• Login
Friday, August 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कोठडीतील आत्महत्ये प्रकरणी निरीक्षकांची बदली

Krushival by Krushival
April 20, 2022
in sliderhome, क्राईम, रायगड, रोहा
0 0
0
कोठडीतील आत्महत्ये प्रकरणी निरीक्षकांची बदली
0
SHARES
103
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दोघाजणांचे निलंबन, कारवाईवर असमाधानी-सर्वहाराची भुमीका
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

कोठडीत आरोपीच्या आत्महत्याप्रकरणी जबाबदार धरत रोहा पोलिसांवर कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक संजय पाटील यांची उचलबांगडी तर ठाणे अंमलदार सुनिल पाटील हवालदार प्रणीत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने जिह्यात एकच खळबळ उडाली. मात्र सर्वहारा जनआंदोलनाचे सोपान सुतार यांनी या कारवाईने आम्ही समाधानी नसून लवकरच पुढील भुमीका जाहीर करु असे सांगितले आहे.
पत्नीच्या हत्येप्रकरणी रोहा पोलीस कोठडीत अटकेत असलेला आरोपी रविंद्र वसंत वाघमारे याने 14 एप्रिलच्या पहाटे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलीस ठाण्यात तरुण आरोपीने आत्महत्या केल्याने कैद्यांच्या सुरक्षेवर चोहोबाजूने आरोप झाले. आरोपीने नेमकी का आत्महत्या केली, आत्महत्यामागे नेमके कारण काय ? असे अनेक सवाल उपस्थित झाले. आरोपीच्या आत्महत्याप्रकरणी विविध आदिवासी संघटनांनी पोलिसांना जबाबदार धरले. आदिवासी समाजाच्या आरोपीचा संशयास्पद मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे. आरोपी कोठडीत असल्याने सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची असते. त्यामुळे सबंधीत अधिकारी व कर्मचारी यांचा हलगर्जीपणा आहे, पोलिसांना जबाबदार धरत पोलीस निरीक्षक संजय पाटील, ठाणे अंमलदार यांना तात्काळ निलंबीत करा अशी आक्रमक मागणी सर्वहरा जनआंदोलनाने केली. अखेर कोठडीतील आरोपीच्या आत्महत्येला अप्रत्यक्ष जबाबदार धरत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी संबंधीत रोहा पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली. दरम्यान, कोठडीतील आरोपीच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस निरीक्षक संजय पाटील यांची तातडीने उचलबांगडी, ठाणे अंमलदार सुनिल पाटील, हवालदार प्रणीत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याने जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली. तर सबंधीत अधिकारी व कर्मचार्‍यांवर केलेल्या कारवाईने आम्ही समाधानी नाहीत, पुढची भूमिका लवकरच जाहीर करू अशी प्रतिक्रीया सर्वहारा जनआंदोलनांचे सोपान सुतार यांनी दिल्याने आरोपी आत्महत्या प्रकरण आता कोणत्या वळणावर थांबते ? हे पाहावे लागणार आहे.
आरोपी आत्महत्या प्रकरणी आम्ही मानवाधिकार संघटनेकडे कठोर कारवाईसाठी दाद मागू, त्या रात्रीचे फुटेज् तपासून पुढील भूमिका ठरवू अशी आक्रमक प्रतिक्रीया सर्वहारा जनआंदोलनाचे कार्यकर्ते सोपान सुतार यांनी सलाम रायगडला दिल्याने आदिवासी संघटना नेमके काय पवित्रा घेतात ? याकडे संबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, रोहा पोलीस ठाण्याला 73 कर्मचारी नियुक्त संख्या आहे. केवळ 30 कर्मचारी सेवेत रुजू आहेत, त्यामुळे पोलिसांवर कामाचा मोठा ताण पडतो. रात्रपाळीला तीन ठाणे अंमलदार ऐवजी एक ठाणे अंमलदार सध्या कार्यरत असल्याचे यानिमित्त समोर आल्याने वरिष्ठ पोलीस प्रशासनाने याकडेही लक्ष घालावे ? असेही आता नागरिकांतून बोलले जात आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadroharoha crimeroha police station
Previous Post

सुरेश लाड यांची वेट अँड वॉचची भूमिका

Next Post

भुमिगत विद्युत वाहिनीचे काम संथगतीने

Krushival

Krushival

Related Posts

शॉर्टकट बनला ‘त्रासकट’! पनवेल-खांदा वसाहत अंडरपासमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य
पनवेल

शॉर्टकट बनला ‘त्रासकट’! पनवेल-खांदा वसाहत अंडरपासमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य

August 21, 2026
पनवेल

पनवेल-कर्जत रेल्वे मार्गावरील कामांना वेग

August 21, 2026
फूटपाथवरील अतिक्रमणामुळे विद्यार्थ्यांना धोकादायक मार्गाचा आधार
पनवेल

फूटपाथवरील अतिक्रमणामुळे विद्यार्थ्यांना धोकादायक मार्गाचा आधार

August 21, 2026
sliderhome

नाशिकच्या घरफोडीचे सूत्रधार आरसीएफमध्ये?

August 20, 2026
‌‘जलजीवन’ची बिले रखडली
sliderhome

Jal Jeevan Mission: ‌‘जलजीवन‌’चा अहवाल खोटा?

August 20, 2026
नकाशात ‌‘सीआरझेड‌’, प्रत्यक्षात कांदळवन
sliderhome

नकाशात ‌‘सीआरझेड‌’, प्रत्यक्षात कांदळवन

August 20, 2026
Next Post
भुमिगत विद्युत वाहिनीचे काम संथगतीने

भुमिगत विद्युत वाहिनीचे काम संथगतीने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?