• Login
Thursday, November 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आरडीसीसीचा राज्यात डंका!

Antara Parange by Antara Parange
November 26, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
आरडीसीसीचा राज्यात डंका!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सर्वोत्कृष्ट सहकारी बँकेचा बहुमान प्रदान; मंत्री संजय सावकारे, आ. प्रवीण दरेकरांच्या हस्ते सन्मान

। अलिबाग। प्रतिनिधी ।

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक प्रगतीची, आर्थिक शिस्तीची आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत बँकेला ‌‘महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक‌’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. मंत्रालयाच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित समारंभात राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय सावकारे, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर आणि सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते बँकेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी बँकेचे संचालक परेश देशमुख, संतोष पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, कर्ज विभागाचे चीफ मॅनेजर संजीव देशमुख तसेच अन्य अधिकारी यांनी हा पुरस्कार बँकेच्या वतीने स्वीकारला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रवीण दरेकर यांनी महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे अभिनंदन केले. सहकार क्षेत्रात अधिकाधिक तरुणांनी सहभागी व्हावे, तसेच जिल्हा सहकारी बँक, सहकारी पतसंस्थांच्या कामकाजात नागरिकांनीही सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रातील सहकाराची ताकद ही कोणत्याही एका राजकीय सत्ता वा व्यक्तीची नसून हजारो सहकारी संस्थांच्या सामूहिक प्रयत्नांची ताकद आहे. सहकार जपणाऱ्या, वाढवणाऱ्या आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या प्रत्येक सहकारी संस्थेचे मी कौतुक करतो, असेही त्यांनी सांगितले.

रायगड जिल्हा बँकेला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे कोकणातील सहकार चळवळीला मिळालेली गौरवाची पावती आहे. बँकेच्या नेतृत्वाखाली सहकाराचे जाळे अधिक मजबूत होत असून, सहकारी पतसंस्था आणि बँकांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. बचत गटांच्या माध्यमातून पर्यटन आणि लघुउद्योगांना नवी दिशा मिळत असून, बँकेच्या आर्थिक सहकार्यामुळे स्थानिक महिला आणि नागरिकांसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होत आहेत.
बँकेच्या व्यावसायिक प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत असून, बँकेचा एकूण व्यवसाय 8,500 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रभावी नेतृत्व आणि सोबतीला संचालक मंडळाचा पाठिंबा यामुळे बँकेच्या कर्जव्यवस्थापनातील शिस्त, प्रभावी वसुली यंत्रणा आणि जोखीम व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित होते. व्यवसायवृद्धी साधताना कर्जाची गुणवत्ता टिकवून ठेवण्ो हे सहकारी बँकिंग क्षेत्रात महत्त्वाचे आव्हान असते. रायगड जिल्हा बँकेने या दोन्ही बाबींमध्ये सातत्य राखत सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. शेती कर्ज वाटपामध्ये बँकेने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्राहकांना सेवा सुखकर केल्या असून रिझर्व्ह बँक आणि नाबार्ड यांच्या धोरणाची अमंलबजावणीदेखील बँकेच्या वतीने योग्यरीतीने केली जात आहे.

यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी पुरस्काराबाबत समाधान व्यक्त करताना सांगितले की, महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक पुरस्कार हा रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सातत्यपूर्ण आणि सर्वांगीण कार्याचा गौरव आहे. व्यवसायवृद्धी, ठेवी संकलन, कर्जवसुली, कर्मचारी प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि सामाजिक बांधिलकी या क्षेत्रांतील बँकेच्या कामगिरीला या पुरस्कारामुळे नवी प्रेरणा मिळाली आहे. भविष्यातही अधिक सक्षम, आधुनिक आणि ग्राहकाभिमुख बँकिंग सेवा प्रदान करत सहकार चळवळीच्या विकासासाठी आणि समाजातील सर्व घटकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बँक कटिबद्ध राहील.तसेच पुढील आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच बँकेने 10,000 कोटींचा व्यवसायटप्पा, तर 1000 कोटींचा स्वनिधी पूर्ण केला असेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related

Tags: alibag newsawardindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRaigad District Central Cooperative Bankrdcc banksocial media newssocial news
Previous Post

सव्वादोन कोटींचे तीन बदामाचे कंटेरन लंपास

Next Post

चरीमध्ये ऐतिहासिक संपाचा उलगडणार इतिहास

Antara Parange

Antara Parange

Related Posts

गावठी हातभट्टीची दारू जप्त
उरण

सव्वादोन कोटींचे तीन बदामाचे कंटेरन लंपास

November 26, 2026
बॉम्बच्या धमकीने नवी मुंबईत खळबळ!
sliderhome

बॉम्बच्या धमकीने नवी मुंबईत खळबळ!

November 26, 2026
महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले
पनवेल

महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले

November 26, 2026
नेरळ-कळंब रस्त्याचे काम बंद पाडले
कर्जत

नेरळ-कळंब रस्त्याचे काम बंद पाडले

November 26, 2026
पीएनपी महाविद्यालयात संविधान दिन साजरा
अलिबाग

पीएनपी महाविद्यालयात संविधान दिन साजरा

November 26, 2026
पाण्याचाही झाला बाजार
पेण

पाण्याचाही झाला बाजार

November 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?