• Login
Monday, April 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून पुणे

पुण्याचे ‘मेट्रोमॅन’ शशिकांत लिमये यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Krushival by Krushival
May 20, 2022
in पुणे, राज्यातून
0 0
0
पुण्याचे ‘मेट्रोमॅन’ शशिकांत लिमये यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । वृत्तसंस्था ।
पुण्याचे मेट्रोमॅन’अशी ओळख असलेले शशिकांत लिमये यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलंय. हृदयविकाराच्या झटक्याने काल त्याचे राहत्या घरी निधन झाले. हृदयविकाराचा झटका येताच त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापुर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे. भारतीय रेल्वेतील तज्ञ अधिकारी अशी त्यांची ओळख होती. 2014 मध्ये महामेट्रोने त्यांची पुणे मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. पुणे आणि पिंपरीतील मेट्रोचा आराखडा तयार करण्यातही लिमये यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबई आयआयटीमधून लिमये यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. त्यानंतर ते भारतीय रेल्वेत नोकरीला लागले.

कोकण रेल्वेसह विविध भागात त्यांनी जबाबदारी पार पाडल्यानंतर रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक पदावरून ते निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतरही ते सक्रिय होते. तीन खासगी कंपन्यांचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. महाराष्ट्रातील रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण कसं करता येईल आणि तसंच पुण्याभोवती लोहमार्गाचे विस्तारीकरण कसं असेल त्याचाही आराखडा लिमये यांच्या सल्ल्याने तयार करण्यात आले होते.

शशिकांत लिमये यांना ‘पुण्याचे मेट्रोमॅन’का म्हणतात-
पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पात त्यांचा मोलाचा वाटा आहे. 2012 पासून मेट्रो प्रकल्पासाठी ते आग्रही होते. पुणे मेट्रोचा आराखडा त्यांनी योग्य सल्ला दिला होता. 2014 मध्ये महामेट्रोद्वारे मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

शशिकांत लिमये हे प्रतिष्ठित रेल्वे इंजिनिअर होते. पुणेकरांचं मेट्रोचं स्वप्न पुर्ण करण्यात त्यांचं मोलाचा वाटा होता. पुणे मेट्रोच्या कल्पनेच्या पहिल्या दिवसांपासून त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं हे आमचं भाग्य आहे. पुणे मेट्रोचं नियोजन त्याबाबतच्या तांत्रिक नियोजनासाठी त्यांची मोठी मदत झाली. आज त्यांच्या अचानक जाण्याने मोठं नुकसान झालं आहे.

– महामेट्रो महासंचालक, हेमंत सोनवणे

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspune news
Previous Post

ओव्हरलोड वाहनामुळे रस्त्याची दयनीय अवस्था

Next Post

हॅम रेडिओचा वापर आपत्ती काळात योग्यच – तहसीलदार मीनल दळवी

Krushival

Krushival

Related Posts

मुंबई

लॉकअपमधील आरोपींसाठी नवीन ड्रेसकोड

April 27, 2026
मुंबई

नितेश राणेंना एक महिन्याचा कारावास

April 27, 2026
मान्सूनचा वेग मंदावणार!
sliderhome

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा मान्सूनचे लवकर आगमन

April 27, 2026
बंड्या मारूती सेवा मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कबड्डी स्पर्धा
क्रीडा

बंड्या मारूती सेवा मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कबड्डी स्पर्धा

April 27, 2026
चिन्नास्वामी स्टेडियमच्या सुरक्षेत मोठी चूक
क्रीडा

चिन्नास्वामी स्टेडियमच्या सुरक्षेत मोठी चूक

April 27, 2026
लालपरीचा प्रवास होणार अधिक सुखकर
मुंबई

लालपरीचा प्रवास होणार अधिक सुखकर

April 27, 2026
Next Post
हॅम रेडिओचा वापर आपत्ती काळात योग्यच – तहसीलदार मीनल दळवी

हॅम रेडिओचा वापर आपत्ती काळात योग्यच - तहसीलदार मीनल दळवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?