• Login
Friday, August 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Tiranga Bike Rally: तिरंग्याच्या साक्षीने अलिबाग दुमदुमले!

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 14, 2026
in sliderhome, अलिबाग, कार्यक्रम, रायगड
0 0
0
Tiranga Bike Rally: तिरंग्याच्या साक्षीने अलिबाग दुमदुमले!
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तिरंगा बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या घोषणांनी शहर निनादले

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

हातात तिरंगा… दुचाकींवर डौलाने फडकणारा राष्ट्रध्वज… ‌‘भारत माता की जय‌’च्या गगनभेदी घोषणा आणि देशभक्तीपर गीतांनी अलिबागचे रस्ते दुमदुमलेले.. निमित्त होते शुक्रवारी (दि.14) स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला अलिबाग नगरपरिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा बाईक रॅलीचे. संपूर्ण शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीमुळे अलिबाग तिरंगामय झाल्याचे दिसून आले. घराघरात देशभक्तीची भावना जागृत करण्याबरोबरच स्वातंत्र्य दिनाचे महत्त्वदेखील या तिरंगा बाईक रॅलीच्या माध्यमातून पटवून देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या रॅलीत अलिबागकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रप्रेमाचा जल्लोष केला.

‌‘हर घर तिरंगा‌’ अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल आदर, अभिमान आणि देशप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी किशन जावळे, नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, बांधकाम सभापती प्रशांत नाईक आणि मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीला सुरुवात झाली. यावेळी नगरपरिषदेचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी-कर्मचारी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले. दुचाकींवर तिरंगा फडकवत आणि देशभक्तीच्या घोषणा देत नागरिकांनी शहरातून मार्गक्रमण केले. त्यामुळे अलिबागच्या रस्त्यांवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


नगरपरिषद कार्यालयाच्या आवारातून सुरू झालेली रॅली एसटी स्थानक, महावीर चौक, ब्राह्मण आळीतील श्रीराम मंदिर, नेने यांचे घर, जुने नगरपरिषद कार्यालय, बालाजी नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुनी बाजारपेठ, जामा मशिद, मारुती नाका मार्गे अलिबाग समुद्रकिनारी पोहोचली. समुद्रकिनारी देशभक्तीच्या जल्लोषात रॅलीचा समारोप झाला. रॅलीदरम्यान नागरिकांना प्रत्येक घरावर अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. अलिबागकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे तिरंगा बाईक रॅली स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

तिरंग्याखाली एकवटले अलिबाग!
धर्म, इतिहास, व्यापार आणि समुद्रकिनाऱ्याची ओळख असलेल्या अलिबागला तिरंगा बाईक रॅलीने एका राष्ट्रध्वजाखाली एकत्र आणले. युवक, महिला आणि विविध समाजघटकांचा सहभाग हे या रॅलीचे वैशिष्ट्य ठरले. देशभक्ती केवळ स्वातंत्र्यदिनापुरती मर्यादित न राहता ती नागरिकांच्या आचरणातही दिसावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

अलिबागकरांच्या मनात देशभक्तीची ज्योत कायम प्रज्वलित आहे. ‌‘हर घर तिरंगा‌’च्या माध्यमातून या भावनेला व्यापक लोकसहभाग मिळावा, हा आमचा उद्देश होता. तिरंगा बाईक रॅलीने अलिबागला एका राष्ट्रध्वजाखाली एकत्र आणत राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोख्याचा प्रेरणादायी संदेश दिला.

अक्षया प्रशांत नाईक,
नगराध्यक्षा

तिरंगा बाईक रॅली ही केवळ स्वातंत्र्यदिनाची मिरवणूक नव्हती, तर अलिबागच्या सामाजिक ऐक्याची आणि नागरिकांच्या राष्ट्रप्रेमाची अभिव्यक्ती होती. युवक, महिला आणि प्रत्येक समाजघटकाने उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने ‌‘हर घर तिरंगा‌’चा संदेश खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचला.

ॲड. मानसी म्हात्रे,
उपनगराध्यक्षा

Related

Tags: alibag munciple corporationalibag newsChief Officer Sagar SalunkheDeputy Council President Adv. Mansi Mhatreindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMayor Akshaya Naiknewsnews indiaonline marathi newsprashant naikraigadsocial media newssocial newstiranga bike tally
Previous Post

रायगडच्या म्हात्रे दाम्पत्याची विधानमंडळाच्या अवर सचिवपदी नियुक्ती

Next Post

भाजपचं लोका सांगे ब्रह्मज्ञान…

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही पोटासाठी धडपड!
sliderhome

स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही पोटासाठी धडपड!

August 14, 2026
sliderhome

98 रुपयांचे डिझेल 130 रुपयांना!

August 14, 2026
बाधितांच्या मागण्या मान्य करा अन्यथा, सांबरकुंड धरणाला विरोध
sliderhome

बाधितांच्या मागण्या मान्य करा अन्यथा, सांबरकुंड धरणाला विरोध

August 14, 2026
sliderhome

देशभक्तीच्या जल्लोषाने रायगड दुमदुमणार

August 14, 2026
भाजपचं लोका सांगे ब्रह्मज्ञान…
sliderhome

भाजपचं लोका सांगे ब्रह्मज्ञान…

August 14, 2026
रायगडच्या म्हात्रे दाम्पत्याची विधानमंडळाच्या अवर सचिवपदी नियुक्ती
sliderhome

रायगडच्या म्हात्रे दाम्पत्याची विधानमंडळाच्या अवर सचिवपदी नियुक्ती

August 14, 2026
Next Post
भाजपचं लोका सांगे ब्रह्मज्ञान…

भाजपचं लोका सांगे ब्रह्मज्ञान…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?