• Login
Wednesday, November 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

ना नल, ना जल

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 18, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
‌‘जलजीवन’ची बिले रखडली
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

46 हजार कुटूंबांना वैयक्तीक नळ जोडणीची प्रतिक्षा

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

प्रति माणसी, प्रति दिन 55 लीटर पाणी देण्याचे अमिष दाखवून रायगड जिल्ह्यात जलजीवन योजना राबविण्यात आली. मात्र, जिल्ह्यातील 46 हजार कूटूंबिय आजही वैयक्तीक नळ जोडणीपासून वंचित असल्याचे समोर आले आहे. या हजारो कुटूंंबामध्ये जलजीवनचे पाणीच पोहचले नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार दिसून आली आहे.

शाश्वत पाणी पुरवठ्याबरोबरच पाण्याची बचत, पाण्याचा काटकसरीने वापर, पाण्याची गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी जलजीवन योजना सुरु करण्यात आली. जिल्ह्यामध्ये 809 ग्रामपंचायती असून 1 हजार 830 महसूली गावे आणि 5 हजार 3 पेक्षा अधिक गावे व वाड्यांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यामध्ये केंद्र सरकार पूरस्कृत जलजीवन मिशन योजना रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत राबविण्यात आली. या योजेनअंतर्गत ग्रामीण भागातील सर्व कुटूंबाना ‌‘हर घर नल से जल‌’ या प्रमाणे पाणी पुरवठा करणे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तीक नळ जोडणीद्वारे किमान प्रति दिवस 55 लीटर गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे, हे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता समिती व शासनामार्फत मंजूरी प्राप्त 1 हजार 592 योजनांच्या 2022-2023-2024 वर्षाचा कृती आराखड्यात समाविष्ट करण्यात आल्या. त्यापैकी आजपर्यंत 936 योजना भौतिकदृष्ट्या पुर्ण असून, त्यापैकी 262 योजना आर्थिक दृष्ट्या पुर्ण करण्यात आल्या आहेत. उर्वरित योजना प्रगती पथावर असल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
जिल्ह्यामध्ये 5 लाख 48 हजार 620 इतकी कुंटूबे असून, 5 लाख 1 हजार 973 कुटूंबांना वैयक्तीक नळ कनेक्शन देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र, उर्वरित 46 हजार 644 कुटूंबे अजूनही वैयक्तीक नळ जोडणीपासून वंचित असल्याची माहिती आकडेवारीनुसार समोर आली आहे. या नळ जोडणीचे काम प्रगती पथावर असल्याचे कारण देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो कुटूंबीय जलजीवन योजनेपासून वंचित असल्याचे उघड झाले आहे.

Related

Tags: alibag newsindiajaljivan missionkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

अलिबागमधील 27 अंगणवाड्या होणार स्मार्ट

Next Post

रश्मी पाटील यांना आदर्श सरपंच पुरस्कार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

अलिबागमधील 27 अंगणवाड्या होणार स्मार्ट
sliderhome

अलिबागमधील 27 अंगणवाड्या होणार स्मार्ट

November 18, 2026
जलजीवन योजनेत त्रुटी, पालकमंत्र्यांची कबुली
sliderhome

जलजीवन योजनेत त्रुटी, पालकमंत्र्यांची कबुली

November 18, 2026
दिवेआगारचे सरपंच अडचणीत; तहसीलदारांकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश
sliderhome

दिवेआगारचे सरपंच अडचणीत; तहसीलदारांकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

November 18, 2026
बैलमोरेंकडून दळवींच्या वक्तव्यांचा समाचार
sliderhome

बैलमोरेंकडून दळवींच्या वक्तव्यांचा समाचार

November 18, 2026
शिक्षकांकडून शासनाची फसवणूक?
sliderhome

शिक्षकांकडून शासनाची फसवणूक?

November 18, 2026
दहा वर्षांनंतरही पाण्यासाठी वणवण
पनवेल

दहा वर्षांनंतरही पाण्यासाठी वणवण

November 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?