• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

अंजुमन दर्दमंदच्या मध्यस्थीने जमियतेउल्मा हिंद दिल्लीच्या टिमची तळीये गावाला भेट

Krushival by Krushival
July 31, 2021
in महाड, राजकीय
0 0
0
अंजुमन दर्दमंदच्या मध्यस्थीने जमियतेउल्मा हिंद दिल्लीच्या टिमची तळीये गावाला भेट
0
SHARES
126
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन
| महाड | वार्ताहर |
कोकणासह राज्यात कुठलीही आपत्ती ओढवली की मदती साठी जाती पातीच्या भिंती पार करून सर्व प्रथम धावून मानवतेचा धर्म पाळणार्‍या महाड मधील अंजुमन दर्द मंदाने तालीम व तरक्की ट्रस्टच्या माध्यमातून जमियते उलमा हिंद दिल्ली या संस्थेमार्फत दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

view more
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी घेतला अखेरचा श्वास

दि 22 व 23 जुलै 2021 रोजी महाड तालुक्यात झालेल्या अति वृष्टीमुळे संपुर्ण महाड शहर एकिकडे पाण्याखाली बुडाले होते तर दुसरीकडे 22 जुलैच्या रात्री तळीये मधलीवाडी येथे मोठ्या प्रमाणात दरड कोसळून संपुर्ण गांव माती खाली गाडले. या दुर्घटनेत एकुण 84 जणांचा बळी गेला त्यापैकी 53 मृतदेह शोध पथकाच्या हाती लागले तर उर्वरित 31 बेपत्ता दुर्घटनाग्रस्थांना मृत घोषीत करण्यात आले. एकुण 40 कुटंबा पैकी 24 कुटुंबातील केवळ 77 जण या दुर्घटनेतून वाचले आहेत.महाड तालुक्यासह संपुर्ण कोकण व राज्यात कुठलीही आपत्ती आली की मदती साठी धावून जाणार्‍या आणि देश परदेशात असणार्‍या कोकणी मुस्लिम बांधव व संघटनांकडून आपत् ग्रस्तांसाठी सर्व प्रकारची मदत मिळवून देणार्‍या अंजुमन दर्दमंदाने तालीम व तरक्की ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून जमियते उलमा हिंद दिल्ली या संघटनेची एक टिमने तळीये गावात भेट दिली. यावेळी जमियते उल्मा हिंद दिल्ली चे सेक्रेटरी मौलाना हकीमुद्दीन कासीमी सदस्य मौलाना शफीक साहब, मौलाना जफर साहब, मौलाना जमाल साहब, हाफीज सरफराज साहब, अंजुमन दर्द मंदचे अध्यक्ष मुफ्ती रफीक पुरकर, हाफीज शकील इसाने आवाज ग्रुपचे सल्लागार हनिफ पुरकर आदी उपस्थित होते.

view more
पूरग्रस्त भागात वीज बिल वसुली थांबवावी

तळीये गावचे सरपंच व प्रतिष्ठीत नागरीक यांची भेट घेऊन अंजुमन दर्द मंदाने तालीम व तरक्की ट्रस्ट व जमियते उल्मा हिंद दिल्ली च्या टिमने तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांच्या गरजा काय आहेत या जाणून घेत त्याबाबत स्थानिकांशी विचार विनिमय केला. तळीये गावाला भेट देण्यापुर्वी या दोन्ही संस्थेच्या टिमने महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांची भेट घेऊन तेथील नुकसानीचा लेखा जोखा जाणून घेतला. जमियते उल्मा ए हिंद दिल्लीचे सेक्रेटरी मौलाना हकीमुद्दीन कासीमी यांनी अशा प्रकारचा महाप्रलय आपण गेल्या 36 वर्षाच्या कारकिर्दीत पाहिला नाही आपण कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यत दौरे केले मात्र या ठिकाणची भयावह परिस्थिती पाहून मन हेलावले आहे. आपत् ग्रस्त कुटुंबाना अन्न धान्याची मदत पोचत आहे त्यांना तातडीने भांडी व इतर आवश्यक साहित्य देण्याची व्यवस्था करण्यात येतील. या संघटनेच्या वतीने तळीये गावाला हवी ती मदत पुरवून सर्वो तोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन यावेळी दिले.

Related

Tags: floodfloodshelpmahadmarathi news
Previous Post

शिक्षण व्यवस्थेतील स्थित्यंतरे

Next Post

महाराष्ट्र हळहळला; सांगोलेकरांना अश्रु अनावर

Krushival

Krushival

Related Posts

गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार
sliderhome

गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार

February 12, 2026
हरवलेले मोबाईल हस्तगत करण्यात यश
क्राईम

हरवलेले मोबाईल हस्तगत करण्यात यश

February 11, 2026
sliderhome

चौलमध्ये शिंदे गटाची गुंडगिरी

February 10, 2026
अजितदादांचा अपघात की घात?
sliderhome

अजितदादांचा अपघात की घात?

February 10, 2026
sliderhome

चौलमध्ये शिंदे गटाचा राडा

February 9, 2026
sliderhome

राज्यभरात निकाल जाहीर

February 9, 2026
Next Post
महाराष्ट्र हळहळला; सांगोलेकरांना अश्रु अनावर

महाराष्ट्र हळहळला; सांगोलेकरांना अश्रु अनावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?