• Login
Wednesday, April 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

विवाहितेला ब्लॅकमेल करणारा अटकेत

Krushival by Krushival
September 10, 2022
in sliderhome, क्राईम, पनवेल, रायगड
0 0
0
तळोजा घोट गाव हत्या प्रकरणी एक आरोपी अटकेत; दोघे फरार
0
SHARES
258
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

सोशल मीडियावर अश्‍लील फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवून खारघरमधील विवाहितेकडून तब्बल 12 लाख 58 रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम उकळून आणखी रोख रक्कम धमकावून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका खंडणीखोराला खारघर पोलिसांनी हिमाचल प्रदेशमध्ये जेरबंद केले आहे. नवीन श्यामदेव कश्यप (24) असे या खंडणीखोराचे नाव असून, मागील काही महिन्यांपासून तो सदर विवाहितेला त्रास देत होता.

या घटनेतील 25 वर्षीय विवाहिता खारघरमध्ये आपल्या कुटुंबियासह राहण्यास आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये या विवाहितेची मीनाक्षी नामक महिलेसोबत इन्स्टाग्रामवरुन ओळख झाली होती. त्यानंतर या दोघींमध्ये घनिष्ठ मैत्री झाल्यानंतर मीनाक्षीने तक्रारदार विवाहितेला आपले अश्‍लील फोटो पाठवून तिच्याकडून तिचे अश्‍लील फोटो मागवून घेतले. त्यानुसार या विवाहितेनेदेखील मीनाक्षीला आपले फोटो पाठवून दिले. मात्र, त्यानंतर मीनाक्षीने या विवाहितेचे अश्‍लील फोटो तिचे मित्र सचिन मिना आणि नवीन कश्यप या दोघांना पाठवून दिले. त्यानंतर सचिन आणि नवीन या दोघांनी सदर विवाहितेला तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर या दोघांनी सदर विवाहितेसोबत मैत्री केली. काही महिन्यांपूर्वी आरोपी नवीन कश्यप नवी मुंबईत खारघर येथे तिला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने विवाहितेला कोल्ड्रींक्समधून नशेचे पेय पाजून तिच्यासोबत अश्‍लील चाळे करतानाचे फोटो काढून घेतले. त्यानंतर नवीन कश्यप याने त्याच्या सोबतचे अश्‍लिल फोटो आणि मिनाक्षीने पूर्वी त्याला दिलेले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. तसेच पोलिसांकडे तक्रार केल्यास तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देखील त्याने दिल्याने सदर विवाहितेने घाबरुन आपल्या पतीला याबाबत माहिती न देता घरातील सर्व दागिने नवीन कश्यपला देऊन टाकले.

आरोपी नवीन कश्यप याने सदर विवाहितेला ब्लॅकमेल करून तिच्याकडून तब्बल 12 लाख 58 हजार रुपये किंमतीचे दागिने आणि रोख रक्कम उकळले खर पण यानंतर देखील त्याने विवाहितेचे नग्न फोटो आणि त्याच्यासोबतचे अश्‍लिल फोटो व्हारल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे आणखी पैसे मागण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्रस्त झालेल्या या विवाहितेने ऑगस्ट महिन्यात याबाबतची माहिती आपल्या पतीला देऊन खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. खारघर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तत्काळ तीन आरोपींविरोधात आयटी अ‍ॅक्ट सह खंडणी, विनयभंग, धमकावणे अशा विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी खंडणीखोराच्या मोबाईलवर वॉच ठेवून त्याचा ठावठिकाणी शोधला. त्यानुसार नवीन कश्यप हिमाचल प्रदेशात असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हिमाचल प्रदेश येथे पोलीस पथक पाठविण्यात आले होते. या पथकाने आरोपी नवीन कश्यप याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.

Related

Tags: crimekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelraigad
Previous Post

भादाणेतील शेतकर्‍यांना घरपोच पावती

Next Post

कामगाराचा मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

अशोक खरात प्रकरणात तटकरे खोलात?
sliderhome

अशोक खरात प्रकरणात तटकरे खोलात?

March 31, 2026
चौघे जण वर्षभरासाठी जिल्ह्यातून तडीपार
sliderhome

चौघे जण वर्षभरासाठी जिल्ह्यातून तडीपार

March 31, 2026
आरोग्यसेवकांना नियुक्तीपत्र
sliderhome

आरोग्यसेवकांना नियुक्तीपत्र

March 31, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

नवी मुंबईचा 6,704 कोटींचा फुगीर अर्थसंकल्प

March 31, 2026
वढाव बहिरी देवाची यात्रा
sliderhome

वढाव बहिरी देवाची यात्रा

March 31, 2026
पोलादपुरात अवकाळी पाऊस
पोलादपूर

पोलादपुरात अवकाळी पाऊस

March 31, 2026
Next Post

कामगाराचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?