• Login
Sunday, June 8, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

ई-पॉस मशीन वारंवार पडते बंद

Krushival by Krushival
April 5, 2022
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
ई-पॉस मशीन वारंवार पडते बंद
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सुधागडात धान्य वितरणात अडचणी
मशीन शासनाकडे जमा करण्याचा इशारा

। राबगाव/पाली । वार्ताहर ।
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत तालुक्यातील रास्त भाव दुकानांमधील ई-पॉस मशिन वारंवार बंद पडत असल्याने शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्यात खोळंबा निर्माण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून रास्त भाव दुकानांमधील ई-पॉस मशिन वारंवार नेट अभावी बंद असल्याने धान्य वितरण ठप्प झाले आहे. त्यामुळे रास्त भावातील धान्याच्या लाभासाठी शिधापत्रिकधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर धान्य वेळेवर न मिळाल्याने दुकानदार आणि शिधापत्रिकाधारक यांच्यात भाडणे देखील होत आहेत. चुकी शासनाची मनस्ताप मात्र दुकानदारांना सहन करावा लागत आहे.

ई-पॉस मशिनला इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने सारे मुसळ केरात गेले आहे. त्यामुळे अनेक शिधापत्रिकाधारकांना रेशनपासून वंचित राहावे लागत आहे. तालुक्यातील बहुतांश दुकानांमध्ये ही समस्या निर्माण झाली आहे. अनेक शिधापत्रिकाधारकांच्या बोटाचे ठसे ई-पॉस मशिनवर उमटत नसल्यामुळे त्यांना धान्याच्या लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. ई-पॉस मशिनवर ग्राहकांचे ठसे घेण्याकरिता दुकानदारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शासनाकडून ऑनलाईन धान्य वितरणाची राबविण्यात येत असलेली योजना शिधापत्रिकाधारकांच्या फायद्याची असली तरी ई-पॉस मशिनवर उमटत नसलेले बोटाचे ठसे आणि वारंवार ई-पॉस मशिन बंद पडत असल्याने शिधापत्रिकाधारकांना धान्याच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यासंदर्भात जिल्हा पुरवठा विभागाने उपाययोजना करुन सुधागड तालुक्यातील रास्तभाव दुकानांमधील वारंवार बंद पडणार्‍या ई-पॉस मशिन तातडीने दुरुस्त करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. दरम्यान, रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशिन वारंवार बंद पडत असल्याने मशीन तातडीने दुरुस्त करण्यात याव्या, अन्यथा ई-पॉस मशिन जिल्हा पुरवठा विभागाकडे परत करण्यात येणार असल्याचा इशारा रास्तभाव दुकानदार संघटनेच्यावतीने पाली तहसीलदार मार्फत जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या सर्व अडचणी शासन दरबारी नोंदविण्या करिता सुधागड तालुका रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने दि.4 एप्रिल रोजी सुधागड तालुका तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुधागड तालुका रास्त भाव संघटनेचे अध्यक्ष अनुपम कुळकर्णी, पीठू डूमणा, चंद्रकांत घायले, अतुल मुजुमदार, अरविंद फणसे, सुरेश दंत आदीसह तालुक्यातील दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या काही दिवसापासून रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशिन वारंवार बंद पडत आहेत. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्यात अडचणी येत आहेत. मात्र आम्ही विक्री रजिस्टर वरून नोंदी ठेवून कार्ड धारकांना धान्य वितरण सुरू ठेवणार आहोत. मात्र ई-पॉस मशिन तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे.

– अनुपम कुळकर्णी, अध्यक्ष रास्त भाव दुकानदार संघटना, सुधागड तालुका

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigad
Previous Post

खा. संजय राऊत यांची अलिबागमधील संपत्ती ईडीकडून जप्त

Next Post

शेतकर्‍यांची सर्वांगिण प्रगती करणार

Krushival

Krushival

Related Posts

पावसाळ्यात विद्यार्थी एका गणवेशावर
sliderhome

पावसाळ्यात विद्यार्थी एका गणवेशावर

June 7, 2025
रिलायन्सविरोधात आता आरपारची लढाई
sliderhome

रिलायन्सविरोधात आता आरपारची लढाई

June 7, 2025
उरणला पावसाने झोडपले
sliderhome

उरणला पावसाने झोडपले

June 7, 2025
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
क्राईम

दोन अपघातात दोन महिलांचा मृत्यू

June 7, 2025
रायगड जिल्हा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी निनाद पाटील
sliderhome

रायगड जिल्हा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी निनाद पाटील

June 7, 2025
कृषीवलचा 89 वा वर्धापनदिन उत्साहात
sliderhome

कृषीवलचा 89 वा वर्धापनदिन उत्साहात

June 7, 2025
Next Post
शेतकर्‍यांची सर्वांगिण प्रगती करणार

शेतकर्‍यांची सर्वांगिण प्रगती करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Saturday, 07
Sunday
+30° +28°
Monday
+30° +28°
Tuesday
+30° +27°
Wednesday
+30° +28°
Thursday
+30° +28°
Friday
+30° +28°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.