• Login
Friday, May 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

गर्भवती महिलांवरील जमिनीवर उपचारावर आमदार आक्रमक

Sayali Patil by Sayali Patil
March 11, 2022
in sliderhome, अलिबाग
0 0
0
गर्भवती महिलांवरील जमिनीवर उपचारावर आमदार आक्रमक
0
SHARES
123
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सभागृहात विचारला जाब
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूती कक्षात अपुर्‍या बेडमुळे गर्भवती महिलांना जमिनीवर उपचार करुन घ्यावे लागत असल्याचे वृत्त कृषीवलने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्यासह आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे, प्रविण दरेकर, प्रसाद लाड, डॉ. परिणय फुके, डॉ.रणजित पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्‍न उपस्थित करीत सरकारला धारेवर धरले. त्यावर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी उत्तर देताना रुग्णांना असुविधा होऊ नये याकरिता 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय महाविद्यालय व संलग्नीत 500 रुग्ण खाटांचे व रुग्णालय सुरु करण्याबाबत मान्यता दिली असल्याचे स्पष्टिकरण दिले.

अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागासह इतर भागातून अनेक प्रकारच्या आजाराने ग्रस्त असलेले सामान्य व गरीब रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. सदर रुग्णालयातील प्रसूती कक्षात 42 बेड असून अपुर्‍या बेडमुळे गर्भवती महिलांना जमिनीवर उपचार करुन घ्यावे लागत असल्याचे माहे जानेवारी, 2022 मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले असल्याचे आमदारांनी सांगितले. सदर रुग्णालयात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, अत्याधुनिक सोयी-सुविधा नसल्यामुळे अनेक गंभीर स्वरूपाच्या अथवा अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना मुंबई येथील शासकीय रुग्णालयात अथवा खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी घेऊन जावे लागते. जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे उपलब्ध असलेल्या जागेमध्ये नवीन अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त रुग्णालय बांधण्याची गरज निर्माण झाली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवून नये याकरिता अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील प्रसूती कक्षात बेडची संख्या वाढविण्यासह अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत तसेच रुग्णालयाच्या उपलब्ध जागेवर अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली असा प्रश्‍न उपस्थित केला.

या प्रश्‍नावर उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालय रायगड अलिबाग हे 200 खाटांचे व 76 विशेष उपचार कक्ष असे एकूण 276 खाटांचे रुग्णालय कार्यान्वित आहे. अपूर्‍या खाटांमुळे गर्भवती महिलांना जमिनीवर उपचार करुन घ्यावे लागत नाहीत. जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे उपलब्ध तज्ञांनुसार सेवा उपलब्ध करुन देण्यात येतात आणि आवश्यकता असल्यास अतिगंभीर रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संदर्भीत करण्यात येते तसेच जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे द्वितीय स्तरावरील सुविधा उपलब्ध आहेत. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या दिनांक 31 जानेवारी, 2012 च्या शासन निर्णयान्वये अलिबाग, जिल्हा रायगड येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय महाविद्यालय व संलग्नीत 500 रुग्ण खाटांचे व रुग्णालय सुरु करण्याबाबत मान्यता दिली असल्याचेही स्पष्ट केले.

Related

Tags: alibagcivil hospitalkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspregnant womens
Previous Post

मुरुड येथील दोन्ही रुग्णालयातील त्वरीत रिक्त पदे भरा – आ. जयंत पाटील

Next Post

झांझरोळी धरणाची तात्काळ दुरुस्ती करा; आ. जयंत पाटील यांची मागणी

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद
अलिबाग

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद

May 8, 2026
sliderhome

उरणचे तहसीलदार अडचणीत

May 8, 2026
उरणमध्ये बिल्डरची मुजोरी
sliderhome

उरणमध्ये बिल्डरची मुजोरी

May 8, 2026
पेण येथील पशुवैद्यकीय विभाग व्हेंटिलेटरवर
sliderhome

पेण येथील पशुवैद्यकीय विभाग व्हेंटिलेटरवर

May 8, 2026
रेवदंड्यातील तरुणाई बरबादीच्या मार्गावर
sliderhome

रेवदंड्यातील तरुणाई बरबादीच्या मार्गावर

May 8, 2026
दहावीचा निकाल जाहीर; यावर्षीही मुलींनीच मारली बाजी
अलिबाग

दहावीचा निकाल जाहीर; यावर्षीही मुलींनीच मारली बाजी

May 8, 2026
Next Post
झांझरोळी धरणाची तात्काळ दुरुस्ती करा; आ. जयंत पाटील यांची मागणी

झांझरोळी धरणाची तात्काळ दुरुस्ती करा; आ. जयंत पाटील यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?