गुजराती-मारवाडी आणि दलालांचे त्रिकूट विरुद्ध गरीब शेतकरी अशी ही लढाई आहे. मात्र, ही लढाई आम्ही संविधानिक आणि कायदेशीर मार्गाने लढणार, असा इशारा स्थानिक शेतकरी देवेंद्र मेढेकर यांनी दिला.आता या गंभीर आरोपांची प्रशासनाकडून कितपत दखल घेतली जाते आणि चौकशीतून नेमके काय समोर येते, याकडे केल्टेतील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermhasalamhasala newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

Private moneylending business: सावकारीचा जाच, गळ्याला फास!

Next Post

कोटींच्या दानावर डल्ला मारणाऱ्या भाजपचा श्रीरामच अंत करतील!

Antara Parange

Antara Parange

Related Posts

School Nutrition Meal: रायगडच्या पोषण आहार जळगावच्या घशात
sliderhome

School Nutrition Meal: रायगडच्या पोषण आहार जळगावच्या घशात

August 8, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

Sujalam Bharat App: जलजीवनवर आता ‌‘सुजलाम‌’ची नजर!

August 8, 2026
मुरूडमधील मच्छिमारांची हंगामी कसरत
मुरुड

मुरूडमधील मच्छिमारांची हंगामी कसरत

August 8, 2026
महामार्गावर टोलचा झोल सुरूच!
माणगाव

महामार्गावर टोलचा झोल सुरूच!

August 8, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

रायगडच्या विकासाला नवी गती!

August 8, 2026
सावित्री, कुंडलिका तुडुंब
sliderhome

Rain News: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

August 8, 2026
Next Post
कोटींच्या दानावर डल्ला मारणाऱ्या भाजपचा श्रीरामच अंत करतील!

कोटींच्या दानावर डल्ला मारणाऱ्या भाजपचा श्रीरामच अंत करतील!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?