• Login
Friday, June 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर

ओव्हरलोड वाहनामुळे रस्त्याची दयनीय अवस्था

Krushival by Krushival
May 20, 2022
in खालापूर
0 0
0
ओव्हरलोड वाहनामुळे रस्त्याची दयनीय अवस्था
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची पावसाळ्याआधीच अवस्था दयनीय असल्याने याचा नाहक त्रास प्रवासी वर्गासह वाहन चालकांना करावा लागत आहे. तालुक्यातील काही रस्त्याची अवस्था खड्ड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डा बनल्याने प्रवास करणे प्रवासी वर्गाला जिकरीचे बनले आहे.

माणकीवली शेणगाव रस्ता हा गेल्या काही वर्षापूर्वी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मे.विटकॉम इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपर्स प्रा.लि. या ठेकेदारांने नुतनीकरण बनवत हा मार्ग सुखकर बनवला होता. मात्र याच रस्त्या लगत तीन – चार खडी मिशनसह अन्य उद्योग असल्याने या खडी मशिनवरुन माल वाहतूक करण्यासाठी येत असलेले मोठमोठी वाहने ही आपल्या वाहनांच्या क्षमतेपेक्षा ओव्हरलोड वाहतुक करीत असुन याचा फटका रस्त्याला कामाला बसत असल्याने रस्त्याची दैनाच दैना झाली असून या ओव्हरलोड वाहतूक करणार्‍या वाहन चालकांना कोणाचा अंकुश आहे? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. पादचारी, दुचाकी, तीनचाकी वाहतूक करणार्‍यांना हा खड्डेमय रस्ता डोकेदुखी ठरत आहे. तरी प्रशासनाने या ओव्हरलोड करणार्‍या वाहनांवर दंडात्मक करीत या खडी मशीन मालकांनाही ओव्हरलोड वाहतूकीसाठी कडक नियम लावावेत अशी मागणी सध्या जोर धरत आहे. तर संबंधित प्रशासन या ओव्हरलोड वाहतूक करणार्‍यावर काय कारवाई करते याकडे सार्‍यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

ओव्हरलोड वाहतूक करणार्‍या वाहनांविरोधात नाराजीचा सूड उमटत असून या ओव्हरलोड वाहतूक करणार्‍यावर प्रशासनाने कडक नियम लावावेत अशी मागणी जोर धरत आहे, तर संबंधित प्रशासन काय कारवाई करते याकडे सार्‍यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

Related

Tags: #j.m.mhatre #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #khalapur #road #overweight
Previous Post

विहिरींची साफसफाई न केल्याने दूषित पाणी पिण्याची वेळ

Next Post

पुण्याचे ‘मेट्रोमॅन’ शशिकांत लिमये यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Krushival

Krushival

Related Posts

पक्षांच्या हालचालीवरून पावसाचा अंदाज
खालापूर

पक्षांच्या हालचालीवरून पावसाचा अंदाज

June 4, 2026
सर्व्हे नंबरांच्या पत्राचा भाताणमध्ये भडका
खालापूर

सर्व्हे नंबरांच्या पत्राचा भाताणमध्ये भडका

June 4, 2026
खालापूर पंचायत समितीचा दिल्लीत सन्मान
खालापूर

खालापूर पंचायत समितीचा दिल्लीत सन्मान

June 4, 2026
पाली फाटा-इमॅजिका मार्गावर वाहतूक कोंडी
खालापूर

पाली फाटा-इमॅजिका मार्गावर वाहतूक कोंडी

June 3, 2026
रसायनीत उष्माघातामुळे एका व्यक्तीचा मृत्यू
sliderhome

रसायनीत उष्माघातामुळे एका व्यक्तीचा मृत्यू

June 3, 2026
मोहोपाडा बाजारपेठेचा श्वास गुदमरतोय!
खालापूर

मोहोपाडा बाजारपेठेचा श्वास गुदमरतोय!

June 2, 2026
Next Post
पुण्याचे ‘मेट्रोमॅन’ शशिकांत लिमये यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुण्याचे ‘मेट्रोमॅन’ शशिकांत लिमये यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?