• Login
Tuesday, August 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

उरण कोटनाका मंडळाची पर्यावरण पूरक देवी

Krushival by Krushival
October 3, 2022
in उरण, रायगड
0 0
0
उरण कोटनाका मंडळाची पर्यावरण पूरक देवी
0
SHARES
17
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कागद, डिंक व शाई या साहित्याचा वापर
। उरण । वार्ताहर ।
काळानुरुप जो बदलतो तोच आजच्या जगात टिकतो. काही जुन्या परंपरा आजही काही ठिकाणी पहायला मिळत आहेत. पूर्वी नवरात्रोत्सव आला की, घरातील वडीलधारी मंडळी मातीपासून देवी बनवायचे. यातून येणार्या नव्या पिढीला नकळत कलेचे धडे घरातुनच मिळायचे. पण ते आज घडत नाही म्हणून पर्यावरण पूरक देवी ही आजकाल काळाची गरज बनली आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा केमिकलयुक्त रंगाचा वापर करून देवीच्या मूर्ती करणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहे. याऐवजी शाडूच्या मातीपासून किंवा कागदाच्या लगद्यापासून बनवले तर ते पर्यावरणाला पूरक ठरतील. यापासून मुर्ती बनवतांना विद्यार्थ्यांना एक वेगळाच आनंद मिळतो. यातूनच उद्याचा एखादा कलावंत, मूर्तिकारही जन्माला येऊ शकतो. हाच दृष्टिकोन ठेवून उरण कोटनाका येथील फ्रेण्डस सर्कल सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी यावर्षी कागद, डिंक व शाईचा वापर करून देवीची देखणी अशी मूर्ती बनविली आहे. सदर मूर्ती जेजे आर्टमधील विद्यार्थी मुबंई धारावी येथील प्रेम कदम यांनी ही मूर्ती बनविली.

सदर मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर ही मूर्ती कागदी लगद्यापासून बनविली असल्याचे सांगितले की विश्‍वास बसत नाही. अशी ही सुबक देवीची मूर्ती बनविण्यात आलेली आहे. बदलत्या काळानुसार आमच्या मंडळनीही पर्यावरण पूरक अशी मूर्ती बनविण्याचा निर्णय घेऊन अशी मूर्त बनविण्यात आली आहे. सदर देवीची मूर्ती ही वजनांनी हलकी असून दोन माणसे सहज ती उचलू शकतात. तरी आता अशाच पर्यावरण पूरक मूर्ती बनविण्याची गरज असल्याचे मत मंडळाचे अध्यक्ष कुंदन पाटील यांनी दिली.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigaduran
Previous Post

केअर ऑफ नेचरची कार्यकारिणी जाहीर

Next Post

रांजणपाडा येथे शक्ती तुराचे जंगी सामने

Krushival

Krushival

Related Posts

कर्नाळा खिंडीत मंकी जाळी रस्त्यावर
पनवेल

कर्नाळा खिंडीत मंकी जाळी रस्त्यावर

August 11, 2026
स्मारक दालनाच्या सुशोभीकरणाला सुरुवात
कर्जत

स्मारक दालनाच्या सुशोभीकरणाला सुरुवात

August 11, 2026
पनवेल

पाणीपुरवठ्याची श्वेतपत्रिका जाहीर करा: भरत पाटील

August 11, 2026
खारकांड मोहल्ल्यातील रस्त्याची दुरवस्था
महाड

खारकांड मोहल्ल्यातील रस्त्याची दुरवस्था

August 11, 2026
टँकर नको, नळाला पाणी हवं! पाणीटंचाईवरून नागरिक आक्रमक
पनवेल

टँकर नको, नळाला पाणी हवं! पाणीटंचाईवरून नागरिक आक्रमक

August 11, 2026
भूसंपादन न करताच रस्त्याचे रुंदीकरण
कर्जत

भूसंपादन न करताच रस्त्याचे रुंदीकरण

August 11, 2026
Next Post
रांजणपाडा येथे शक्ती तुराचे जंगी सामने

रांजणपाडा येथे शक्ती तुराचे जंगी सामने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?