• Login
Tuesday, February 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड मुरुड

1 ऑगस्ट पासून मासेमारी होणार सुरू

Varsha Mehata by Varsha Mehata
July 28, 2021
in मुरुड, रायगड
0 0
0
1 ऑगस्ट पासून मासेमारी होणार सुरू
0
SHARES
118
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मुरूड तालुक्यात मासेमारी नौकांची पूर्वतयारी
जिल्ह्यात 10 हजार तर मुरूड तालुक्यात 300 नौका
। मुरूड जंजिरा । प्रतिनिधी ।
पावसाळ्यात जून आणि जुलै असे दोन महिने बंद असलेली समुद्रातील मासेमारी 1 ऑगस्ट 2021 पासून अधिकृतपणे सुरू होत असल्याची माहिती रायगड जिल्हा मच्चीमार कृती समितीचे अध्यक्ष मनोहर बैले, यांनी दिली.त्यामुळे रायगडात मासेमारीस जाणार्‍या नौकांची पूर्व तयारी झाली असली तरी डिझेलचे दर परवडत नसल्याचे अनेक नौका मालकांनी सांगितले. यंदा भरपूर प्रमाणात मासळी मिळेल असा विश्‍वास अनेक मच्छिमारांनी व्यक्त केला आहे.
करंजा,उरण, मोरा, अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन समुद्र किनार्‍यावर सुमारे 10 हजार मोठ्या नौका असून मुरूड तालुक्यात सुमारे 300 नौका मासेमारीस सज्ज होत आहेत. रायगड मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष तथा मच्छिमार कृती समितीचे बैले, पुढे म्हणाले की, गेल्या 15 दिवसांपासून नौकांची संपूर्ण सर्व्हिसिंग आणि जाळी, भरण्याचे काम सुरू आहे. नौकांचे चोप्रान म्हणजे कडू तेल, चुना, लावण्याचे काम सुरू आहे. मुरूड तालुक्याला 40 किमी चा समुद्र किनारा लाभला असून नांदगाव, बोर्ली, कोर्लई, मजगाव, मुरूड, एकदरा, राजपुरी आदी गावे मिळून सुमारे 300 मोठया नौका आहेत. यातील काही नौका परंपरे प्रमाणे नारळी पौर्णिमा झाल्यानंतर मासेमारीस जातात अशी महिती मिळाली. एकदरा, मुरूड, राजपुरी, बोर्ली येथे किनार्‍यावर शाकरलेल्या नौका एकेक करून पाण्यांत उतरवल्या जात असून जाळी दुरुस्ती, खलाशी, खाद्य धान्य पदार्थ साठा, बर्फ, डिझेल भरण्यांत येत आहे. मासेमारीस सुरुवातीला जाताना प्रत्येक मोठया नौके मागे सुमारे 60 हजार रुपये खर्च येतो अशी माहिती बैले यांनी दिली. सन 2017 पासून राज्यातील 300 कोटींचा डिझेल परतावा ( विक्रीकर) शासनाकडून अद्याप आला नसल्याचे मनोहर बैले यांनी स्पष्ट केले. खोल समुद्रात ही मासेमारी केली जाते. यासाठी सहा सिलेंडर्स असणार्‍या नौका वापरण्यात येतात.
वादळी हवामानामुळे मुरुडच्या समुद्रात लाटा उसळत असून किनार्‍यावर धडकत असून पाण्याला मोठा वेग आहे. त्यामुळे 1 ऑगस्ट पासून जरी मासेमारी सुरू होत असली तरी वादळी पावसाचा अंदाज, माहिती आणि अनुभवानुसार या नौका समुद्रात मासेमारीस जातील असा कयास बैले, यांनी व्यक्त केला.2020 मध्ये मच्छिमारांना मासळीचे उत्पादन कमी प्रमाणात मिळाले होते. यावेळी दोन तीनदा वादळी तुफान समुद्रात उठल्याने त्याचा परिणाम मासळी मिळण्यावर होणार असून या मुळे मोठया प्रमाणावर समुद्रात मिळेल असा अंदाज बैले, यांनी व्यक्त केला. सध्या बोंबील मासळीचा सिझन असला तरी सुरळीत मासेमारी सुरू झाल्यास पापलेट, सुरमई, भिंग, अशी सर्व प्रकारातील मासळी ऑगस्ट महिन्या पासून मिळेल असा व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी नैसर्गिक आपतींमुळे मासळीचे सिझन वाया गेले होते, आणि मच्छिमार भरडुन मेटाकुटीस आला होता. आता नवा आशेच्या किरणांची अपेक्षा मच्चीमार बाळगून आहेत.
डीझेल वरील विक्रीकर रद्द करा
राज्यातील मच्छिमारीसाठी दिल्या जाणार्‍या डिझेलवरचा विक्री कर रद्द करावा अशी मच्चीमारांची या पूर्वीच केलेली मागणी आहे.यालाच डिझेल परतावा म्हटले जाते.2017 पासून सुमारे 300 कोटी रुपयांचा डिझेल परतावा शासनाकडुन मच्छिमारांना मिळालेला नाही.या बाबत रायगड जिल्हा मच्छिमार मध्यवर्ती संघाचे अध्यक्ष आर एस कोळी यांनी काल मत्स्य व्यवसाय आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना सविस्तर निवेदन सादर केले असून मच्छिमारांना दिल्या जाणार्‍या डिझेल वरील विक्रीकर रद्द करावा अशी मागणी केली आहे.असे न झाल्यास 1 ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार्‍या मासेमारीवर परिणाम होऊन ठप्प होईल आणि मच्छिमारांची उपासमार होईल असे निवेदनात म्हटले आहे.

Related

Tags: alibagfishingmurudraigad
Previous Post

रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनतर्फे महाड पूरग्रस्ताना मदतीचा हात

Next Post

छायाचित्र नसलेली नावे मतदार यादीतून वगळणार

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

sliderhome

मुंबई-कोकण दुवा मजबूत होणार

February 24, 2026
अखेर महापालिका निवडणुका जाहीर
sliderhome

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार

February 24, 2026
sliderhome

परप्रतियांची मक्तेदारी, स्थानिक हद्दपार

February 24, 2026
अलिबागमध्ये स्नूकर स्पर्धा उत्साहात
अलिबाग

अलिबागमध्ये स्नूकर स्पर्धा उत्साहात

February 24, 2026
शिलार धरणाला विरोध; शेतकरी एकवटले, जनहित याचिका दाखल
कर्जत

शिलार धरणाला विरोध; शेतकरी एकवटले, जनहित याचिका दाखल

February 24, 2026
जय बजरंग रोहा संघाचा तिसरा क्रमांक
क्रीडा

जय बजरंग रोहा संघाचा तिसरा क्रमांक

February 24, 2026
Next Post
..तर 5 हजार 868 मतदारांचे नावे वगळणार ?

छायाचित्र नसलेली नावे मतदार यादीतून वगळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?