• Login
Sunday, May 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

चला व्यसनाला बदनाम करूया, फटाकेमुक्त नववर्ष साजरे करूया

Krushival by Krushival
December 18, 2022
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
चला व्यसनाला बदनाम करूया, फटाकेमुक्त नववर्ष साजरे करूया
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महाराष्ट्र अंनिसतर्फे व्यसन विरोधी व फटाकेमुक्त पंधरवडा
जिल्ह्यातील कार्यकर्ते सज्ज

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
अनेकजण दारूचे पॅक रिचवत सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करतात. मद्द व व्यसनापासून लोकांना व खासकरून तरुणांना परावृत्त करण्यासाठी महाराष्ट्र अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या कल्पकतेतून साकारलेली चला व्यसन बदनाम करूया ही व्यसन विरोधी मोहीम महाअंनिस मागील अनेक वर्षे राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये व्यसनविरोधी पंधरवडा राबविला जात आहे. रायगड जिल्ह्यात या मोहिमेला सुरुवात झाली आहे.

या पंधरवाड्यांंतर्गत व्यसनाच्या दुष्परिणाम बाबत ऑनलाईन/ऑफलाईन व्याख्यानाचे आयोजन करणे. सोशल मीडियावर व्यसन विरोधी पोस्ट प्रसारित करणे. फटाक्याच्या दुष्परिणामाची पत्रके वाटणे व प्रत्यक्ष 31 डिसेंबरला दुधाचे वाटप करणे याद्वारे प्रबोधन करणे. 31 डिसेंबरला दारू नको दूध प्या, फटाके नको भेटवस्तू द्या या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करून या कार्यक्रमांमध्ये नागरिकांना दारूचे दुष्परिणाम सांगून दारू ऐवजी शरीराला हितकारक दूध पिण्याचे आवाहन करणे, शाळा कॉलेजमध्ये दाखवणे, गावामध्ये व्यसन विरोधी फेरीचे आयोजन करणे, शाळा कॉलेजमध्ये व्यसनाविषयी भाषण देणे, दारूच्या बाटलीला जोडे मारा आंदोलन, व्यसन विरोधी प्रतिज्ञा असलेल्या फ्लेक्स वर नागरिकांच्या सह्या घेणे तसेच सोशल मिडिया मध्ये व्यसन विरोधी संदेश प्रसारित करणे, व्यसनमुक्त व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय यांचे स्नेहमेळावे या सारखे उपक्रम राबविले जात आहेत.


पुढाकार
मागील वर्षी अंनिसने पाली, पेण, अलिबाग, खोपोली आदी शाखेने हा उपक्रम राबविला होता. अंनिस पेण शाखेतर्फे दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो. तसेच पालीतील संघर्ष ग्रुप व फक्त पाली विकास ग्रुप तर्फे 2020 साली . द दारूचा नव्हेफ, द दुधाचा म्हणत दुधाचे मोफत वाटप करण्यात आले. या अनोख्या उपक्रमात पालिकरांनी व भाविकांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.


31 डिसेंबरला व्यसनाचे सर्वाधिक उदात्तीकरण होते. यामुळे तरुण मुले व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. ख्रिसमस आणि 31 डिसेंबर साजरे करताना सर्वत्र फटाक्याचा वापर भरपूर होतो. त्यामुळे ध्वनीप्रदूषण, वायूप्रदूषण, बालमजुरीला प्रोत्साहन, लाखो रुपयांचा चुराडा, अपघात, पर्यावरणाचा र्‍हास या सारखे दुष्परिणाम होतात. हे टाळण्यासाठी व प्रबोधन होण्यासाठी महाराष्ट्र अंनिसतर्फे व्यसन विरोधी व फटाकेमुक्त पंधरवडा राबविला जातो. रायगड जिल्ह्यात उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो. – मोहन भोईर, जिल्हा कार्याध्यक्ष, महा. अंनिस, रायगड

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspaliraigad
Previous Post

पनवेलमध्ये पाऊण कोटींचे मद्य जप्त

Next Post

अलिबाग तालुक्यात 81 टक्के मतदान

Krushival

Krushival

Related Posts

आसनेवाडी कबड्डी संघाची बाजी
क्रीडा

आसनेवाडी कबड्डी संघाची बाजी

May 3, 2026
रायगडचे समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले 
sliderhome

रायगडचे समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले 

May 3, 2026
नाट्यप्रभा महोत्सवातून ग्रामीण रंगभूमीला उजाळा
sliderhome

नाट्यप्रभा महोत्सवातून ग्रामीण रंगभूमीला उजाळा

May 3, 2026
सावली सोडणार तुमची साथ
sliderhome

सावली सोडणार तुमची साथ

May 3, 2026
विहिरीत पडलेल्या गायीला जीवदान
पोलादपूर

विहिरीत पडलेल्या गायीला जीवदान

May 3, 2026
पादचारी पुलावरील पत्रे काढण्याची मागणी
कर्जत

पादचारी पुलावरील पत्रे काढण्याची मागणी

May 3, 2026
Next Post
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या जागांमध्ये भर; इच्छुकांच्या आशा वाढल्या

अलिबाग तालुक्यात 81 टक्के मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?