| गोवे-कोलाड । वार्ताहर ।
गडकोटांच संवर्धन करण्यासाठी रोहा तालुक्यातील तसेच कोलाड खांब देवकान्हे विभागातील शिवप्रेमी तथा स्थानिक सुरगड संवर्धन ग्रुपच्यावतीने सुरगड (घेरासुर गड) या किल्ल्याचे संरक्षण आणि संवर्धन करत एक आगळा वेगळा उपक्रम राबविले आहे. यावर्षी अति पावसामुळे गडावर जाणार्या मार्गावर दुतर्फात काटेरी झुडपे व गवत वाढले होते. तसेच पायर्यांचे व काही ठिकाणचे दगड चिर्यांचे संवर्धन केले.
यावेळी अजय भोसले, निलेश निळेकर, मंदार पारठे, अस्मित महाडिक, किशोर सावरकर, विवेक तांडेल, स्वप्नील कापसे, मिलिंद पारठे, प्रतिक पाशिलकर,अलंकार देशमुख, सिद्धेश शेलार, महेंद्र पारठे, पर्ण निळेकर, केतन शिंदे, स्वराज मोहिते, पंकज सावरकर, विनायक चीतळकर, सूरज भिसे, निलेश जाधव, उपस्थित होते.