• Login
Saturday, June 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पतंग विक्रेते संकटात

Krushival by Krushival
January 13, 2023
in पनवेल, रायगड
0 0
0
पतंग विक्रेते संकटात
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल । वार्ताहर ।
तरुणाईच्या आवडी निवडीमध्ये झालेले बदल, महागाई आणि पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी पतंग उडवण्यावरून सुरु असलेली जनजागृती केली जात आहे. त्याचा परिणाम पतंग विक्रीवर झाला आहे. कारण कधीकाळी संक्रांतीच्या आठवडाभर आधीपासून पतंग खरेदीसाठी दुकानांमध्ये होणारी गर्दी कमी झाल्याने विक्रीही तब्बल 50 टक्क्यांनी घटल्याने विक्रेते चिंतेत पडले आहेत.

संगणक, मोबाईलच्या महाजालात आजची तरुणाई अडकलेली आहे. त्यामुळे मोबाइलवर खेळण्यात गुंग झालेल्या तरुणांना मैदानी खेळांचा विसर पडला आहे. इतकेच नव्हे तर पतंग उडवण्यातही तरुणांना रस राहिलेला नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये पतंग-मांजा विक्रीच्या व्यवसायावरच मंदी आली आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिना उजाडल्यांनंतर आकाशात भिरभरणारे पतंग मकारसंक्रांत अवघ्या आठवड्यावर आली तरी आकाशात दिसत नसल्याने विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

कारागीर मिळत नसल्याने अडचण
पतंग निर्मितीच्या कामामध्ये कौशल्याची आवश्यकता आहे. एकेकाळी पतंग बनवणारे कसबी कारगीर होते. पंरतु, काळाच्या ओघात या कारागिरांची संख्या घटली आहे. मनुष्यबळाचा अभाव निर्माण झाल्याने पतंग बनवणार्‍या कारागिराला दिवसभरासाठी 300 ते 400 रुपये दिले जातात. मात्र अन्य ठिकाणी काम केल्यावर 500 ते 600 रुपये रोजंदारी मिळत असल्याने पतंग निर्मितीचे काम करायला कोणी तयार होत नाही. परिणामी, कारागिरांची अभाव ही देखील या व्यवसायाला भेडसावू लागली आहे.

नायलॉन मांजाला नवा पर्याय
पतंग विक्रीसमोरील विविध अडचणी लक्षात घेता विक्रेत्यांनी बाजारात वेगवेगळ्या आकाराचे फॅन्सी पतंग, लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी डोरेमॉन, छोटा भीम, मोटू-पतलू, लिटील सिंगम, बटरफ्लाय तर नायलॉन मांजाला पर्याय म्हणून बारा तार मांजा बाजारात आणला आहे. पण या प्रयत्नांना पतंगप्रेमींचा प्रतिसादच मिळत नसल्याने विक्रेते अडचणीत आले आहेत.

डेकोरेशनसाठी वापर
पतंगाचा वापर डेकोरेशनसाठी मकरसंक्रात आल्यामुळे ऑफिस तसेच घरामध्ये डेकोरेशन करण्यासाठी पतंगाचा वापर केला जात आहे. डेकोरेशनसाठी असणार्‍या छोट्या पतंगाला जास्त मागणी आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspaperonline marathi newspanvelraigadraigad newssocial mediasocial media iconssocial media manager
Previous Post

एसटी वेळापत्रकानुसार सोडण्यासाठी निवेदन

Next Post

‘गो माझे बाय’ने जिंकली प्रेक्षकांची मने

Krushival

Krushival

Related Posts

Mumbai-Goa Highway: ‘अपूर्ण बायपास’चा स्मार्ट वापर
रायगड

Mumbai-Goa Highway: ‘अपूर्ण बायपास’चा स्मार्ट वापर

June 6, 2026
वाहतूक पोलिसांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ
उरण

वाहतूक पोलिसांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ

June 6, 2026
नैसर्गिक शेतीकडे नवे पाऊल
माणगाव

नैसर्गिक शेतीकडे नवे पाऊल

June 6, 2026
Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात
sliderhome

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात

June 5, 2026
Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!
sliderhome

Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!

June 5, 2026
Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या
sliderhome

Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या

June 5, 2026
Next Post
‘गो माझे बाय’ने जिंकली प्रेक्षकांची मने

‘गो माझे बाय’ने जिंकली प्रेक्षकांची मने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?