• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबाग तालुक्यात 81 टक्के मतदान

Varsha Mehata by Varsha Mehata
December 18, 2022
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या जागांमध्ये भर; इच्छुकांच्या आशा वाढल्या
0
SHARES
90
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीसाठी रविवारी शांततेत पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत सरासरी 81.06 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान मुळे ग्रामंपचायतीत 97.29 टक्के एवढे झाले. तर आक्षीत सर्वाधिक कमी 69.26 टक्के मतदान झाले. पुरुषांच्या तुलनेत महिलांनी जास्त संख्येने मतदान केल्याचे समोर आले आहे. किरकोळ बाचाबाची वगळता तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही. मंगळवारी मतमोजणीनंतर सर्व उमेदवारांंच्या भवितव्याचा निकाल लागेल.
सकाळ 7.30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. वैजाळी ग्रामपंचायतीत पाच प्रभागात 9 सदस्यपदांसाठी पाच मतदान केंद्रांवर पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत 3 हजार 038 मतदारांपैकी 2 हजार 418 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 79.59 टक्के इतके सरासरी मतदान पार पडले. शिरवली ग्रामपंचायतीत तीन प्रभागात सात सदस्यपदांसाठी तीन मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया पार पडली. एकुण 922 मतदारांपैकी 837 सरासरीनुसार 90.78 टक्के मतदारांनी मतदान केले. नारंगी ग्रामपंचायतीमध्ये तीन प्रभागात सात सदस्यपदांसाठी तीन मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया पार पडली. एकुण 1 हजार 252 मतदारांपैकी 1 हजार 38 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सरासरीनुसार 82.91 टक्के मतदान नोंद झाले. मुळे तीन प्रभागात सात सदस्यपदांसाठी तीन मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया पार पडली. एकुण 702 मतदारांपैकी 683 सरासरीनुसार 97.29 टक्के मतदारांनी मतदान केले. बोरीस गुंजीस तीन प्रभागात सात सदस्यपदांसाठी तीन मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया पार पडली. एकुण 1 हजार 018 मतदारांपैकी 917 सरासरीनुसार 90.08 टक्के मतदारांनी मतदान केले. तर आक्षीत तीन प्रभागात नऊ सदस्यपदांसाठी तीन मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया पार पडली. एकुण 2 हजार 323 मतदारांपैकी 1 हजार 609 सरासरीनुसार 69.26 टक्के इतके कमी मतदान झाले. तालुक्यात एकुण सहा ग्रामपंचायतींमध्ये 9 हजार 255 मतदारांपैकी 7 हजार 502 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सरासरीनुसार तालुक्यात 81.06 इतके मतदाना झाले.
तहसिलदार विशाल दौंडकर, निवासी नायब तहसिलदार अजित टोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शैलेश सणस, मांडवा सागरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजीव पाटील तसेच पोयनाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र बेलदार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

Related

Tags: alibagelectiongram panchayatraigadvoting
Previous Post

चला व्यसनाला बदनाम करूया, फटाकेमुक्त नववर्ष साजरे करूया

Next Post

मोर्चाचा संदेश 

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अलिबाग

लोकनेते मनोहर पाशिलकर यांचे निधन

February 15, 2026
नार्वेकरांना पळवलं?
sliderhome

नार्वेकरांना पळवलं?

February 14, 2026
हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले
sliderhome

हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले

February 14, 2026
रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य
sliderhome

रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य

February 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मंत्री झिरवाळ ‌‘नॉट रिचेबल‌’

February 14, 2026
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित
sliderhome

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित

February 14, 2026
Next Post
गुन्हेगारांचे आश्रयस्थान

मोर्चाचा संदेश 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?