• Login
Thursday, March 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

वाढत्या महागाईने बाप्पाही त्रस्त; किंमतीत 30 टक्क्यांनी वाढ

Krushival by Krushival
June 23, 2022
in sliderhome, पेण, रायगड
0 0
0
वाढत्या महागाईने बाप्पाही त्रस्त; किंमतीत 30 टक्क्यांनी वाढ
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पेण । संतोष पाटील ।
महागाईची झळ सर्वसामान्यांना बरोबरच देवादिकांनाही बसू लागली आहे. तोंडावर आलेला गणेशोत्सवही त्यास अपवाद ठरलेला नाही. बाप्पाच्या किंमतीत सरासरी 30 टक्के वाढ होण्याची अपेक्षा गणेशमुर्तीकारांकडून व्यक्त केली जात आहे. याचा फटका गणेशभक्तांना बसणार आहे.

गणेशाचे माहेरघर म्हणून पेणची संपूर्ण जगात ओळख आहे. राज्यामध्ये मागच्या दोन वर्षात कोरोना, निसर्ग चक्रीवादळ, तोक्ते वादळ या सारखी अनेक संकटे आली. या संकटांना तोंड देत येथील गणेश मूर्तीकार आजही उभे आहेत. एकीकडे सरकारने घातलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या निर्बधांमुळे कारखानदार माती कामाकडे मोठ्याप्रमाणात झुकलेला दिसतो. मात्र प्लास्टर ऑफ पॅरिस आणि माती या दोघांच्या किंमतीचा विचार करता मोठी तफावत आढळून येत आहे. त्यातच माती काम करण्यासाठी वेळ आणि पैसा हे दोन्हीही प्लॅास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तीपेक्षा जास्त जात आहेत. यंदाही गणपतीची माती, रंग आणि रोजंदारी वाढली असल्याने कळत नकळत त्याचा प्रभाव बाप्पाच्या मुर्तीवर पडला असून साधारणतः 25 ते 30 टक्क्यांनी बाप्पाच्या मुर्तीच्या किंमतीमध्ये फरक पडला आहे.

30 लाख बाप्पांची निर्मिती
गणेशोत्सव दोन महिन्यांवर असल्याने पेणमधील कारखान्यांत गणेशमूर्ती बनवण्याची लगबग जोरात सुरू आहे. तालुक्यात 1500 च्या आसपास असणार्‍या कारखान्यांमध्ये साधारणतः 20 ते 25 लाख गणेशमूर्ती निर्माण केल्या जातात. मात्र, माती रंग आणि रोजंदारी वाढल्यामुळे गणपती कारखानदार आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. कारण या धंद्यामध्ये पूर्णताः आर्थिक भांडवल अगोदर जोडावे लागतो. त्यानंतरच उत्पादनाला सुरूवात होते. त्यामुळे 2 वर्षात बसलेला फटका हा देखील गणपती कारखानदारांना मारक ठरत आहे.

अशी आहे दरवाढ
गणेशमूर्ती बनवण्यासाठी लागणारी शाडू माती गेल्या वर्षी 140 रूपये होती, तीच आता 150 रूपयांनी मिळत आहे. लाल माती गेल्या वर्षी 240 यंदा 280 रूपये, प्लास्टर ऑफ पॅरिस गेल्या वर्षी 120 रूपये यंदा 160 रूपये, रंग पिशवी 130 रूपयांऐवजी 210 रूपयांनी मिळत आहे. यामध्ये सरासरी 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे. कामगारांच्या रोजंदारीमध्येही 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कारखान्यात कामगार 500 रूपयांपासून 1 हजार रूपयांपर्यत कामा नुसार मजुरी आकारली जात आहे. यामध्ये गणेशाची डोळे आखणी, स्प्रे पेंटिंग, पेटिंग यात कामगारांना 800 ते हजार रूपयांपर्यत पगार दयावा लागत आहे. तर मातीकाम, पॉलिस यासाठी 400 ते 600 पर्यंत पगार दयावा लागत आहे. कारखान्यांमध्ये बर्‍याच अंशी पीओपीच्या मूर्ती तयार होतात. माती कामासाठी आणि पीओपीसाठी एक वेगळी मेहनत घ्यावी लागते. तसेच या दोन्ही कामांसाठी वेगवेगळया प्रकारच्या मजुरांचा उपयोग केला जातो. एकंदरीत गेल्या वर्षी पेक्षा यंदा खर्च पाहता गणपती मुर्तींच्या किंमतीत वाढ झालेली गणेश भक्तांना पहायला मिळेल. यात काही शंकाच नाही. मात्र एक गोष्ट निश्‍चित प्लास्टर ऑफ पॅरिस पेक्षा शाडू मातीच्या व लाल मातींच्या मुर्तीच्या किंमती वाढून देखील गणेश भक्तांची मागणी जास्त असल्याचे गणपती कारखानदारांचे म्हणणे आहे.

गणपती कारखानदारी हा असा व्यवसाय आहे की, त्या व्यवसायाला पूर्णताः आर्थिक भांडवल हे अगोदर जोडावे लागते. त्यामुळे गणपती कारखानदारांना पहिल्यांदा पैशाची तरतुद करावी लागते. त्यातच यंदा माती, पीओपी, रंग तसेच कारागीरांच्या मजुरी यामध्ये वाढ झाल्याने कळत नकळत गणपती मुर्तींच्या किंमतीमध्ये देखील वाढ करावी लागली आहे, असे मुर्तीकारांचे म्हणणे आहे.

गणपतीमुर्तीत वाढ केली नाही तर गणपती कारखानदारांना आर्थिक तोटा सहन करावा लागेल. माती, पीओपी, रंग यांच्या किंमती बरोबर विजेचा जो लपंडाव सुरू आहे, त्यामुळे जनरेटरसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात. या सर्व बाबींचा सारासार विचार केला तर, ज्या काही किंमतीत वाढ झालेला आहे त्या नाममात्र आहेत.

– दिलीप लाड, विद्या कला केंद्र, पेण

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspenraigad
Previous Post

चालकाचा थरार! भरधाव ट्रकची घर, दुकानांना धडक

Next Post

महाड पालिकेची अतिक्रमणावर कारवाई

Krushival

Krushival

Related Posts

पाझर तलावांमध्ये 50 टक्के जलसाठा
sliderhome

पाझर तलावांमध्ये 50 टक्के जलसाठा

March 25, 2026
शिवशाहीचा प्रवास ठरतोय डोकेदुखी
sliderhome

शिवशाहीचा प्रवास ठरतोय डोकेदुखी

March 25, 2026
फणसाड अभयारण्यात 46 पक्ष्यांच्या नोंदी
sliderhome

फणसाड अभयारण्यात 46 पक्ष्यांच्या नोंदी

March 25, 2026
सेलिब्रेशन रिसॉर्टला घरगुती घरपट्टी
sliderhome

सेलिब्रेशन रिसॉर्टला घरगुती घरपट्टी

March 25, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

जिल्ह्यात सागरी कवच अभियान

March 25, 2026
खरातांच्या कृत्याचा अलिबागमध्ये निषेध
sliderhome

खरातांच्या कृत्याचा अलिबागमध्ये निषेध

March 25, 2026
Next Post
महाड पालिकेची अतिक्रमणावर कारवाई

महाड पालिकेची अतिक्रमणावर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?