• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कर्जत कल्याण राज्यमार्गावर चार वाहनाचा विचित्र अपघात

Krushival by Krushival
August 7, 2021
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
कर्जत कल्याण राज्यमार्गावर चार वाहनाचा विचित्र अपघात
0
SHARES
407
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अपघातात चार जण जखमी
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत-कल्याण या राज्यमार्गावर चार वाहनाचा विचित्र अपघात झाला आहे. दैव बलवत्तर म्हणून या अपघातातील सर्व प्रवासी थोडक्यात बचावले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी व प्रवासी चालकांनी गर्दी केली होती तर स्थानिक पोलिस देखील घटनास्थळी वेळीस हजर झाले.

view more
भयानक! 35 कामगारांनी भरलेला टेम्पो पलटला

दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कर्जतहुन नेरळ च्या दिशेने निघालेल्या मारुती सुजूकी कंपनीची ब्रिजा कार,या वाहन चालकाने कर्जत कल्याण या राज्यमार्गावर येत असलेल्या नेरळ-माणगाव गावाजवळील इबसार पेट्रोल पंपा समोर चुकीच्या दिशेने अचानक समोर आलेल्या दुचाकी वाहनाला अपघात करत,विरुद्ध दिशेकडे नेरळहुन कर्जतच्या दिशेला निघालेल्या तीन चाकी ऑटो रिक्षाला अपघात केला. आणि समोरून येणार्‍या सेलिरो या कार कारलाही धडक दिली. या घडलेल्या विचित्र अपघातात सर्व प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. अपघात करणारी ब्रिजा कार कर्जत वावलोली येथील असून अमोल मोरे व त्याचा साथीदार असे दोघे या कार मधून प्रवास करत होते. त्यातील एका व्यक्तीच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्त्राव झाल्याने उपचारासाठी दोघांनाही रायगड हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. सेलिरो कार मध्ये बदलापूर येथील राजेंद्र बाळकृष्ण पातकर व त्यांची पत्नी तर दोन लहान मुले हे बचावले असून पातकर यांच्या लहान मुलीला इजा झाली आहे. यातील रिक्षा चालक थोडक्यात बचावला असून दुचाकी वाहनावरील चालकाच्या पायाला दुखापत झाली आहे.

view more
आंबेत- कोकरे फाट्यावर विचित्र अपघात

एकंदरीत, आज घडलेल्या या चार वाहनांच्या विचित्र अपघातातून सर्वजण जरी सुखरूप बचावले असले तरीही कर्जत कल्याण या राज्य मार्गावरील अपघाताची मालिका संपणार कधी? हा देखील मोठा प्रश्‍न आहे.

Related

Tags: accidentkarjat- kalyanmarathi newsmarathi news raigadmarathi newspaper
Previous Post

सर्जनअभावी जिल्हा रुग्णालयाची जनरल सर्जरी बंद

Next Post

मुंबई – गोवा महामार्गावर कर्तव्य बजावणारे वाहतूक पोलीस हवलदार

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आग

February 16, 2026
माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी
क्रीडा

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी

February 16, 2026
क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी
क्रीडा

क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी

February 16, 2026
आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?
खालापूर

आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?

February 16, 2026
रायगड

श्रीवर्धनमध्ये सत्ताधाऱ्यांचा कारभार ठप्प

February 16, 2026
अलिबाग

कोकणाला आले उत्सवाचे स्वरूप

February 16, 2026
Next Post
मुंबई – गोवा महामार्गावर कर्तव्य बजावणारे वाहतूक पोलीस हवलदार

मुंबई - गोवा महामार्गावर कर्तव्य बजावणारे वाहतूक पोलीस हवलदार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?