• Login
Friday, August 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड मुरुड

जंजिरा बंद झाल्याने पर्यटकांची निराशा

Sayali Patil by Sayali Patil
May 28, 2022
in मुरुड
0 0
0
जंजिरा बंद झाल्याने पर्यटकांची निराशा
0
SHARES
84
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुरूड । प्रतिनिधी ।
पावसाळा अगदी नजीक असल्याने समुद्रातील वातावरण बदलत आहे. लाटा उसळू लागल्या आहेत. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी 26 मेपासून मेरिटाइम बोर्ड आणि पुरातत्व खात्याकडून जंजिरा जलदुर्ग पर्यटकांना पाहण्यासाठी बंद करण्यात आला आहे. पावसाळ्यात पुरेशी काळजी घेऊन जंजिरा सुरू ठेवावा अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे.

विरारच्या मनवेल पाडामध्ये भीषण अग्नितांडव!


शेवटच्या सुट्टी काळात पर्यटकांची संख्या वाढती दिसत असून अशी परिस्थिती असतानाच समुद्रात अथवा खाडीत असणारे हे जलदुर्ग पाहण्यासाठी बंद करण्यात आल्याने पर्यटकांची मात्र घोर निराश होताना दिसत आहे. जंजिरा दर्शन आता किनार्‍यावरून घेता येईल. खोरा जेट्टी आणि राजपूरी जेट्टीवरून जंजिर्‍याचे रूप बाहेरून पाहता येईल किंवा कॅमेर्‍यातुन टिपता येईल.

धक्कादायक! ओला चालकाकडून 15 वर्षीय मुलीचा विनयभंग


जंजिरा बंद असल्याने किल्ल्यावर पर्यटकांना नेणार्‍या शिडाच्या बोटी, लाँच सेवा बंद पडल्याने त्यांचा उदरनिर्वाह ठप्प झाला आहे. शिवाय संबंधित अन्य पर्यटन व्यासायिकांचे व्यवसाय देखील थंडावले आहेत. मुरुडला जंजिरा आणि पदमजलदुर्ग असे दोन जलदुर्ग असून दोन्ही पाहण्यासाठी बंद करण्यात आले आहेत. आता किनार्‍यावरूनच जलदुर्गाचे दर्शन घ्यावे लागणार आहे.

दरवर्षी 5 लाख पर्यटक
दरवर्षी सुमारे 5 लाख पर्यटक जंजिरा पाहण्यासाठी येत असतात. दिघी, आगरदांडा, राजपुरी, खोरा बंदर आदी जेट्टीवरून पर्यटक सिझन काळात वर्दळ सुरू असते. 350 वर्षांपूर्वी राजपुरी – दिघी खाडीत जंजिर्‍याचे बांधकाम झाले असून चुनखडी आणि शिसे यांच्या मिश्रणचा वापर करण्यात आला आहे, असे इतिहासावरून कळते. पावसाळ्यात म्हणजे अतिवृष्टीकाळात जंजिर्‍याला 20 ते 25 फूट उंचीच्या लाटा धडकताना पाहून धडकी भरते. जंजिर्‍याचे रौद्र रूप साहसी पर्यटकांना मात्र खूप भावते.इतकी वर्षे समुद्रातील लाटा जंजिर्‍याला जोरदार धडकत असल्या तरी याचे बांधकाम अद्याप अभेद्य आहे. मुरूडच्या पर्यटन विकासात जंजिर्‍याचे स्थान सर्वोच्च यात शंकाच नाही.

Related

Tags: janjira fortkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudonline marathi newstourism
Previous Post

कर्जत पुरवठा विभागाचा अजब कारभार!

Next Post

बळीराजा आर्थिक संकटात

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

पारंपरिक मच्छिमार आर्थिक संकटात
मुरुड

पारंपरिक मच्छिमार आर्थिक संकटात

August 13, 2026
दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक
sliderhome

दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक

August 12, 2026
मुरूडमधील बळीराजा सुखावला
मुरुड

मुरूडमधील बळीराजा सुखावला

August 12, 2026
तवसाळकर लॉजसमोरील मोरीचे काम करा
मुरुड

तवसाळकर लॉजसमोरील मोरीचे काम करा

August 9, 2026
मुरूडमधील मच्छिमारांची हंगामी कसरत
मुरुड

मुरूडमधील मच्छिमारांची हंगामी कसरत

August 8, 2026
टीबीमुक्त बारा ग्रामपंचायतींचा गौरव
मुरुड

टीबीमुक्त बारा ग्रामपंचायतींचा गौरव

August 8, 2026
Next Post
खरीप हंगामासाठी बळीराजा सज्ज

बळीराजा आर्थिक संकटात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?