• Login
Friday, August 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

‘हर घर जल’चे स्वप्न कागदावरच

Antara Parange by Antara Parange
August 28, 2026
in sliderhome, रायगड, श्रीवर्धन
0 0
0
‘हर घर जल’चे स्वप्न कागदावरच
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कोलमांडला येथील जलजीवन मिशन योजना अपूर्ण
कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाचा फटका

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडला येथील जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेली नळ पाणीपुरवठा योजना कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे व निकृष्ट दर्जामुळे पूर्णपणे ठप्प झाली असून, अयशस्वी ठरण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, गावातील हर घर जलचे स्वप्न कागदावरच राहिले असून, ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मिळालेल्या शासकीय पत्रांनुसार, संबंधित खालापूर येथील कंत्राटदार तेजस कऱ्हाळे यांनी करारातील अटींचा भंग करत काम वेळेत पूर्ण केलेले नाही. कामाच्या ठिकाणी विहीर साफ करणे, लोखंडी तारा काढणे, पंपाचे काम, वितरण व्यवस्थेतील जलवाहिनी गळती काढणे, उंच साठवण टाकीचे झाकण-शिडी बसवणे आणि पीसीसी करणे यांसारखी अनेक महत्त्वाची कामे अपूर्ण ठेवली आहेत. योजना 95 टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र कामाचा दर्जा अत्यंत असमाधानकारक आणि अपूर्ण असल्याचे उघडकीस आले आहे.

रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, श्रीवर्धनकडून कंत्राटदाराला अनेकदा स्मरणपत्रे पाठवण्यात आली. प्रत्यक्ष पाहणी आणि बैठकांना कंत्राटदार अनुपस्थित राहिल्याचेही अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. कामाचा दर्जा असमाधानकारक असून, कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा व दंडात्मक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

तसेच, योजनेचे काम अपूर्ण असल्याने ग्रामपंचायतीने ती हस्तांतरित करून घेण्यास नकार दिला आहे. थकबाकी असलेल्या विजेच्या बिलाची जबाबदारीही हस्तांतरण न झाल्यामुळे प्रलंबित असून, योजना बंद पडल्यास कंत्राटदार जबाबदार असेल, असा इशारा दिला गेला आहे. या कारभारामुळे ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलून ही नळ पाणीपुरवठा योजना त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी कोलमांडलावासीयांकडून होत आहे.

कंत्राटदाराला अनेकदा स्मरणपत्रे पाठवण्यात आली. प्रत्यक्ष पाहणी आणि बैठकांना कंत्राटदार अनुपस्थित राहात आहे. कामाचा दर्जा असमाधानकारक असून, कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून कारवाई करण्यात येईल. संबंधित कंत्राटदाराला उर्वरित कामे लवकर पूर्ण करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहे.

– उदय पाटील, उपअभियंता,
ग्रामीण पाणीपुरवठा, राजिप, श्रीवर्धन

जलजीवन योजनेचा उद्देश प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचवणे हा आहे. मात्र, कामात होत असलेली दिरंगाई आणि अपूर्ण अवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शासनाचा निधी खर्च होऊनही जर काम पूर्ण होत नसेल आणि नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असेल, तर ही गंभीर बाब आहे.

– प्रसाद बारे, ग्रामस्थ, कोलमांडला

Related

Tags: indiaJaljeevan Mission SchemeJaljeevan Mission YojanaKolmandlakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadshrivardhanshrivardhan news
Previous Post

पनवेल गांजा तस्करी प्रकरण: मुख्य सूत्रधार महिलेसह चौघे अटकेत

Next Post

खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!

Antara Parange

Antara Parange

Related Posts

गॅसअभावी उरणची ‌‘पॉवर‌’ डाउन
sliderhome

गॅसअभावी उरणची ‌‘पॉवर‌’ डाउन

August 28, 2026
Nepal Flood Update: मृतांचा आकडा वाढला
sliderhome

Nepal Flood Update: मृतांचा आकडा वाढला

August 28, 2026
खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!
sliderhome

खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!

August 28, 2026
महिलेचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
sliderhome

पनवेल गांजा तस्करी प्रकरण: मुख्य सूत्रधार महिलेसह चौघे अटकेत

August 28, 2026
कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा जल्लोष; कोळी समाजाच्या विश्वासाला प्रशांत नाईकांची साथ
sliderhome

कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा जल्लोष; कोळी समाजाच्या विश्वासाला प्रशांत नाईकांची साथ

August 28, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

गतिमंद तरुणीवरील अत्याचार प्रकरण: आठ संशयितांचे डीएनए नमुने निगेटिव्ह

August 28, 2026
Next Post
खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!

खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?