• Login
Saturday, March 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

आरसीएफ जनसुनावणीप्रकरणी पालकमंत्र्यांची सारवासारव

Krushival by Krushival
December 15, 2022
in अलिबाग, रायगड
0 0
0
आरसीएफ जनसुनावणीप्रकरणी पालकमंत्र्यांची सारवासारव
0
SHARES
98
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेत थळ येथील आरसीएफ कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाची पुढे ढकलण्यात आलेल्या जनसुनावणी संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देताना गोंधळलेल्या पालकमंत्र्यांना सारवासारव करण्याची वेळ ओढवली. यावेळी पालकमंत्र्यांना थांबवत जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी माईक बंद करुन बंडखोर आमदार महेंद्र दळवीसह दोघांनी उदय सामंत यांच्या कानात सांगितल्यानंतरच यावर उत्तर दिल्याने हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला.

पालकमंत्री उदय सामंत यांनी हिवाळी अधिवेशन पार्श्‍वभूमीवर गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत अधिवेशन पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडे 83 प्रश्‍न आले असून, या प्रश्‍नांचा आढावा घेण्यात आला. यानंतर सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे आदी अधिकारी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत आरसीएफ विस्तारित प्रकल्पाची 15 नोव्हेंबर रोजी आयोजित जनसुनावणी ठिकाणी जिल्हा प्रशासनातील अधिकारी न गेल्याने पुढे ढकलण्यात आली? आपण पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात असे घडत आहे? असे विचारले. या प्रश्‍नाला उदय सामंत यांनी उत्तर देण्यास सुरुवात करताच जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सामंत यांना थांबवले. यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी उत्तर देताना जिल्हाधिकारी यांनी बंद केलेल्या माईकचा उल्लेख करीत, त्यांनी माईक बंद केला असला तरी यावेळी काय चर्चा झाली हे मी सांगतो असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. आरसीएफ विस्तारित प्रकल्पाची जनसुनावणी कायदा व सुव्यवस्था प्रश्‍न निर्माण होण्याच्या स्थितीमुळे रद्द करण्यात आली.

कंपनी प्रकल्पग्रस्त यांच्या नोकरीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच पुन्हा जनसुनावणी आयोजित करण्यात येणार आहे, असे स्पष्ट करीत घडलेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकल्प कुठेही जाणार नसून थळमध्येच होईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. रखडलेल्या मेडिकल कॉलेजच्या प्रश्‍नावर बोलताना त्यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मेडीकल कॉलेजला निधी देण्यात येणार असून त्यांनतर काम सुरु होईल असे थातूरमातूर उत्तर दिले. तर मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवर देखील पालकमंत्र्यांना ठोस उत्तर देता आले नाही. आंबेत पुलाच्या कामाबाबत बोलताना आमच्याच माध्यमातून सदर काम होत असून त्याचे श्रेय कोणी घेत असेल तर इलाज नाही असे म्हणत तटकरेंना टोला दिला. डीपीडीसीचा निधी मार्च अखेरपर्यंत संपविण्याबाबत निर्देश दिल्याची माहिती देखील यावेळी उदय सामंत यांनी दिली.

Related

Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadrcf
Previous Post

बांगलादेशची फलंदाजी ढेपाळली

Next Post

कळंबमध्ये ग्रामविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन

Krushival

Krushival

Related Posts

अखेर महापालिका निवडणुका जाहीर
म्हसळा

तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका

March 20, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
पनवेल

पनवेलमध्ये तीव्र पाणीटंचाई

March 20, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
sliderhome

लग्नाच्या वेबसाईटवरील ओळख महागात

March 20, 2026
एचसीसीचा कारभार, परवानगीशिवाय बांधकाम
sliderhome

एचसीसीचा कारभार, परवानगीशिवाय बांधकाम

March 20, 2026
रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या
sliderhome

रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या

March 20, 2026
स्वच्छ, सुंदर मुरुडकरिता नागरिकांचे योगदान महत्त्वाचे
मुरुड

स्वच्छ, सुंदर मुरुडकरिता नागरिकांचे योगदान महत्त्वाचे

March 20, 2026
Next Post
कळंबमध्ये ग्रामविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन

कळंबमध्ये ग्रामविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?