• Login
Saturday, June 7, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

गृह’लक्ष्मी’ची फॅशन क्षेत्रात भरारी

Sayali Patil by Sayali Patil
March 7, 2022
in sliderhome, अलिबाग
0 0
0
गृह’लक्ष्मी’ची फॅशन क्षेत्रात भरारी
0
SHARES
71
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सामान्य गृहिणी ते फॅशन डिझायनरपर्यंतचा प्रवास
। अलिबाग । वर्षा मेहता ।

8 मार्च म्हणजेच महिला दिन आला की, महिलांचा गौरव केला जातो. तो त्या दिवसापुरता मर्यादित नसावा, अशी ओरडही प्रत्येकवेळी ऐकायला मिळते. बेटी म्हणजे धनाची पेटी असे म्हटले जाते. ही बेटी आता आपल्या विचारांमुळे, स्वातंत्र्यामुळे आर्थिक नियोजनाची आणखी उंच भरारी घेताना दिसत आहे. अशाच एका गृह लक्ष्मीने घेतलेली आर्थिक भरारी, अलिबागचेच नाही तर सार्‍याच महिलांसाठी अभिमानास्पद कामगिरी करणार्‍या लक्ष्मी शंकर मुकादम यांच्यासोबत केलेल्या गप्पा मांडण्याचा प्रयत्न.

कमावत्या हाताला आपल्या कष्टाची जाण ठेवत, संपत्तीची बचत विचारपूर्वक व काटकसर करत भविष्याची तजवीज करण्याचे, आर्थिक नियोजनाचे माप निसर्गाने महिलांच्या पारड्यात जरा जास्तच टाकले आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. याच उक्तीप्रमाणे लक्ष्मी शंकर मुकादम यांनी सर्व रूढी, परंपरा आणि अडथळे बाजुला सारुन अनेकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते. हे त्यांनी त्यांच्या कार्यातून समाजाला दाखवून दिले आणि वयाच्या 49 व्या वर्षी त्या फॅशन डिझायनर बनल्या.

या व्यवसायात कसं आणि कधी येण्याच ठरवलं यावर बोलताना लक्ष्मी यांनी सांगितले, माझे शिक्षण तेलगू भाषेत झाले. सातवीत असताना शाळा सोडली. नंतर स्थानिक माध्यमातून शिक्षण घेतल्याने इतर शाळेत प्रवेश मिळाला नाही; परंतु मला इतर गोष्टींची आवड होती. मी ब्युटी पार्लर, मेहंदीचे कोर्स केले व त्यातून पैसे मिळवायला सुरुवात केली. पुढे 1991 मध्ये लग्न करुन अलिबागमध्ये आले. त्यानंतर कौटुंबिक जीवनाला सुरुवात झाली. मला एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुले आहेत. लग्नानंतर प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीसाठी नवर्‍याकडे किंवा कुटूंबियांकडे पैसे मागणे खटकत होते. शेवटी मनाशी निश्‍चय केला. आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनायचं आणि तेव्हा मला साथ दिली ती शिलाई मशीनने!

माज्या घरी शिलाई मशीन होती पण मी कुठलाही टेलरिंगचा कोर्स केला नसून देखील टेलरिंगला सुरुवात केली. 1995 मध्ये तेव्हा सुरुवातीला मी खूप चुका केल्या. पण त्यातून मी शिकत गेले. जिद्द होती आणि मला थांबायचे नव्हते. मी 30 रुपये शिलाईने सुरुवात केली. माझ्या मनात एकच गोष्ट होती की, मला ते करायचे आहे, मला कमवायचे आहे! भविष्यात फॅशन डिझाईनिंगच्या क्षेत्रात अलिबागमध्ये स्वतःचे बुटीक सुरु करायचे आहे. जेणेकरून येथील नागरिकांना डिझायनर कपढे खरेदी करण्यासाठी मुंबईला जावे लागणार नाही आणि त्यांना त्यांच्या बजेटमध्ये उत्तम वर-वधूचे कपडे उपलब्ध होतील.

मुलींना मोफत टेलरिंगचे शिक्षण
या व्यवसायात मुलांनी आणि नवर्‍याने खूप साथ दिली. कधीही कोणत्या गोष्टीची तक्रार नाही केली. आज 25 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. या काळात मी टेलर ते फॅशन डिझायनरचा प्रवास केला. या कालावधीत मी सुमारे 100 गरजू मुलींना मोफत टेलरिंग शिकवले. सुरवातीला 15 दिवसांचे क्लासेसचे आयोजन करायची. आता मला अनेक ठिकाणी विशेष पाहुणे, वक्ता म्हणून बोलावतात. मुंबई, पुणे येथे ग्राहक आहेत. बरेच सेलिब्रिटी कलाकारही माझ्याकडे येतात. फोटोग्राफर्सही कपडे भाड्याने घेण्यासाठी तर काही खरेदी करतात.

महिलांना विशेष संदेश
कौटुंबिक किंवा इतर कोणत्याही कारणास्तव स्वत:ला मागे ठेवणार्‍या महिलांनी कोणाशीही स्पर्धा करू नका. तुम्ही जे काही करता त्यात तुमचे सर्वोत्तम द्या. शेवटी तुमचे काम तुमच्या बाजूने बोलेल. स्वतःवर विश्‍वास ठेवा आणि तुम्हाला जे करायचे आहे ते स्वप्न पहा. स्वप्नं सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काही खासियत असते, गरज आहे ती फक्त ओळखण्याची, त्यावर काम करण्याची आणि स्वत:ची ओळख निर्माण करण्याची गरज आहे.

अलिबागच्या कलाकारांची साथ
या व्यवसायात अलिबागचे कलाकार अमोल कापसे, अमित वैद्य यांनी माझी कला लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता अलिबाग लायन्स क्लब फॅशन शो सारखं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. तेव्हापासून अलिबागमध्ये आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यात माझी ओळख निर्माण झाली. तसेच 2021 मध्ये मला मिस्टर/मिसेस/मिस स्टारलेटमध्ये विशेष अतिथी म्हणून बोलावले.

Related

Tags: alibagfashion designermarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newswomens day
Previous Post

जवानांनी पाकचे ड्रोन पाडले

Next Post

पंजाबमध्ये आप, उत्तराखंड, उप्रमध्ये भाजप

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

उद्या कृषीवलचा 89 वा वर्धापनदिन

June 6, 2025
प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य मिळायलाच हवे: चित्रलेखा पाटील
sliderhome

प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य मिळायलाच हवे: चित्रलेखा पाटील

June 6, 2025
… तर मुख्यमंत्र्यांना गडाचे दरवाजे बंद: छत्रपती संभाजी राजे
sliderhome

… तर मुख्यमंत्र्यांना गडाचे दरवाजे बंद: छत्रपती संभाजी राजे

June 6, 2025
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण
अलिबाग

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण

June 6, 2025
चिंताजनक! पुण्यातील सांडपाण्यात आढळला कोरोना विषाणूचा अंश
sliderhome

चिंताजनक! पुण्यातील सांडपाण्यात आढळला कोरोना विषाणूचा अंश

June 6, 2025
परिचारिकांचे मानधन थकीत
sliderhome

जिल्हा सामान्य रुग्णालयात भ्रष्टाचाराचा स्फोट

June 5, 2025
Next Post
जिल्ह्यात 49 हजार नवीन मतदार

पंजाबमध्ये आप, उत्तराखंड, उप्रमध्ये भाजप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+31°
+28°
Alibag
Friday, 06
Saturday
+30° +28°
Sunday
+30° +27°
Monday
+30° +28°
Tuesday
+30° +28°
Wednesday
+30° +28°
Thursday
+30° +28°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.