• Login
Friday, August 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

कर्जत पुरवठा विभागाचा अजब कारभार!

Sayali Patil by Sayali Patil
May 28, 2022
in कर्जत
0 0
0
कर्जत पुरवठा विभागाचा अजब कारभार!
0
SHARES
117
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वादग्रस्त रेशन दुकानदारास पाठीशी घालण्याच्या प्रयत्नाने तक्रारदार संतप्त
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील कडाव गावातील रेशन दुकानदार यांच्याबाबत स्थानिक ग्रामस्थांच्या असंख्य तक्रारी होत्या. त्याबाबत स्थानिकांनी कर्जत तहसील कार्यालयात तक्रार केली होती. त्यानुसार पुरवठा विभागाने त्या तक्रारीची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. मात्र तक्रारदार यांना दलवुन रेशन दुकानदार यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न पुरवठा विभाग करीत असल्याचा आरोप स्थानिक तक्रारदारांनी केला आहे.

मामानेच केला भाचीवर बलात्कार!


लाभार्थीना धान्य वाटपात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करणार्‍या कडाव गावातील रेशनधान्य दुकानदाराची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी यासाठी सुमारे 150 नागरिकांच्या सह्यांचे निवेदन कडाव गावातील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन हरिश्‍चंद्र दुघड यांनी कर्जत तहसीलदार यांना नेऊन दिले होते. कर्जत पुरवठा विभागाच्या वतीने कडाव ग्रामपंचायत कार्यालयात रेशन दुकानदाराची चौकशी करण्यासाठी सुनावणी ठेवण्यात आली होती. सदर चौकशीच्या सुनावणी पत्रात अर्जदारांना तक्रार अर्जावर स्वाक्षरी/ अंगठे दिलेल्या तक्रारदारांपैकी 10% लाभार्थी तक्रारदारांना घेऊन उपस्थित रहण्याचे तसेच वेळेवर उपस्थित न राहिल्यास आपणास काही सांगायचे नाही असे समजून अर्ज निकाली काढण्यात येईल असे आदेश देण्यात आले होते. तक्रारदार गोळा झाले पण चौकशीकामी कर्जत पुरवठा विभागाचे कुणीही अधिकारी दुपार झाली तरी उपस्थित न राहिल्यामुळे लाभार्थी तक्रारदार कंटाळून निघून गेले.

सायन-पनवेल महामार्गावर ट्रक उलटला; वाहतूक कोंडीने चक्काजाम


शेवटी लाभार्थी तक्रारदार निघून गेल्यानंतर पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक अधिकारी बि. टि. बुरसे व गोडाऊन तपासणीस निकाळजे हे सुनावणी असलेल्या सभागृहात दाखल झाले. त्यामुळे चौकशीचे कागदी घोडे नाचवणा-या कर्जत पुरवठा विभागातील अधिकार्‍यांनी लाभार्थी तक्रारदारांचा जबाब न घेता भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या वादग्रस्त रेशन दुकानदाराने जमवलेल्या नागरिकांचा जबाब घेतल्याने तक्रारदार लाभार्थी संतप्त झाले.

शासकीय सुनावणी असूनदेखील भ्रष्टाचाराचे आरोप असलेला रेशन दुकानधारक चौकशीसाठी आलेल्या कर्जत पुरवठा अधिका-यांना पाण्याच्या बाटल्या, वडापाव, चहापाणी देत होता. याबाबत सुनावणीचे पत्र काही मिनिटे अगोदर मिळाले होते तर मग, तक्रारदार लाभार्थ्याने सुनावणीस हजर रहायला नको होते व सुनावणी पुढे ढकलण्यात यावी असे पत्र द्यायला हवे होते. सुनावणीस उपस्थित रहायला थोडा वेळ झाला तरी तक्रारदारांनी थांबायला पाहिजे होते.

बि.टि. बुरसे, पुरवठा निरीक्षक अधिकारी

Related

Tags: karjatkrushival mobile appmanagementmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newssupply department
Previous Post

सायन-पनवेल महामार्गावर ट्रक उलटला; वाहतूक कोंडीने चक्काजाम

Next Post

जंजिरा बंद झाल्याने पर्यटकांची निराशा

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

कर्जत तालुक्याला क्रांतीचा इतिहास
कर्जत

कर्जत तालुक्याला क्रांतीचा इतिहास

August 14, 2026
टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा
sliderhome

टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा

August 13, 2026
कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
sliderhome

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर

August 12, 2026
माथेरान नगरपरिषदेची मेहनत वाया
कर्जत

माथेरान नगरपरिषदेची मेहनत वाया

August 12, 2026
रिक्षा चालकाला हेल्मेटने मारहाण
sliderhome

माथेरानमध्ये ई-रिक्षाचालकाची मनमानी!

August 11, 2026
शाळकरी मुलींच्या व्हिडिओमुळे प्रशासन जागे
कर्जत

शाळकरी मुलींच्या व्हिडिओमुळे प्रशासन जागे

August 11, 2026
Next Post
जंजिरा बंद झाल्याने पर्यटकांची निराशा

जंजिरा बंद झाल्याने पर्यटकांची निराशा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?