• Login
Thursday, November 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

स्वीकृत नगरसेवक निवडीवरून वाद

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 19, 2026
in महाड, रायगड
0 0
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| महाड | प्रतिनिधी |

महाड नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी राजेश शिंदे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड केल्यानंतर उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी या निवडीला हरकत घेतली आहे. राजेश शिंदे यांचे नामनिर्देशन वैध नसल्याचा दावा करत त्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी जाधव यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे.

महाड नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी राजेश शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या अर्जाची छाननी केल्यानंतर नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड केली. मात्र, या निवडीवर उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी आक्षेप नोंदवला आहे. महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम 1965 मधील तरतुदींनुसार राजेश शिंदे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती नियमबाह्य असल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. तसेच, नामनिर्देशनासाठी ज्या संस्थेचे सदस्यत्व प्रमाणपत्र सादर करण्यात आले आहे, ते प्रमाणपत्र चुकीचे असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. संबंधित संस्थेने दिलेल्या प्रमाणपत्राच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या संस्थेविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यासह पुढील कारवाई करणार असल्याचा इशारा संदीप जाधव यांनी दिला आहे. याशिवाय, प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार करून राजेश शिंदे यांची स्वीकृत नगरसेवकपदी झालेली नियुक्ती रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे महाड नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीचा मुद्दा चर्चेत आला असून, प्रांताधिकारी या तक्रारीवर काय निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appMahad Municipal Councilmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

वनक्षेत्रातील गवत चारा छावण्यांसाठी वरदान

Next Post

माजगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

वनक्षेत्रातील गवत चारा छावण्यांसाठी वरदान
म्हसळा

वनक्षेत्रातील गवत चारा छावण्यांसाठी वरदान

November 19, 2026
माणगाव

तीन तालुक्यांत दुष्काळ जाहीर करा

November 19, 2026
तरीदेखील पंतप्रधान कर्जतमध्ये येणारच?
कर्जत

तरीदेखील पंतप्रधान कर्जतमध्ये येणारच?

November 19, 2026
‌‘बायलॉन क्रेक‌’ने वेधले पक्षीप्रेमींचे लक्ष
पनवेल

‌‘बायलॉन क्रेक‌’ने वेधले पक्षीप्रेमींचे लक्ष

November 19, 2026
रोह्याच्या कन्येची अमेरिकेत भरारी
रायगड

रोह्याच्या कन्येची अमेरिकेत भरारी

November 19, 2026
माथेरानमध्ये सोमवारपासून पाणी कपात
कर्जत

माथेरानमध्ये सोमवारपासून पाणी कपात

November 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?