• Login
Thursday, August 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महसूल कर्मचार्‍यांच्या संपाला सर्वत्र प्रतिसाद

Sayali Patil by Sayali Patil
April 4, 2022
in sliderhome, कर्जत, खालापूर, मुरुड, रायगड
0 0
0
महसूल कर्मचार्‍यांच्या संपाला सर्वत्र प्रतिसाद
0
SHARES
103
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। खोपोली/ कर्जत/आगरदांडा । प्रतिनिधी ।
दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने रायगड जिल्ह्यातील शेकडो महसूल कर्मचारी आज सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. यामुळे जिल्ह्यातील, तालुक्यातील महसूल विभागातील कामकाज ठप्प झाले आहे.

सर्वसामान्य शेतकर्‍याला फटका
खालापूर तहसीलदार कार्यालयातील महसूल कर्मचार्‍यांच्या बेमुदत संपामुळे तहसील कार्यालयात विविध कामानिमित्ताने आलेल्या शेतकर्‍यांना रिकामेच घरी परतावे लागल्याने अनेकांनी आंदोलनाबाबत नाराजी व्यक्त केली असली तरी हेच लोक शासनाने या कर्मचार्‍यांचे म्हणणे योग्य वेळी एकले असते तर आजचे आंदोलन झाले नसते आणि पर्यायाने आजच्या दिवसाचे काम करता आले असते अश्या आंदोलन करणार्‍या महसूल कर्मचार्‍यांच्या बाजूने प्रतिक्रिया एकायला मिळत होत्या. आंदोलकांनी शासनाकडे मागील काही दिवसापासून पुढील गोष्टींची पुर्तता करण्यासाठी तगादा लावला आहे. मात्र शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखेर महसूल कर्मचारी बेमुदत आंदोलनास सहभागी झाले.

कर्जत उपविभाग महसूल विभाग सहभागी
राज्यातील महसूल विभाग आणि जिल्ह्यातील महसूल संघटनांनी 21 मार्च 2022 पासून निदर्शने, काळ्या फिती लावून काम, एक दिवसाचा लाक्षणिक संप अशी आंदोलने केली आहेत. तरीही सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे आता महसूल कर्मचार्‍यांनी बेमुदत संपावर जाण्याचे हत्यार उपसले आहे. सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही फक्त आश्‍वासन मिळत असून त्यांची पूर्तता होत नसल्याने संपात कर्जत उपविभागातील कोतवाल 17, शिपाई 2, महसूल सहायक 14, अव्वल कारकून 09, नायब तहसीलदार (पदोन्नत) 3,पुरवठा निरीक्षक 1, मंडळ अधिकारी 3 असे एकूण 49 महसूल कर्मचारी सहभागी झाले आहेत.

मुरुडमध्ये कामकाज ठप्प
महसूल कर्मचार्‍यांनी सोमवारी आपल्या प्रलंबित राहिलेल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. मुरुड तालुक्यातील महसूल कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे मंडळ अधिकारी, तहसीलदार कार्यालयाच्या विविध शाखेमधील महसूल विभागाचे काम ठप्प झाले आहे. तहसीलदार कार्यालयासह तालाठी कार्यालयात शुकशुकाट असून कर्मचार्यांनी आंदोलनात व बेमुदत संपात सहभाग घेतला आहे. मुरुड तहसीलदार कार्यालयासमोर कर्मचार्‍यांनी धरणे आंदोलन करत शासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहेत. राज्य कर्मचारी महसूल संघटनेचे तालुकाध्यक्ष रिमा कदम, सचिन राजे, ज्ञानोबा तिथे, आरती पैर अव्वल कारकून, मंडळ अधीकारी कर्मचार्यांनी हा आंदोलनात व बेमुदत संपात सहभाग घेतला आहे.

Related

Tags: karjatkhopolikrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudonline marathi newsraigad
Previous Post

परिवर्तन घडविणारे व्यवसायच टिकतात

Next Post

पेणमध्ये व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणारे 5 जण पोलिसांच्या ताब्यात

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
sliderhome

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!

August 12, 2026
कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
sliderhome

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर

August 12, 2026
बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?
sliderhome

बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?

August 12, 2026
sliderhome

तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक

August 12, 2026
दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक
sliderhome

दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक

August 12, 2026
यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच
sliderhome

यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच

August 12, 2026
Next Post
पेणमध्ये व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणारे 5 जण पोलिसांच्या ताब्यात

पेणमध्ये व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणारे 5 जण पोलिसांच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?