• Login
Wednesday, June 18, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जनतेचे प्रश्‍न मांडा,शेकापची विचारधारा सर्वत्र पोहचवा

Varsha Mehata by Varsha Mehata
August 2, 2021
in sliderhome, माणगाव, रायगड
0 0
0
जनतेचे प्रश्‍न मांडा,शेकापची विचारधारा सर्वत्र पोहचवा
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

माजी आ.पंडितशेट पाटील यांचे आवाहन,वर्धापन दिन साधेपणाने
माणगाव | सलीम शेख |
शेतकरी कामगार पक्षाने कधीही कोणाच्या पाठीत खंजीर खुपसले नाही.मात्र शेकापच्या पाठीत आपण विश्‍वास दाखविलेल्या आपल्याच मित्रांनी खंजीर खुपसल्यामुळे आमदारकीच्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यात शेकापला अपयश आले.शेकाप हा पराभवाला डगमगणारा पक्ष नाही.शेकापला कोणीही संपवू शकणार नाही. येणार्‍या काळात जनतेचे प्रश्‍न,पक्षाची ध्येय धोरणे विचारधारा सर्वत्र पोहचवून समाजात प्रभावीपणे काम करा असे आवाहन माजी आमदार पंडितशेट पाटील यांनी माणगाव येथे पक्षाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.
शेतकरी कामगार पक्षाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त माणगाव कुणबी भवन येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सोमवार दि.2 ऑगस्ट रोजी माजी आमदार पंडितशेट पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविड संकटाचे नियम पाळून आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यात माजी आमदार पंडितशेट पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी शेकापचे जेष्ठ नेते अस्लमभाई राऊत,तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे,राजिप सदस्य आरती मोरे,माणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय पंदेरे,अलिबाग पंचायत समिती सदस्या रचना थोरे पाटील,माणगाव तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाचे सभापती निलेश थोरे,जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य नामदेव शिंदे,शामराव येलकर, हसनमिया बंदरकर ,तालुका सहचिटणीस राजेश कासारे,माजी उपसरपंच माणगाव अनंता थळकर,सुरव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सखाराम जाधव,मोर्बा माजी सरपंच विलास गोठल,माजी उपसरपंच अमोल मोहिते,देगावचे माजी सरपंच दिनेश गुगळे,इनायत टाके,निजाम फोपळूणकर,अँड.कौस्तुभ धामणकर,बळीराम खडतर,खरवली उपसरपंच स्वप्नील सकपाळ,नितीन वाघमारे आदी मान्यवरांसह शेकाप कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी पंडितशेट पाटील पुढे म्हणाले की. दोन दिवसांपूर्वी माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन झाल्याने महाडला आलो होतो.त्यावेळी रमेश मोरे यांनी माझी भेट घेऊन 2 ऑगस्टला शेट आपण माणगावला यायला पाहिजे असा आग्रह धरला. त्यांच्या विनंतीला मान देऊन पक्षाच्या वर्धापनदिनाचे कार्यक्रमाकरिता माणगावला आलो.गेली दोन वर्षे जगावर कोरोनाचे संकट असल्याने आपण पक्षाचा मोठ्याप्रमाणात वर्धापन दिन साजरा करू शकलो नाही.यावर्षी तालुक्याच्या ठिकाणी कोरोनाचे नियम पाळून साधेपणात पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी घेतला.

गणपतराव,माणिकराव,मधुशेठ जनसामान्यांचे नेते
गणपतराव देशमुख हे सांगोला मतदार संघाचे 55 वर्ष आमदार होते.अत्यंत बुद्धिवान माणूस,सभागृहात चालते बोलते विद्यापीठ अशी त्यांची गणना होती.मी आमदार असताना त्यांच्यासमवेत मला काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या अंत्ययात्रेला विराट जनसमुदाय उपस्थित होता.स्व.माजी आमदार माणिकराव जगताप हसतमुख व्यक्तिमत्व होते. माझ्या आईच्या निधनानंतर 2 वेळा ते मला अलिबागला भेटायला आले होते. दक्षिण रायगडातील समाजात काम करणारे एक तडफदार नेते होते. महाड शिवसेनेचा बालेकिल्ला असतानाही सन 2004 च्या विधानसभा निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले होते. मागच्या काही निवडणुकात कोणतीही सत्ता नसताना माणिकराव जगताप यांनी 80 ते 90 हजार मते मिळविली होती हि साधी गोष्ट नाही.माजी आमदार स्व.मधुकर ठाकूर हे देखील माझ्या जवळचे होते.या तिघांचा सहवास मला लाभला आहे.या सर्वांना पुन्हा एकदा शब्दसुमनाने श्रद्धांजली अर्पण करतो.


शेकाप रायगडाचा खासदार कोणाला करायचे ठरवतो.शेकापने अनंत गीते यांना खासदार केले.तर मागच्या निवडणुकीत तटकरेंना पाठिंबा देऊन खासदार म्हणून निवडून दिल्लीला पाठवले.मात्र शेकापने ज्यांना मित्र म्हणून जवळ करून निवडून आणले त्यांनीच विधानसभा निवडणुकीत शेकापच्या पाठीत खंजीर खुपसला.
आ.पंडित पाटील

शेकापने माणगाव तालुक्यात 1968 साली भाऊ पवारांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केले.ते पक्ष सोडून गेले. स्व.माजी आमदार अशोक साबळे यांना प्रभाकर पाटील यांनी आमदार केले.शेवंता मालोरे यांना जिल्हा परिषदेत सभापती पद दिले. 1992 साली माणगाव पंचायत समिती शेकापने आपल्या ताब्यात घेतली.शेकाप सोडून गेलेले कोणीच पुढे यशस्वी झाले नाही. शेकाप सोडून आमचा अस्लम राऊत मात्र गेला नाही त्यांना मी धन्यवाद देतो. अशोक साबळे यांच्यानंतर माणगावचा आमदार कोणी झाला नाही याची खंत माणगावकरांना आहे.असेही ते म्हणाले.
शेकापने रायगड जिल्ह्यात हजारो लोकांना रोजगार निर्माण करून दिला आहे.जिल्हापरिषदेत 22 सदस्य शेकापचे असताना आम्ही अध्यक्षपद घेतले नाही.जिल्ह्यात गनिमी काव्यात आम्ही कमी पडलो. आम्ही ज्यांना कोणाला साथ दिली ती प्रामाणिकपणे दिली.गद्दारी शेकापच्या रक्तात नाही.लोकांसाठी आपण काम केले तर निश्‍चितच लोक आपल्या पाठीशी राहतात असेही त्यांनी सुचित केले.
तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी पहिल्याच निवडणुकीत शतक मारून 5000 मतांच्या फरकाने आरती मोरे जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आल्या. रमेश मोरे व निलेश थोरे ही तरुण मंडळी माणगाव तालुक्यात चांगले काम करीत आहे.यांना ताकद देण्याची आवश्यकता आहे.अस पंडित पाटील म्हणाले. पॉस्को कंपनी माणगावची पण याठिकाणी डल्ला मारतोय महाड व रोहावाले. येणार्‍या काळात पॉस्को कंपनीत स्थानिकांना प्राधान्य मिळाले पाहिजे यासाठी शेकापतर्फे आंदोलन करण्यात येईल,असा इशाराही त्यांनी आपल्या भाषणातून दिला.
केंद्र व राज्य सरकारने दरडग्रस्त गावांचे पुनर्वसन आधीच केले पाहिजे.महाड येथील पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करायला हव्यात.दरड कोसळल्यावर मयत झालेल्यांच्या नातेवाईकांना 5 ते 7 लाख रुपयांपर्यंतची मदत केंद्र सरकार व राज्य सरकार देते याचा काय उपयोग असा सवाल पंडितशेट पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.
प्रास्ताविकपर मार्गदर्शनात बोलताना तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी सांगितल की,विळे-भागाड परिसरातील पॉस्को कंपनीच्या आजूबाजूला जी गावे आहेत तेथील भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी कुठलाही पक्ष काम करताना दिसत नाही.सर्वांचा डोळा तेथील भंगारावर आहे. याठिकाणी शेकाप लक्ष घालून पुढील काळात स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी तीव्र आंदोलन करेल.आले किती,गेले किती,उडून भरारा,कधी संपणार नाही शेकापचा दरारा असा इशारा मोरे यांनी दिला.यावेळी शेकापचे जेष्ठ नेते शामराव येलकर,जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य नामदेव शिंदे,तालुका सरचिटणीस राजेश कासारे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांचा माजी आमदार पंडितशेट पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

Related

Tags: mangaonpandit patilpwpraigadskp
Previous Post

महागाईच्या आगीत एलपीजीचे तेल

Next Post

काश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍यांवर कारवाई

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

चालत्या बसचा टायर निखळला
अलिबाग

चालत्या बसचा टायर निखळला

June 17, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

निक्षय मित्र बनतात रुग्णांचे आधार

June 17, 2025
मिळकतखार अनधिकृत भरावाचा शेतकऱ्यांना फटका
sliderhome

मिळकतखार अनधिकृत भरावाचा शेतकऱ्यांना फटका

June 17, 2025
जयंत पाटील यांच्याकडून नुकसानीची पाहणी
sliderhome

जयंत पाटील यांच्याकडून नुकसानीची पाहणी

June 17, 2025
जे.एम.म्हात्रे यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी
sliderhome

जे.एम.म्हात्रे यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी

June 17, 2025
कुडपण रस्त्यावर दरड कोसळली
sliderhome

कुडपण रस्त्यावर दरड कोसळली

June 17, 2025
Next Post
काश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍यांवर कारवाई

काश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍यांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+29
°
C
+29°
+27°
Alibag
Wednesday, 18
Thursday
+28° +26°
Friday
+28° +27°
Saturday
+29° +27°
Sunday
+29° +27°
Monday
+28° +27°
Tuesday
+28° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.