• Login
Tuesday, March 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड तळा

तळा: मंत्रीपद जाण्याच्या शक्यतेने पालकमंत्र्यांना उद्घाटनाची घाई

Sayali Patil by Sayali Patil
June 28, 2022
in तळा, राजकीय
0 0
0
तळा: मंत्रीपद जाण्याच्या शक्यतेने पालकमंत्र्यांना उद्घाटनाची घाई
0
SHARES
178
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तळा येथील रुग्णालयाचे लोकार्पण
| तळा | वार्ताहर |

तळा ग्रामीण रुग्णालयात कोणतीही यंत्रसामुग्री, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपलब्ध नसताना पालकमंत्र्यांकडून या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातील सत्तासंघर्ष विकोपाला गेला असून, सरकारही धोक्यात आले. अशा वेळी मंत्रीपद जाण्याच्या भीतीने फक्त श्रेय लाटण्यासाठी घाईघाईत या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आल्याची कुजबूज नागरिकांमध्ये आहे. कोणतीही यंत्रणा अद्याप याठिकाणी नसताना उद्घाटनाची घाई कशाला, असा सवालही विचारला जात आहे. तळा शहरात बांधण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या वास्तूचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी मंगळवार, दि.28 जून रोजी उद्घाटन केले. मुळात, ग्रामीण रुग्णालयात कोणत्याही प्रकारचे साहित्य उपलब्ध नाही, तसेच रुग्णालयासाठी अद्याप वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग मंजूर करण्यात आला नसतानाही, या ग्रामीण रुग्णालयाच्या वास्तूचे घाईघाईत उद्घाटन करण्यात आल्याने नागरिकांमधून आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यात सध्या सत्ताबदलाचे वारे वाहू लागले आहेत. आणि, असे झाले तर पालकमंत्री आदिती तटकरे यांचे मंत्रीपद जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच की काय, ग्रामीण रुग्णालयात कोणतीही यंत्रसामुग्री, वैद्यकीय अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग उपलब्ध नसताना या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. याआधी दोन वर्षांपूर्वी महागाव ग्रामीण रुग्णालय तसेच गेल्या वर्षी मांदाड ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन झाले होते. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 15 पदे मंजूर आहेत; परंतु त्या ठिकाणी सर्व पदे भरली गेली नसून, बहुतांश पदे अद्यापही रिक्त आहेत. अशातच आता पदे भरलेली नसताना पालकमंत्री अदिती तटकरे यांनी ग्रामीण रुग्णालय वास्तूच्या उद्घाटनाची घाई का केली, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. जर का सत्ताबदल झाले, तर सदर कामाचे श्रेय घेता येणार नाही, यामुळेच घाईघाईने ग्रामीण रुग्णालयाच्या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले असल्याची चर्चा सर्वत्र दबक्या आवाजात सुरू आहे.

या कार्यक्रमास नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, विरोधी पक्षनेत्या नेहा पांढरकामे, माजी राजिप सदस्य बबन चाचले, माजी उपसभापती गणेश वाघमारे, नगरसेवक मंगेश शिगवण, नरेश सुर्वे, तालुकाध्यक्ष नाना भौड, शहराध्यक्ष महेंद्र कजबजे, अ‍ॅड. उत्तम जाधव, चंद्रकांत राऊत, कैलास पायगुडे, प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तहसीलदार श्री. कनशेट्टी, पोलीस निरीक्षक श्री. ओमासे, माणगाव कॉटेजचे डॉ. इंगवले, कार्यकारी अभियंता महेश नामदे, उपअभियंता श्रीकांत गणगणे, कनिष्ठ अभियंता एकनाथ लाडाणे, सिविल सर्जन डॉ. माने, तळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र मोदे, डॉ. संदीप होनसांगडे, कर्मचारी वर्ग आणि तळावासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related

Tags: aditi tatkareguardian ministerinaugarationkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newstala
Previous Post

चला निसर्ग करू हिरवगार; सारडे येथे वृक्षारोपण

Next Post

शेकापकडून उद्या सायकल वाटप

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

सत्तासंघर्षाचा बिगुल वाजला!
sliderhome

सत्तासंघर्षाचा बिगुल वाजला!

March 15, 2026
रायगडच्या राजकारणात खळबळ
sliderhome

रायगडच्या राजकारणात खळबळ

March 15, 2026
महावितरण कंपनीचा मनमानी कारभार
तळा

महावितरणच्या उपअभियंतावर कारवाईची मागणी

March 15, 2026
उष्णतेपासून बचावासाठी थंडपेयांना पसंती
तळा

उष्णतेपासून बचावासाठी थंडपेयांना पसंती

March 15, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

काळा दिवस कोणासाठी?

March 14, 2026
रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला
sliderhome

रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला

March 12, 2026
Next Post
पेपर फुटल्याच्या बातम्या चुकीच्या

शेकापकडून उद्या सायकल वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?