• Login
Monday, September 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बोरघाटात भीषण अपघात; कंटेनरची टेम्पोला धडक

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 28, 2026
in sliderhome, अपघात, खोपोली, रायगड
0 0
0
बोरघाटात भीषण अपघात; कंटेनरची टेम्पोला धडक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू; टेम्पो चालक जखमी

। खोपोली । प्रतिनिधी ।

मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटातील ढेकू गावाच्या हद्दीत सोमवारी (दि.28) सकाळी कंटेनरने समोरील टाटा टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. धडकेनंतर दोन्ही वाहने महामार्गालगतच्या सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, टेम्पो चालक जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश येथील कंटेनर चालक मोहमद कैफ (24) पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. बोरघाटातील ढेकू गावाच्या हद्दीत आल्यानंतर कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. यावेळी कंटेनरने पुढे जाणाऱ्या टाटा टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत कोसळली.

अपघातात कंटेनरच्या केबिनमध्ये चालक मोहमद कैफ अडकला होता. त्याचा जागीच मृत्यू झाला. तर टेम्पो चालक मीराज शेख (29) हा जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस, आयआरबी यंत्रणा, हेल्प फाउंडेशनचे सदस्य, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान, लोकमान्य हॉस्पिटलची रुग्णवाहिका आणि एफकॉन कंपनीची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बचाव पथकांनी दरीत उतरून अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या जखमी टेम्पो चालकाला बाहेर काढले. त्याला पुढील उपचारासाठी खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. घटनास्थळी बचावकार्य आणि वाहने बाहेर काढण्याचे काम करण्यात आले.

Related

Tags: accident newsborghat accidentindiakhopoli newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaone deathonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

सारडे जिल्हा परिषद शाळेला संगणक भेट

Next Post

पंचायत समित्यांतील ‌‘पाकिटराजा‌’चीही चौकशी होणार का?

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

सारडे जिल्हा परिषद शाळेला संगणक भेट
उरण

सारडे जिल्हा परिषद शाळेला संगणक भेट

September 28, 2026
रायगड

दुष्काळी मदतीला ‌‘ई-केवायसी‌’चा खोडा

September 28, 2026
कशेडी घाटात मच्छीचा कंटेनर पलटी
sliderhome

कशेडी घाटात मच्छीचा कंटेनर पलटी

September 28, 2026
प्रदूषित पाण्यामुळे मृत माशांचा खच
महाड

प्रदूषित पाण्यामुळे मृत माशांचा खच

September 28, 2026
दिघेवाडी विद्यार्थ्यांनी फुलवली परसबाग
रायगड

दिघेवाडी विद्यार्थ्यांनी फुलवली परसबाग

September 28, 2026
महाड एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट; दोघेजण जखमी
sliderhome

महाड एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट; दोघेजण जखमी

September 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?