• Login
Wednesday, July 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून ठाणे

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत ज्ञानशक्ती युवाची उपांत्य फेरीत धडक

Krushival by Krushival
April 9, 2022
in ठाणे
0 0
0
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत ज्ञानशक्ती युवाची उपांत्य फेरीत धडक
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। ठाणे । प्रतिनिधी ।
ज्ञानशक्ती युवा संघाने श्री विठ्ठल मंडळ आयोजित जिल्हास्तरीय महिला गट कबड्डी स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक दिली. तर शिवशंकर, ग्रीफीन्स जिमने प्रथम श्रेणी पुरुष गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. ठाणे-लोकमान्य नगर येथील मंडळाच्या क्रीडांगणार सुरू असलेल्या महिलांच्या सामन्यात ज्ञानशक्ती युवा मंडळाने शिवतेज मंडळाचा 29-21 असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. पहिल्या डावात एकमेकांचा अंदाज घेत सावध खेळी करीत ज्ञानशक्ती युवाने 13-10 अशी आघाडी घेण्यात यश मिळविले. दुसर्‍या डावात देखील तोच सावधपणा व संयम कायम राखत 9 गुणांनी विजयाला गवसणी घातली. निधी रांजणे, सानिया गायकवाड यांच्या चढाई-पकडीच्या उत्तम खेळाला या विजयाचे श्रेय जाते. शिवतेजच्या माधुरी गवंडी, पायल जाधव यांचा खेळ संघाचा पराभव टाळण्यास कमी पडला.
प्रथम श्रेणी पुरुषांत शिवशंकरने होतकरूला 27-17 असे नमवित उपांत्यपूर्व फेरी गाठली. पूर्वार्धात अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात शिवशंकरने 10-9 अशी निसटती आघाडी घेतली होती. उत्तरार्धात शिवशंकरच्या सुमित साळुंखे, माहीर पांडे, तुषार कोरी यांनी टॉप गिअर टाकत जोशपूर्ण खेळ केला आणि सामना मोठ्या फरकाने आपल्या बाजूने झुकविला. दुसर्‍या सामन्यात ग्रीफीन्स जिम.ने कै. विवेक स्मृतीला 48-29 असे पराभूत करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. मध्यांतराला 26-14अशी आघाडी विजयी संघाकडे होती. कै. विवेकस्मृतीकडून श्रीकांत व सतीश या म्हात्रे बंधुना या सामन्यात आपला प्रभाव पाडता आला नाही.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsthane news
Previous Post

पेझारी-नागोठणे मार्गावर अपघात

Next Post

ज्युनिअर स्किल चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रणव करवले देशात पहिला

Krushival

Krushival

Related Posts

पुणे हादरलं! शाळेत निघालेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार
sliderhome

भिवंडीत संतापजनक घटना! सात वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

June 26, 2026
ठाणे

मराठीमध्ये रिक्षाचालक नापास

May 20, 2026
क्रीडा

बदलापूरमध्ये व्हॉलीबॉलचा थरार

May 17, 2026
माळशेज घाटात भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू
अपघात

माळशेज घाटात भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

May 6, 2026
खारेगाव खाडीपूल वाहतुकीसाठी खुला
ठाणे

खारेगाव खाडीपूल वाहतुकीसाठी खुला

April 30, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू
ठाणे

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

April 21, 2026
Next Post
ज्युनिअर स्किल चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रणव करवले देशात पहिला

ज्युनिअर स्किल चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रणव करवले देशात पहिला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?