• Login
Monday, September 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

प्रदूषित पाण्यामुळे मृत माशांचा खच

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 28, 2026
in महाड, रायगड
0 0
0
प्रदूषित पाण्यामुळे मृत माशांचा खच
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

टेमघर नाल्यातून पिवळसर रंगाचे पाणी; परिसरात तीव्र दुर्गंधीने भीतीचे वातावरण

| महाड | प्रतिनिधी |

महाड एमआयडीसीतील टेमघर नाल्यात प्रदूषित पाणी मिसळल्याने असंख्य मासे, जलचर मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. नाल्यात मृत माशांचा अक्षरशः खच पडला असून, वाम, खवल, शिवडा, मळे, दांडणी यांसह विविध जातींच्या लहान-मोठ्या माशांचा यामध्ये समावेश आहे. जिते गावच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरातील एका औद्योगिक आस्थापनाच्या शेजारील नाल्यातून पिवळसर रंगाचे प्रदूषित पाणी वाहत असून, याच ठिकाणापासून मासे मृत्युमुखी पडण्यास सुरुवात झाल्याचे दिसून आले आहे.

मृत माशांचा हा खच टेमघर गावापासून थेट काळ नदीपर्यंत पसरला आहे. नाल्यात फेसाळयुक्त व लालसर रंगाचे रासायनिक पाणी वाहत असून, परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. दरम्यान, एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यावरील पुलाखालून देखील रासायनिक सांडपाणी बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले असून या ठिकाणी सांडपाणी वाहून नेणारी एखादी वाहिनी फुटली असावी, असा प्राथमिक अंदाज देखील वर्तविण्यात येत आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन संबंधित नाला तसेच काळ नदीच्या संगम परिसरातील पाण्याचे नमुने संकलित केले असून, ते तपासणीसाठी पुढे पाठवले आहेत. टेमघर नाल्यात मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर असल्याने त्यांच्यासह अन्य जलचरांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.
वर्षानुवर्षे सुरू असलेला हा विषारी कारभार रोखणार तरी कोण? असा संतप्त सवाल आता परिसरातील ग्रामस्थ करत आहेत. या घटनेचा महाड शहर विकास मंच या महाडमधील सोशल मीडिया समूहानेही निषेध व्यक्त केला असून महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याकडे याबाबतीत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या नाल्यातील प्रदूषण हा नित्याचाच विषय बनला असल्याने वरचेवर होणाऱ्या या घटनेमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून, निसर्गासह मानवी जीविताशी खेळणाऱ्या अशा दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांसह निसर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून करण्यात आली आहे. रासायनिक सांडपाण्याबाबत संपूर्ण परिसराचा तपास केला असता वरील डोंगराळ भागातूनच लालसर पाणी खाली येत असल्याचे व नाल्यात मिसळत असल्याचे दिसून येत आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हे सांडपाणी नाल्यांमध्ये मिसळण्याची शक्यता दिसून येत आहे.

पाण्याचे नमुने तपासणीसाठी
टेमघर नाल्यात मोठ्या प्रमाणावर रासायनिक सांडपाणी मिसळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मासे मृत्युमुखी पडले आहेत. सदर नाल्यातील पाण्याचे नमुने, त्याचप्रमाणे या नाल्याच्या काळ नदीपात्रातील संगमाजवळील नमुनेदेखील जमा केले असून, ते तपासणीसाठी पाठवले आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmahad MIDCmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPolluted water in the drainraigadsocial media newssocial news
Previous Post

दिघेवाडी विद्यार्थ्यांनी फुलवली परसबाग

Next Post

कशेडी घाटात मच्छीचा कंटेनर पलटी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

दिघेवाडी विद्यार्थ्यांनी फुलवली परसबाग
रायगड

दिघेवाडी विद्यार्थ्यांनी फुलवली परसबाग

September 28, 2026
महाड एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट; दोघेजण जखमी
sliderhome

महाड एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट; दोघेजण जखमी

September 28, 2026
तटकरेंवर बाण, स्वकीयांवर वार!
sliderhome

तटकरेंवर बाण, स्वकीयांवर वार!

September 27, 2026
sliderhome

रायगडमध्ये 12 ठिकाणी रोजगार महाकुंभ

September 27, 2026
मुंबई ते उरण प्रवासी लाँच सेवा ठप्प
sliderhome

भाऊचा धक्का-रेवस जलवाहतूक होणार पूर्ववत

September 27, 2026
लोहारेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
sliderhome

लोहारेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

September 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?