• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

सह्याद्री मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

Santosh Raul by Santosh Raul
February 12, 2023
in क्रीडा, माणगाव, रायगड
0 0
0
सह्याद्री मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महाराष्ट्र केशरी शिवराज राक्षेची खास उपस्थिती

| माणगाव | प्रतिनिधी |

टीडब्लूजे (ट्रेड विथ जाझ) आणि सह्याद्री स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशन, माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि.12) सह्याद्री मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला महाराष्ट्र केसरी 2023 शिवराज राक्षे यांची उपस्थिती खास आकर्षण ठरली.

महाराष्ट्र केशरी शिवराज राक्षे यांनी दीप प्रज्वलन केले, तर टीडब्ल्यूजे मुख्य व्यवस्थापक समीर नार्वेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. टीडब्ल्यूजे माणगाव शाखा व्यवस्थापक मुनाफ मुकादम यांनी स्पर्धेबाबत माहिती देताना ही स्पर्धा आरोग्य, व्यायाम, क्रीडा प्रकार याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, व्यायामाचे महत्त्व नागरिकांना समजावे यासाठी सह्याद्री मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केल्याचे सांगितले.

स्पर्धेसाठी सात गट तयार करण्यात आले होते. 14 वर्षापर्यंत मुला-मुलींना 3 किलोमीटर अंतर, 17 वर्षांपर्यंत मुला मुलींना 5 किलोमीटर, महिला व पुरुष खुला गट 10 किलोमीटर आणि 45 वर्षांपेक्षा अधिक असणार्‍या व्यक्तीस ड्रीम रन 2 किलोमीटर अशी विभागणी करण्यात आली होती. विविध गटात पहिल्या सहा येणार्‍या विजेत्यांना रोख बक्षिसासह सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सहभागी होणार्‍या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र आणि टी-शर्ट देण्यात आले.

स्पर्धेत विजयी झालेले स्पर्धक
14 वर्षाखालील मुली :-
प्रथम- मयुरी चव्हाण, उरण, द्वितीय- पूजा सावंत, महाड, तृतीय – वैष्णवी पाटिल, अलिबाग, चतुर्थ – भूमी म्हात्रे, अलिबाग, पाचवा- शामला शिगवण, उसर, सहावा- स्नेहा अंबरले, उसर.
14 वर्षाखालील मुले :- प्रथम- कार्तिक भिसुरे, पनवेल, द्वितीय- समर्थ येरूनकर, उसर, तृतीय – कुशल म्हात्रे, उसर, चतुर्थ- हर्ष तांबे, उसर, पाचवा- ऋतूराज राणे, महाड, सहावा- चंदन शेलार, महाड.
17 वर्षाखालील मुली :- प्रथम- देविका सोनवणे, पनवेल, द्वितीय- कथा वाडकर,अलिबाग, तृतीय- आर्या वाडकर, अलिबाग, चतुर्थ – रविना मोरे, माणगांव, पाचवा- अर्चना ढाकवल, माणगांव, सहावा- मानवी केकाणे, माणगांव.
17 वर्षाखालील मुले :- प्रथम- सोहम मोकल, द्वितीय – रामदास जाधव, तृतीय- विपुल मोकल, चतुर्थ- संजोग म्हात्रे, पाचवा- शंतनू भुवड, सहावा- प्रज्योत कदम. महिला खुला गट :- प्रथम- गायत्री पाटील, रसायनी, द्वितीय – सुप्रिया माळी, उरण, तृतीय- अमिशा भिसे, चतुर्थ- दर्शना पाटील, अलिबाग, पाचवा- नेहा म्हात्रे, सहावा- स्वप्नाली म्हात्रे, पेण.
पुरुष खुला गट :- प्रथम- लक्ष्मण दरवाडा, खोपोली, द्वितीय- करण माळी, उरण, तृतीय – रामू पारधी, नागोठणे, चतुर्थ- अमित पाटील, उरण, पाचवा- प्रेम ठाकूर, सहावा – चिंतामणी शिगवण.
ड्रिम रन :- प्रथम – नथु पवार, महाड, द्वितीय – हर्षद वेदक, तळा, तृतीय- विजय खांबे, महाड, चतुर्थ – राजेंद्र भगत, माणगाव.

Related

Tags: indiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramangaonMANGAON NEWSmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathonnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial newssports news
Previous Post

नेणवली शाळेत आरोग्य तपासणी

Next Post

पोलादपूर एमआयडीसी गुगलवरच

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

ताज्या मासळीच्या दरात वाढ
अलिबाग

ताज्या मासळीच्या दरात वाढ

February 22, 2026
स्मशानभूमीतील निवारा शेडची दुरवस्था
रायगड

स्मशानभूमीतील निवारा शेडची दुरवस्था

February 22, 2026
मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय
पनवेल

मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय

February 22, 2026
रमजाननिमित्त फळांना मागणी वाढली
तळा

रमजाननिमित्त फळांना मागणी वाढली

February 22, 2026
रायगड

होळीपूर्वीच श्रीवर्धन तापले

February 22, 2026
पनवेल बाजारात कलिंगडाची विक्री तेजीत
पनवेल

पनवेल बाजारात कलिंगडाची विक्री तेजीत

February 22, 2026
Next Post
पोलादपूर एमआयडीसी गुगलवरच

पोलादपूर एमआयडीसी गुगलवरच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?