। पाली/बेणसे । वार्ताहर ।
रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने उरण तालुका चेस असोशिएशनतर्फे राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड स्पर्धेचे आयोजन जेएनपिटी टाऊनशिप, उरण, येथे रविवार (दि.16) रोजी या स्पर्धा होणार आहे. या स्पर्धा 15 वर्षाखालील वयो गट तसेच खुला गट बुद्धिबळ स्पर्धा या पद्धतीने होणार आहेत.
अधिक माहिती साठी संपर्क विलास म्हात्रे-अलिबाग 8888011411, संदीप पाटील-उरण 9920351983, सुनील कुंभार,-उरण 9221306917, कैलास पाटील-उरण 8369796871, प्रीतेश पाटील-उरण, 9702660579 चंद्रशेखर पाटील-पनवेल 9420728564, किशोर देशपांडे-गोरेगाव 8888250234, अंकित जोशी-कर्जत 8087440936 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन संदीप पाटिल यांनी केले.