• Login
Sunday, March 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कृषीवलचा दणका! रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक रद्द; पालकमंत्र्यांवर नामुष्की

Madhavi Sawant by Madhavi Sawant
June 27, 2022
in sliderhome, अलिबाग, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
समस्येच्या गर्तेत असणार्‍या उरणला पालकमंत्री सावरणार का?
0
SHARES
929
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पालकमंत्री यांना सर्व पक्षीय नेते मंडळींचा धक्का

। अलिबाग । भारत रांजणकर ।
सध्याच्या निर्माण झालेल्या राज्यातील राजकीय अस्थिरतेच्या परिस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक रद्द करण्याची सर्वच आमदारांची मागणी करूनही रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यावर पालकमंत्री अदिती तटकरे मात्र ठाम होत्या. मात्र कृषीवलमधून शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी या निर्णयावर टीका केल्यानंतर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी नमते घेत दूरध्वनीवरून सदर बैठक रद्द करण्याची सूचना दिली. त्यानुसार सदर बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी जे.डी. मेहेत्रे यांनी सर्व सदस्यांना कळविली आहे.

सोमवार दिनांक 27 जुन रोजी जिल्हा नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे ही बैठक पुढे ढकलण्याची मागणी शेकाप आमदार जयंत पाटील, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह जिल्ह्यातील भाजप आणि सेनेच्या सहा आमदारांनी केली होती. मात्र कुठल्याही परिस्थितीत ही बैठक होण्यासाठी राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदिती तटकरे कमालीच्या आग्रही होत्या. त्यासाठी त्या जिल्हा प्रशासनावर दबाव आणत असल्याचे पुढे आले होते.

रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपरिषद यांची मुदत संपलेली असल्याने जिल्हा नियोजन समिती सदस्यत्व आपोआप रद्दबातल ठरले आहे. त्यामुळे आता या समितीत पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह आमदार जयंत पाटील, आमदार निरंजन, डावखरे, आमदार बाळाराम पाटील, आमदार अनिकेत तटकरे हे विधान परिषदेचे सदस्य तसेच आमदार भरत गोगावले, आ. महेंद्र थोरवे, आ. महेंद्र दळवी, आ. प्रशांत ठाकूर, आ. रवींद्र पाटील, आ. महेश बालदी तसेच निमंत्रित सदस्य या सभेला उपस्थितीत राहू शकणार होते.

शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या कारवायांमुळे सध्या राज्यात अस्थिरतेचे वातावरण आहे. सरकारचेच भवितव्य अधांतरी आहे. या पार्श्‍वभूमीवर सध्यातरी जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करणे योग्य होणार नाही. अशी भूमिका खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह आमदार जयंत पाटील, आ. निरंजन डावखरे, आ. बाळाराम पाटील, आ. भरत गोगावले, आ. महेंद्र थोरवे, आ. महेंद्र दळवी, आ. प्रशांत ठाकूर, आ. रवींद्र पाटील, आ. महेश बालदी यांची होती. त्याबाबतचे पत्र देखील या आमदारांनी जिल्हा नियोजन अधिकार्‍यांना दिले होते. मात्र कुठल्याही परिस्थितीत ही बैठक होण्यासाठी राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदिती तटकरे कमालीच्या आग्रही होत्या. त्यासाठी त्या जिल्हा प्रशासनावर दबाव आणत असल्याचे वृत्त होते. मात्र कृषीवलने या विरोधात आवाज उठवला. तसेच शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी देखील सदर बैठक घेणे चुकीचे असल्याचे मत मांडत बैठक रद्द करण्याची मागणी केली होती. त्यामुळे सर्व पक्षीय आमदार, खासदार यांच्यापुढे झुकून ही बैठक रद्द करण्याची नामुष्की पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यावर ओढवली. त्यानुसार आज सदर बैठक रद्द करण्यात आली आहे.

पनवेल मनपा सदस्यांना आमंत्रणच नव्हते
पनवेल मनपा वगळून जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था बरखास्त झाल्याने जिल्हा नियोजन बैठकीत फक्त पनवेल मनपाचे सहा सदस्य उरले आहेत. तथापि या सदस्यांना देखील या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नसल्याचे समोर आले आहे.

Related

Tags: aditi tatkarebhai jayant patilDPDCkrushival mobile appkrushival news marathimaharashtramahendra dalavimahendra thorvemarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbainiranjan davkhareonline marathi newspandit patilprashant thakurpwpraigadshivsenashrirang barne
Previous Post

जिल्ह्यात 303 कोरोना रूग्ण

Next Post

रोहा वनविभागतर्फे अवैध वृक्षतोडपासून तयार कोळसा जप्त; एकावर गुन्हा दाखल

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
sliderhome

पुण्यात विवाहितेची आत्महत्या

March 15, 2026
सत्तासंघर्षाचा बिगुल वाजला!
sliderhome

सत्तासंघर्षाचा बिगुल वाजला!

March 15, 2026
जेएनपीएत निर्यात ठप्प
sliderhome

जेएनपीएत निर्यात ठप्प

March 15, 2026
कार मागे घेण्यावरुन हाणामारी
sliderhome

भुयारी मार्गाच्या ठेकेदाराच्या कॅन्टीनमध्ये मारहाण

March 15, 2026
रायगडच्या राजकारणात खळबळ
sliderhome

रायगडच्या राजकारणात खळबळ

March 15, 2026
‌‘दर्याची लेक’ जर्मनीकडे झेपावली!
sliderhome

‌‘दर्याची लेक’ जर्मनीकडे झेपावली!

March 15, 2026
Next Post
रोहा वनविभागतर्फे अवैध वृक्षतोडपासून तयार कोळसा जप्त; एकावर गुन्हा दाखल

रोहा वनविभागतर्फे अवैध वृक्षतोडपासून तयार कोळसा जप्त; एकावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?