• Login
Sunday, September 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबाग वडखळ रस्त्याची दुरूस्ती करा नाहीतर मोर्चा काढू

Krushival by Krushival
May 2, 2022
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
140
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


शेकाप नेते माजी आ. पंडीत पाटील यांनी दिला इशारा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या अलिबागकडे जाणारा अलिबाग वडखळ रस्त्याची आज दुरावस्था असून जिल्हा प्रशासन त्याबाबत कसलीच कृती करीत नसल्याने त्वरीत या रस्त्याची दुुरुस्ती करण्यात आली नाही तर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शेकाप नेते माजी आमदार पंडीत पाटील यांनी दिला आहे.

याबाबत पंडीत पाटील यांनी म्हटले आहे की, अलिबाग वडखळ रस्ता एनएचआयकडे हस्तांतरीत करण्यात आला असून पोयनाड ते तीनविरा रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. संबंधीत यंत्रणेकडे वारंवार लक्ष वेधूनसुद्धा त्याची दुरुस्ती केली जात नाही. मैनुशेठचा वाडा येथील एका साकवाचा कठडा तुटला आहे. बर्‍याचशा मोर्‍या क्षतीग्रस्त झाल्या आहेत. तीनविरा येथील तसेच पळी येथील पुल देखील जीर्ण झाले आहेत. हा रस्ता अंधातरी आहे. विरार कॉरीडॉरमध्ये होईल तेव्हा होईल पण पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करुन खड्डे भरले नाहीत तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पळजवळ, पेझारी नाक्यावर खड्डे पडले आहेत. संबंधीत यंत्रणेला कल्पना देऊन देखील अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. या रस्ता आहे कोणाकडे असा सवालही पंडीत पाटील यांनी केला आहे.

पोयनाड नागोठणे रस्त्याप्रमाणे या रस्त्याचे देखील नुतनीकरण होण्याची आवश्यकता आहे. बरीच अवजड वाहतूक आहे. या रस्त्यावरील अनेक मोर्‍या बंद पडल्या आहेत. पोयनाड नाक्यावरील गटार तुंबलेले आहे. पावसाळयामध्ये पाणी थांबते. संबंधीत यंत्रणेला वारंवार मागणी करुन देखील काहीच करायला तयार नाहीत. या रस्त्याचा मालक नक्की आहे कोण? याचाही जाब विचारला आहे.

महाराष्ट्रात रायगड हा एकमेव जिल्हा आहे की ज्याला जोडणारा एकही चारपदरी रस्ता नाही. रायगड मध्ये फार मोठया प्रमाणात औद्योगिकरण आहे. फार मोठया प्रमाणावर महसूल या जिल्ह्यातून केंद्र आणि राज्याला दिला जातो. महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यात एकमवे अपवाद रायगड जिल्ह्याचा आहे. संंबंधीत यंत्रणा सांगते की अलिबाग विरार कॉरीडॉर मध्ये हा रस्ता होईल असे सांगितले जाते. हा कॉरीडॉर होईल तेंव्हा पण आज वाहतूकीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो त्यातूर कधी मुक्तता होईल. पनवेलवरुन वडखळला यायला 20 ते 25 मीनीटं लागतात पण वडखळवरुन अलिबागला जायला दोन दोन तास जातात. हा जनतेचा त्रास कधी कमी होणार आहे. आज पैशाची गोष्ट झाली तर पुणे औरंगाबाद रस्त्याला 10 हजार कोटी रुपये दिले. मग रायगड जिल्ह्यातील रस्त्याच्या समस्या कधी सुटणार आहेत. अनेक निवेदने देऊन देखील जिल्हा प्रशासन याबाबत कसलीच खबरदारी घेत नाही. वेळप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा पंडित पाटील यांनी दिला आहे.

Related

Tags: #marathi news #marathi news raigad #alibag #road #pandit patil #vadkhal-alibag #skp #road
Previous Post

पूर नियंत्रणासाठी सीआरझेड परवानगी त्वरेने द्या – गोगावले

Next Post

मी होणार स्वावलंबी उपक्रमाचा आज शुभारंभ

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

Murder Case: जमिनीच्या वादातून भावावर हल्ला; बहिणीसह दोघे ताब्यात

September 20, 2026
पुढल्या वर्षी लवकर या…; गौराईसह गणरायाला निरोप
sliderhome

पुढल्या वर्षी लवकर या…; गौराईसह गणरायाला निरोप

September 19, 2026
रायगड

शिक्षक भरतीतून सहा तालुके वगळले

September 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

गोगावले-तटकरे भेटीवर दळवींची पोटदुखी

September 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

महागाईचा मार, त्यावर करांचा भार

September 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

घोषणा नको, मदत द्या! शेकापचा सरकारला इशारा

September 19, 2026
Next Post

मी होणार स्वावलंबी उपक्रमाचा आज शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?