• Login
Tuesday, April 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आरोग्य यंत्रणेचे शेकापकडून ऑपरेशन;जिल्हा रुग्णालयातील गैरसोयींचा पर्दाफाश

Madhavi Sawant by Madhavi Sawant
September 8, 2022
in sliderhome, अलिबाग, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
आरोग्य यंत्रणेचे शेकापकडून ऑपरेशन;जिल्हा रुग्णालयातील गैरसोयींचा पर्दाफाश
0
SHARES
211
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

माजी आ.पंडित पाटील आक्रमक
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्हा आरोग्य यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर असुविधा निर्माण झाली आहे. स्वच्छतेचे प्रश्‍न आहेत. अनेक पदे रिक्त आहेत. याठिकाणी जिल्हा रुग्णालय असताना रुग्णांना योग्य प्रकारे उपचार मिळत नसेल तर त्याचे नामकरण सार्वजनिक पोस्ट ऑफिस करावे, अशी उपहासात्मक टीका माजी आ. पंडीत पाटील यांनी केली. जिल्हा रुग्णालयात गरीब रुग्णांना चांगली सेवा मिळाली पाहिजे. जनतेच्या आरोग्याशी खेळ करु नका. असे बजावतानाच गरीब रुग्णांना तात्काळ आरोग्य सेवा द्या. त्यांना इतरत्र हलविण्याची वेळ येऊ देऊ नका, अशी सुचना शेकापक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी केली. जिल्हा रुग्णालयातील अपुर्‍या आरोग्य व्यवस्थेविरोधात गुरुवारी (दि.8) पंडित पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकापच्या शिष्टमंडळाने जिल्हा सामान्य रुग्णालयात धडक भेट दिली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद ठाकूर,, अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, माजी उपसभापती अनिल गोमा पाटील, माजी नगरसेवक अजय झुंजारराव, अनिल चोपडा, शहर चिटणीस अशोक प्रधान, वृषाली ठोसर, संजना किर, शहर महिला आघाडी प्रमुख पल्लवी आठवले, माजी सरपंच सत्यविजय पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदिश सुखदेवे व उपअभियंता राजेंद्र डोंगरे, कृतिका रानवडे, नरेश गोंधळी, प्रशासन अधिकारी परशराम धामोडा, शेकाप आरोग्य सेलचे रुपेश पाटील आदी उपस्थित होते.

अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. आरोग्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. येथील कंत्राटी डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचार्‍यांना गेली दोन महिने वेतन मिळत नाही. जिल्हा रुग्णालयातील दुरुस्तीच्या कामांतील निष्काळजीपणा अशा अनेक विषयांवर पंडित पाटील आक्रमक झाले. गुरुवारी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांसह सार्वजनिक बांधकाम अधिकार्‍यांची भेट घेऊन रुग्णालयातील समस्या तातडीने सोडवा. अन्यथा तीव्र आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा दिला.

यापूर्वी जीएसटी नसताना राज्य शासनाने मोठया प्रमाणावर विकासकामे केली. आरोग्य व्यवस्था चांगल्या प्रकारे पुरविली जात होती. मोठमोठी लोकं जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत होते. मात्र आता जीएसटीच्या रुपाने हजारो कोटी शासनाला मिळत असतानाही त्याचा वापर जर जनतेच्या कामासाठी होत नसेल तर काय उपयोग असा प्रश्‍न पंडित पाटील यांनी केला.

आ. जयंत पाटील यांनी आरोग्याचे प्रश्‍न मांडले
जिल्ह्यात मोठया प्रमाणावर आरोग्याचे प्रश्‍न असताना त्याकडे कुठल्याच लोकप्रतिनिधीचे लक्ष असू नये, यासारखे दुर्दैव नाही. जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य व्यवस्थेतील समस्यांकडे फक्त शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनीच विधानपरिषदेेत आवाज उठवून शासनाचे लक्ष वेधले असल्याचे पंडित पाटील यांनी निदर्शनास आणले. तसेच जिल्हा रुग्णालयात नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील व इतर कार्यकर्त्यांनी अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या. चित्रलेखा पाटील यांनी कोरोना काळात संपूर्ण कक्ष सुरु करुन दिले असल्याची आठवण देखील यावेळी पंडित पाटील यांनी करुन दिली.

रुग्णांना अयोग्य वागणूक
अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. येथील जिल्हा रुग्णालयातील अस्वच्छतेबाबत नागरिक त्रस्त झाले आहेत. स्वच्छतेसाठी एजन्सी ठेका देऊनही एजन्सी योग्य ती स्वच्छता राखण्यास उदासीन ठरत आहेत. रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना मुंबई व अन्य दवाखान्यात हालविले जात आहे. त्यात रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांकडून रुग्ण, त्यांचे नातेवाईक आदींना योग्य वागणुक दिली जात नाही. इमारतीच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपये निधी उपलब्ध होऊनही त्याचे काम संथगतीने होत आहे. अशा अनेक प्रश्‍नांबाबत पंडित पाटील आक्रमक झाले.

जिल्हा रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना रुग्णालयाबाबत विश्‍वास संपादन करण्यास यंत्रणा कमी पडत आहे. कंत्राटी डॉक्टर, परिचारिका व अऩ्य कर्मचार्‍यांचे मानधन गेल्या दोन महिन्यांपासून देण्यात आले नाही. तरीदेखील ही मंडळी काम करीत आहेत. त्यांना मानधन वेळेवर मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. जिल्हा नियोजनासह सीएसआर फंडातून जिल्हा रुग्णालयाला अद्ययावत मशीन देण्यात आल्या आहेत. परंतू त्यांचाही वापर स्थानिकांसाठी होत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना चांगली सेवा कशी मिळेल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शंभर कोटीपेक्षा अधिक निधी रुग्णालयासाठी जिल्हा नियोजनाकडून देण्यात आला आहे. मात्र त्याचा वापर योग्य पध्दतीने करावा.

माजी आमदार पंडित पाटील

Related

Tags: alibagchitralekha patildr. suhas manekrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newspandit patilpwpraigadraigad civil hospitalskp
Previous Post

आदर्श ग्रामविकास योजनेसाठी जिल्ह्यातील 88 गावांची निवड

Next Post

नेहूलीच्या आखाड्यात रंगली कुस्त्यांची दंगल

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

रायगडचे ‌‘आरोग्य’ धोक्यात
sliderhome

रायगडचे ‌‘आरोग्य’ धोक्यात

April 6, 2026
उमटे धरणाने गाठला तळ
sliderhome

उमटे धरणाने गाठला तळ

April 6, 2026
नवेदर बेली पुलावर अवजड वाहतूक सुरूच
sliderhome

नवेदर बेली पुलावर अवजड वाहतूक सुरूच

April 6, 2026
सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल
sliderhome

सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल

April 6, 2026
शरद पवार तिसऱ्यांदा राज्यसभेत
sliderhome

शरद पवार तिसऱ्यांदा राज्यसभेत

April 6, 2026
पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात घट
sliderhome

पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात घट

April 6, 2026
Next Post
नेहूलीच्या आखाड्यात रंगली कुस्त्यांची दंगल

नेहूलीच्या आखाड्यात रंगली कुस्त्यांची दंगल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?